Skip to main content

मानसिकता

लेखक प्रविण गो पार्टे यांनी सोमवार, 20/02/2017 या दिवशी प्रकाशित केले.
कमाल आहे बुआ आपल्या भारतीय मानसिकतेची... ब्रिटीशांनी स्वार्थासाठी बांधलेले इमले आज World Heritage म्हणून मिरवत आहेत.. आणि माझ्या शिवबाने रयतेच्या कल्यानासाठी बांधलेले गडकील्ले मात्र अंधार कोठडिचे जीवन जगत आहे.. बहुदा यालाच भारतीय अस्मिता म्हणत असतील राव.....
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2282
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

बरोबर आहे. शेवटी अस्मिता, मानसिकता या बाबी प्रचलित राजकीय आणि सामाजिक स्थितीवर अवलंबून असतात. भारतीय मानसिकता हळू हळू बदलत असण्याची चिन्हे दिसत आहेत. मानसिकता बदलली तरच अस्मितेची जाणीव होईल.

In reply to by अभ्या..

असेच म्हणतो. फेस्बुकावर नाही आहात का आपण? निद्रिस्त समाजाला जागवायला कुणीतरी हे लिहायला हवंच होतं..! बाकी ते हेरिटेज का काय ते -त्यासाठीचे निकष इथे पहा आणि कशात बसवायचे ते जरा मार्गदर्शन करा ब्वॉ.

प्रतिसादाची लागता भूकं अस्मितेचे जगं जागवुनी देखं जरी असे भाकरी भुस्कटं म्हणा तिला चेरी-केकं!