Skip to main content

शतशब्दकथा स्पर्धा-२०१७ हा खेळ कागदांचा

लेखक समाधान राऊत यांनी गुरुवार, 23/02/2017 06:49 या दिवशी प्रकाशित केले.
aaaaaa "लय दिस झालं काय नवीन नाय केलं ,काय तर करावं म्हणतो..काय करू, काय करू " "ट्रींग ट्रींग "कोई है बाहर" "जी हुजूर" "काय तर करावं म्हणतो" "बोला की" "अशानी असं होईल काय" "लय आवघड हाय बाबा, " "काय आवघड बिवघड काय नाय, नुस्ती झैरात केली होती तर निवडुन आले होतो डायरेक, काय पण का " "नाय जमनार साहेब,कागुद सुद्धा नाय तेवढा" "अय तु व्हय बाजुला, दुसरा है माझ्याकडं" "चलतय का" "पळतय की" "बर मग मी वारीला जातोय,येईपोत बघा झालं तर" "व्हय जी" "हॅलो साहेब,बाकी सगळं सोडुन भाषण तयार है" "मेरे प्यारे देशवासियों..." "माझा फोटो राहिला !!!?" "साहेब, प्राणी भोकाया लागल्यात"
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1642
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

In reply to by स्रुजा

नोटाबंदी ? "चलतय का" "पळतय की" "बर मग मी वारीला जातोय,येईपोत बघा झालं तर" "व्हय जी" "हॅलो साहेब,बाकी सगळं सोडुन भाषण तयार है" "मेरे प्यारे देशवासियों..." "माझा फोटो राहिला !!!?" "साहेब, प्राणी भोकाया लागल्यात" --- ह्याचा संदर्भ लागला नाही.

कळ्ळचं न्हाय राव. .