संकल्प मत्स्यपुराणाचा
गेल्या काही दिवसांपासून मिपावर बर्याच मत्स्याहारी पाकृ येत आहेत. मासे आवडणार्या परंतु माशांबद्दल फारशी माहिती नसलेल्या काही मिपाकरांनी विविध प्रकारच्या "खाणेबल" माशांबद्दल एखादा लेख लिहिण्याची सुचना केली होती. त्याला अनुसरून एक मत्स्यपुराण लिहिण्याचा संकल्प सोडीत आहे.
केवळ माशांची जंत्री देण्यापेक्षा, त्यांची नावे (मराठीतील वैकल्पिक नावांबरोबरीनेच शक्य असल्यास इंग्लीश नावेदेखिल), बाजारात गेल्यावर ते मासे ओळखता यावेत याकरीता त्यांचे फोटो आणि त्या माशांच्या काही प्रसिद्ध पाकृंची नावे (विस्तृत पाकृ येथे अपेक्षित नाही), असे देण्याचा विचार आहे.
हे काम एकहाती करणे अगदीच अशक्य नसले तरी जिकीरीचे ठरेल. तेव्हा, जाणकार मिपाकरांनी हातभार लावावा, ही विनंती.
अपेक्षित असलेली मदत येणेप्रमाणे -
१) मी दिलेल्या यादीत यथायोग्य भर / सुधारणा.
२) फोटो (फोटो माशांचे हवेत, कोळीणींचे नव्हे!).
३) तुमच्या आवडत्या पाकृंची नावे.
खार्या पाण्यातील मासे
कर्ली
काटेरी
कोलंबी / झिंगा (प्रॉन्स / श्रिम्प्स)
खेकडा / चिंबोरी / कुर्ल्या (क्रॅब)
जवळा
तारली
पापलेट (पॉम्फ्रेट)
पेडवे (सार्डिन)
बांगडा (मॅकरेल)
बोंबिल (बॉम्बे डक)
मांदेली
मुडदुशा / नगली
मोरी (शार्क)
रावस (सामन)
शिंपली / तिसर्या (क्लॅम)
शेवटे (म्युलेट)
सुरमई (किंग फिश)
हलवा
गोड्या पाण्यातील मासे
हिल्सा
रोहू
बेटकी
कटला
जिताडा
परदेशी (भारतात सहसा न मिळणारे) मासे
तिलापिया
हॅलिबट
सर्व उपयोग्य सुचनांचे संकलन करून, एक बराचसा परिपूर्ण लेख दोन-एक आठवड्यात तयार व्हावा, ही अपेक्षा.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
परमेश्वरा
असेच
धन्यवाद
परदेशी (भारतात सहसा न मिळणारे) मासे
सामन आणि कॅट फिश
('मसल्स' ला मराठी नाव काय?
लॉब्स्टर
लॉबस्टरला
धन्यवाद
लॉबस्टर म्हणजे 'शेवंड'
ट्यूना?
फोटो (फोटो
त्रास आहे
तारली
अजून एक..
गोब्रा ...गैरसमज
गोड्या पाण्यातील मासे
अजुन काही मासे
मत्स्य पुराण
क्याट् फिश् आणि क्यालामारी
स्क्वीड चा प्रकार
हो पण ...
क्यालामारी
स्वोर्डफी
माहीमाही
>>माहीमाही
पूर्व आशियातले मासे
व्वा
लवकर करा
अजुन काही मासे
मत्स्य प्रेमी