मराठी भाषा दिन २०१७: मई (वर्हाडी)
मई
नाल्या काठचं साजरं असं वावरं मईचं वानं म्हनूनं पीकाची नाई पळतं कईचं नाई गरजं खताची बसे गायाचाचं थरं टाका पेरुनं बियानं वाढे पीकं भरं भरं पुरुस पुरुस धांडा छात्या यवढी पराटी मांड्या मांड्या वाढे मुंगं त्यातं तुरं करे दाटी जरी पुरातं वावरं गेलं सारचं वाहूनं नाई फरकं काईचं रब्बी पीके खन्नाऊनं रब्बी नाईतं खरीपं नाई हारतं काईचं नाई ठेवतं उपाशी असं वावरं मईचं .
याद्या
7675
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
वा!
छान. बालभारती मधील कविता
सुंदर कविता
सुंदर कविता
सुरेख
सुरेख कविता.
सुंदर आशादायक कविता !
आशादायक कविता ...