कमाल आहे बुआ आपल्या भारतीय मानसिकतेची...
ब्रिटीशांनी स्वार्थासाठी बांधलेले इमले आज World Heritage म्हणून मिरवत आहेत..
आणि माझ्या शिवबाने रयतेच्या कल्यानासाठी बांधलेले गडकील्ले मात्र अंधार कोठडिचे जीवन जगत आहे..
बहुदा यालाच भारतीय अस्मिता म्हणत असतील राव.....
वाचने
2282
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रतिसाद द्या
बहुदा यालाच भारतीय अस्मिता म्हणत असतील
उदबोधक लेख. आवडला.
असेच म्हणतो.
In reply to उदबोधक लेख. आवडला. by अभ्या..
आहे मी फसेबूक वर. तिथे सुद्धा
In reply to असेच म्हणतो. by खेडूत
फसेबूक
In reply to आहे मी फसेबूक वर. तिथे सुद्धा by प्रविण गो पार्टे
+१. आणि अभ्यासपूर्णही.
In reply to उदबोधक लेख. आवडला. by अभ्या..
प्रतिसादाची लागता भूकं