✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कवितेवरची कविता

च — चुकलामाकला, Sun, 03/05/2017 - 20:21
काही कविता सुचलेल्या, काही चक्क पाडलेल्या, काही कविता छोट्या, तर काही उगीच वाढलेल्या... काही कविता भिजवणा-या आषाढातल्या धारांसारख्या, काही लागतात जीवाला, वळवातल्या गारांसारख्या.. काही असतात सरळ सोप्प्या होतात त्यांची गाणी, हाती येत नाहीत काही; अळवावरचं पाणी.. काही असतात साध्यासुध्या स्पष्ट असतो अर्थ, तर काही "ग्रेस"फुल्ल नादी लागणं व्यर्थ... काही असतात लाजाळू त्यांची बनते वही, काही इतक्या उतावीळ 'लाईकू'न घ्यायची घाई.. कशीही का असेना कविता असते सई, एकदा हात धरला की साथ सोडत नाही..

प्रतिक्रिया द्या
7008 वाचन

💬 प्रतिसाद (13)

पटलंच

संदीप-लेले
Sun, 03/05/2017 - 20:54 नवीन
पटलंच
  • Log in or register to post comments

सुरेख

वेल्लाभट
Sun, 03/05/2017 - 23:03 नवीन
सुरेख
  • Log in or register to post comments

आवडली

अमिता राउत
Mon, 03/06/2017 - 00:26 नवीन
आवडती...
  • Log in or register to post comments

छानच !!! पटलं

ज्ञान
Mon, 03/06/2017 - 02:06 नवीन
छानच !!! पटलं
  • Log in or register to post comments

येकच नंबर!

अत्रुप्त आत्मा
Mon, 03/06/2017 - 10:45 नवीन
येकच नंबर!
  • Log in or register to post comments

सुंदर..!!

पुंबा
Mon, 03/06/2017 - 13:22 नवीन
सुंदर..!!
काही असतात लाजाळू त्यांची बनते वही, काही इतक्या उतावीळ 'लाईकू'न घ्यायची घाई..
हे भारीच.
  • Log in or register to post comments

ग्रेस फुल चा नाद नको पण

मितान
Mon, 03/06/2017 - 15:04 नवीन
ग्रेस फुल चा नाद नको पण सोडायला ;) मस्त कविता !
  • Log in or register to post comments

सुरेख!

पैसा
Mon, 03/06/2017 - 15:37 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments

खूप छaan!

होकाका
Fri, 03/10/2017 - 00:34 नवीन
खूप छaan!
  • Log in or register to post comments

मग ही कविता कुठच्या

प्राची अश्विनी
Fri, 03/10/2017 - 12:17 नवीन
मग ही कविता कुठच्या प्रकारातील?;)
  • Log in or register to post comments

धन्यवाद

चुकलामाकला
Wed, 03/15/2017 - 13:14 नवीन
सर्वाना धन्यवाद.
  • Log in or register to post comments

छान कविता !

इशा१२३
Wed, 03/15/2017 - 13:29 नवीन
छान कविता !
  • Log in or register to post comments

__/\__

चुकलामाकला
Wed, 03/29/2017 - 11:23 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा