✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आवरा रे ह्या नातेवाइकांना

व
विनायक प्रभू यांनी
Wed, 02/18/2009 - 20:30  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3256 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

>>" आय्.सी.यु.

लिखाळ
Wed, 02/18/2009 - 20:36 नवीन
>>" आय्.सी.यु. मधे पॅरॅलीसीस चा ऍटॅक कसा येतो ह्यावर बोलत होती. नशीब, काका झोपले होते.<< हा हा .. खरं आहे.. नातेवाईकांना आवरा .. हॉस्पिटलात काय बोलावे, काय करावे याचे अनेकांना भानच नसते. पेठकरकाकांनी मिपावर त्यांच्या आजारपणाची कथा लिहिली होती त्यात पण असेच काही किस्से होते ते आठवले. तुम्ही आशिर्वादाचे धनी झालात हे उत्तम. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

एकदम चंपक

त्रास
Wed, 02/18/2009 - 20:43 नवीन
एकदम चंपक बाई आहे ती मगरबाई. नमुने असतात एकेकजण.
  • Log in or register to post comments

प्राणीसंरक्षक

प्रकाश घाटपांडे
Wed, 02/18/2009 - 20:48 नवीन
त्या परत आल्या तर प्राणिसंरक्षक समितीच्या केस ला सामोरे जायला मी तयार आहे"
. :)) :-)) :laugh: :lol: प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

अलंकारिक अनुभव

भास्कर केन्डे
Wed, 02/18/2009 - 20:55 नवीन
प्रभू देवा... आभार! या वेळी कसलेही अनुमान न बंधता सरळ सगळे समले (असा समज आहे). 'गुटका कींग', मगरबाई, 'बायको पीडीत'... अलंकार जबरा वापरलेत. तुम्ही जी कृती केलीत ती एकदम समयोचित व स्तुत्य. अशा प्रकारच्या सामाजिक बांधिलकीतल्या वागण्यांसाठी आपला भारतीय समाज हजारो वर्षांपासून प्रसिद्ध आहे. पण जस जसे 'बायको पीडीत' क्लब वाढत आहेत तसतसा त्या संस्कृतीचा र्‍हास होत आहे असे वाटते. काय हो, त्या अनादी काळात सुद्धा 'बायको पीडीत' क्लब असतील का? का हे आजकल फुटलेले पेव आहे. आपला, ('बायको पीडीत'क्लबचा सदस्य न व्हावा लागलेला समाधानी) भास्कर
  • Log in or register to post comments

उत्तर

विनायक प्रभू
Wed, 02/18/2009 - 20:58 नवीन
बहुदा समस्या प्राचीन असावी. योग्य उत्तर अवलिया देइल असे वाटते.
  • Log in or register to post comments

अवलिया

भास्कर केन्डे
Wed, 02/18/2009 - 21:02 नवीन
ऑ अवलिया आणि ही समस्या यांचा संबंध काय असवा बॉ? समस्या ग्रस्त आणि समस्यावरचे उपाय शोधुन देणारे मास्तर यांच्या कडून काहीही उत्तर मिळाले तरी आम्ही ते ग्राह्य समजतो. कसें ? ;) आपला, (अवलिया फॅन) भास्कर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

बापरे! खूप

रेवती
Wed, 02/18/2009 - 22:09 नवीन
बापरे! खूप हसले मी! गुटका किंग काय...., मिसेस मगर काय..., प्राणिसंरक्षक समिती... फारच मजा वाटली. आपल्या लेखनाचा हेतूही लक्षात आलाय. रेवती
  • Log in or register to post comments

मित्र

अवलिया
Wed, 02/18/2009 - 22:12 नवीन
मित्र निवडतो किंवा तोडतो तसे नातेवाईक निवडता किंवा तोडता यायला हवे होते हो... --अवलिया
  • Log in or register to post comments

"तुमच्या

शंकरराव
Wed, 02/18/2009 - 23:48 नवीन
"तुमच्या मिसेसना हॉस्पिटल मधे पाठवु नका.त्या परत आल्या तर प्राणिसंरक्षक समितीच्या केस ला सामोरे जायला मी तयार आहे". =)) ए़केक नमुने... बाकी प्रकटन आवडले. मास्तरांनी दिलेला समय सुचकता, दक्षता पाळणे ह्या विषयावर दिलेला तास आवडला. शंकरराव
  • Log in or register to post comments

हा हा!

चतुरंग
गुरुवार, 02/19/2009 - 00:25 नवीन
मास्तर, आपले निरीक्षण बरोबर आहे. आपल्या नातेवाईक रुग्णाला बाहेरची नातेवाईक नसलेली मंडळी मदत करताहेत हे बर्‍याचदा रुग्णाच्या नात्यातल्या लोकांच्या डोळ्यावर येते. ते स्वतःही फारशी मदत करीत असतीलच असे नाही पण दुसरे कोणी केले की ह्यांचे माथे फिरते! (म्हणूनच त्यांना 'ना त्यातले' म्हणत असावेत का? ;) ) गुटका किंग, मगरबाई ह्या तुमच्या शब्दसंपत्तीला आपला सलाम! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments

खास..

प्राजु
गुरुवार, 02/19/2009 - 00:37 नवीन
प्रभू श्टाईल.. मस्त लेख. आमच्या शेजारी एक काकू होत्या.. त्यांना काही कारणाने ऍडमीट करावे लागले तर.. तिथले डॉक्टर पथ्याची जी काही यादी देत होते त्यात, "नको" चेच प्रमाण ९५ % होते. शेवटी त्यांना आई म्हणाली, "डॉक्टर, काय खायचं तेच फक्त सांगा." असो... या लेखामुळे हा किस्सा आठवला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

खरंच.. अशा

अनामिक
गुरुवार, 02/19/2009 - 01:06 नवीन
खरंच.. अशा नातेवाईकांना आवरता आले पाहिजे. आय. सी. यु. मधुन नुकत्याच बाहेर आलेल्या पेशंटला येवून भांडलेले नातेवाईक ऐकिवात आहेत. असल्या लोकांना प्रंग काय आपण बोलतो काय याचे भान कसे नसते कुणास ठाऊक. अगदी गरजेच्या आणि विश्वास असलेल्या नातेवाईकाला किंवा मित्रालाच मदत करायला सांगावे. बाकीच्यांना भेटायला कधी यायचे ते आम्ही कळवू , तेव्हा या म्हणून सांगावे. अनामिक
  • Log in or register to post comments

एकदम फंडु

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 02/19/2009 - 08:39 नवीन
एकदम फंडु !!! सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
  • Log in or register to post comments

ओघवता लेख

सहज
गुरुवार, 02/19/2009 - 11:02 नवीन
प्रभूसर हा लेख एकदम खास जमला आहे. एकदम खास प्रभूशैली. :-)
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा