वाळूमाफिया कोण असतात? काय करतात?
बऱ्याचदा वर्तमानपत्रात "वाळूमाफिया/ रेतीमाफिया" हे शब्द ऐकिवात आले आहेत. पण यांच्या "व्यवसायाची" सखोल माहिती कधी कुठे वाचली नाही. मला काही प्रश्न आहेत
१. वाळूमाफिये नेमके काय काम करतात? किती पैसे कमावतात?
२. त्यामुळे निसर्गाला कांय धोका होतो?
३. जर भविष्यात बांधकामासाठी वाळूच नाही मिळाली तर त्याचे काय परिणाम होतील? हा प्रॉब्लेम जगात कुठे निर्माण झाला आहे का?
याद्या
10024
प्रतिक्रिया
26
वर्गीकरण
मिसळपाव
टायपो - निर्मल -> निर्माण
ह्यावर बोलायचा मला जास्त
मला क्युरिऑसिटी आहे, एवढं
In reply to ह्यावर बोलायचा मला जास्त by अभ्या..
कारण
In reply to ह्यावर बोलायचा मला जास्त by अभ्या..
घे दोन हायवा अन ये बिनधास्त.
In reply to कारण by प्रसाद गोडबोले
वाह वाह !
In reply to घे दोन हायवा अन ये बिनधास्त. by अभ्या..
ह्यावर बोलायचा मला जास्त अधिकार आहे
In reply to ह्यावर बोलायचा मला जास्त by अभ्या..
दादागिरी
टिप्पर घ्या वाळू टाकायला
जरा गुगलून बघा की आन्ना.
आँ?
In reply to जरा गुगलून बघा की आन्ना. by आदूबाळ
बापरे!
In reply to आँ? by अभ्या..
लय भारी! कमाल प्रकार दिसतोय.
In reply to आँ? by अभ्या..
अजून एक
In reply to आँ? by अभ्या..
http://www.agrowon.com
धन्यवाद!
In reply to http://www.agrowon.com by एकुलता एक डॉन
हं!
हिन्दीत 'ळ' नाही
In reply to हं! by चतुरंग
आप्पा लोंढे....
आणखी एक...
In reply to आप्पा लोंढे.... by बाबा पाटील
कोळसा माफिया जे ...
एक सल्ला:-
चुकनही विचार करुनका ह्या क्षेत्रात येण्याच, डोळे झाकुन सांगतो तुम्हाला जमणार नाही.म्हणजे वाळु चोरतो, परवाणा
In reply to कोळसा माफिया जे ... by दीपक११७७
Anybody has mobile number of
आजच हा लेख वाचला.
ऑइल माफिया आणि ड्रग्स माफियां
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Home! :- [ Anoushka Shankar ]खाडीच्या पाण्याचा प्रवाह मध्य रेल्वेच्या रुळांन पर्यंत.
In reply to ऑइल माफिया आणि ड्रग्स माफियां by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Home! :- [ Anoushka Shankar ]