म्हणीचा अर्थ व व्युत्पत्ती
मराठी म्हणी खरोखरच अगदी थोड्या शब्दांमध्ये मोठा अर्थ सांगून जातात.. बऱ्याच म्हणी आजकाल वापरात नसल्याने ( किंवा इंग्रजीच्या फॅडमुळे वापरायची लाज वाटल्याने लोक त्या वापरायच्या टाळतात म्हणून...) काही वर्षात नामशेष होतील कि काय असे वाटते. आमच्या वेळेस ४ थी च्या स्कॉलरशिप परीक्षेच्या सिलॅबस ला म्हणी होत्या..त्यामुळे बऱ्याच म्हणी पाठ झाल्या व अजूनही त्यांचे अर्थ ही माहीत आहेत.
मी कुणाच्या भावना न दुखावता एक शंका विचारू इच्छितो की : "सोनार , शिंपी,कुलकर्णी अप्पा , यांची सांगत नको रे बाप्पा " या म्हणीचा नेमका अर्थ काय आहे? आणि ही म्हण कशी तयार झाली असावी? ह्याच जातींचा वापर का केला असावा? यातील अप्पा म्हणजे नेमके कोण? कृपया जातीवाचक चर्चा नको फक्त अर्थ माहित असल्यास सांगावा अथवा दुर्लक्ष करावे ही विनंती...उगाचच अनर्थ नकोय...
प्रतिक्रिया
वा वा. मस्त धागा.. पण केवळ
अर्थ अगदी सरळ व मार्मिक आहे,
आभारी आहे
मला वाटते
नविन म्हणी
:-) भारी .
" पाचावर धारण बसणे " या वाक्प्रचाराची व्युत्पत्ती
लाकुडतोडे लोक मोठा ओंडका उभा
असे नसावे बहुतेक
नाकाने कांदे सोलणे चा अर्थ
nakane kande solane
nakane kande solane
काही कमी प्रचलित म्हण:
काप गेले पण भोके राहिली
मराठीत चपखल बसणाऱ्या काही इतरभाषीय म्हणी
ह्या म्हणीचा उगम व अर्थ सांगा
माझे मूळ गाव ' धुळे ' आहे.