मिसळपाव
लेखनविषय:
जेथे लेख वाचून लोक म्हणतात वॉव,
सर्वांना असतो येथे खेळायचा आपल्या लेखाचा डाव,
जेथे मराठी माणुस घेतो लेख वाचन्यासाठी धाव,
अशी आहे आपली साइट 'मिसळपाव',
येथे सर्वांचे आहे वेगवेगळे गांव,
पण सर्वांना आहे महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यांची ठाव,
वाईट काही समाजात घडले तर सर्वांच्या कालजात बसते घाव,
सर्वांचे सुख-दुःख शेयर करणारी आपली साइट मिसळपाव,
येथे सर्व आहेत एक से बढ़कर एक पण जगाला नव्हतं ते ठाव,
आता वृत्तवाहिंन्या पन शोधत येतात हे कुठले लेख आहेत राव,
जगात प्रसिद्ध केलाय महराष्ट्राच नाव,
कोणी विचारल तर सांगा आपली साइट आहे 'मिसळपाव'.
-विकास नरभवर.
(हा माझा मित्र अलीकडेच मिपा वाचू लागलाय. मी जे काही खरडत इथे किंवा जे आवडते त्याच्या लिंक देत असतो व्हाट्सअँप ग्रुपात त्यातूनच त्याला मिपाची आवड लागली आणि आलं रात्री अचानक हि कविता ग्रुपवर धडकली.)
वाचने
2097
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
:)
In reply to :) by पैसा
हो नक्कीच
भारीच की!!
तुमचा मित्र कितवीत आहे ?
In reply to तुमचा मित्र कितवीत आहे ? by हरवलेला
विंजिनेर हाये तो.
In reply to विंजिनेर हाये तो. by इरसाल कार्टं
आन तुमचा??
In reply to आन तुमचा?? by चांदणे संदीप
हाहाहा!!
काहीतरी वेगळ वाचायला मिळेल
हितसंबंध आणि जवळिक नसल्याने
In reply to हितसंबंध आणि जवळिक नसल्याने by डॉ सुहास म्हात्रे
+१
In reply to हितसंबंध आणि जवळिक नसल्याने by डॉ सुहास म्हात्रे
मलाही असेच वाटले
हितसंबंध आणि जवळिक नसल्याने
भारीये