व्हॉट्सॅपिय दावे
व्हॉट्सॅपिय दाव्यांची इतकी दखल घेऊ नका.--- डॉ सुहास म्हात्रे
या वरून सहज सुचलं ......
मुंबई पोलीस, डॉ. अमुक अमुक रामभरोसे हॉस्पीटल अथवा मेजर सो and सो अशांच्या नवे प्रसारित होणारे खोटे संदेश.
प्लीज हे वाचा...
तुम्हांला माहित आहे का?
जर का तुम्हांला तुमच्या एटीएम (ATM)
कार्डासमवेत
तुमचं अपहरण केलं तर काही काळजी करू
नका, तुम्ही त्यास
अजिबात विरोध करू नका,
अपहरणकर्त्याच्या सांगण्यानुसार ATM मशीनमध्ये तुमचं
ATM कार्ड
टाका. तुम्ही काळजी करण्याचं
काहीही कारण नाहीये .
त्यामुळे फक्त तुम्ही अपहरणकर्ते सांगतात
त्याप्रमाणे
त्यांना पैसे काढून द्या.
पण आपल्या ATMचा कोडवर्ड
हा उलटा टाईप करा.
समजा जर का आपला कोडवर्ड १२३४ असेल
तर
त्या जागी ४३२१ असा टाईप करा.
आणि मग त्यानंतर
पाहा काय होतं ते. तुम्ही नंबर
उलटा टाईप केल्याने
ATM मशीनला कळेल की,
तुम्ही काही तरी अडचणीत
आहात. त्यामुळे ATM मशीनमधून पैसे बाहेर
तर येतील
मात्र तेही अर्धे आणि अर्धे पैसे अडकतील
मशीनमध्येच.
याच दरम्यान तुमची ATM मशीनला कळेल
की,
तुम्ही फारच अडचणीत आहात . आणि ते
जाणवल्याने ATM
मशीन ही तुमच्या बँकेला आणि जवळील
पोलीस
स्टेशनला ही सुचना देईल,
आणि त्याचबरोबर
ATMचा बँकेचा दरवाजा देखील लगेचच बंद
होईल.
आणि अपहरणकर्त्याला काहीही न
कळता तुम्ही सुरक्षितरित्या वाचू शकता.
ATM मध्ये
पहिल्यापासूनच सिक्युरिटीबाबत
अशी सोय करण्यात
आली आहे याबाबत फारच
कमी लोकांना माहित आहे. तर
तुम्ही अपहरणाकर्त्याला सहजपणे पकडून
देऊ शकता.
प्रत्येकाने हि पोस्ट शेअर करून
तुमच्या मित्रांना पण
ह्याबद्दल सांगा...
From...
MUMBAI POLICE
या सारखे निखालस खोटे संदेश चक्क मुंबई पोलिसांच्या नावाने प्रसारित केले जातात. असे तुमचेही अनुभव इथे शेअर करा....
याद्या
20210
प्रतिक्रिया
76
वर्गीकरण
मिसळपाव
हॅहॅहॅ..
शिवथरघळ आणि जीपीएस उपग्रह
पण आईन्स्टाईन च्या काळात कुठे होते जीपीएस?
In reply to शिवथरघळ आणि जीपीएस उपग्रह by गॅरी ट्रुमन
आता त्यांचा नावाकडेच बघा RAM
In reply to पण आईन्स्टाईन च्या काळात कुठे होते जीपीएस? by अगम्य
असाच आणखी एक मजेदार संदेश
नोटेत GPS ट्रॅकिंग
हा ! हा !
आम्हाला देखील एकदा कळवा
In reply to हा ! हा ! by धर्मराजमुटके
आणि प्रकाश आमटे पण.. :)))
In reply to हा ! हा ! by धर्मराजमुटके
खॅ खॅ खॅ
In reply to हा ! हा ! by धर्मराजमुटके
जेथे कोणीही, कोणताही संदेश,
***************
मुक्त, मोकळ्या आणि वेगवान इन्फर्मेशन हायवेचा उपयोग करायला लायसन्स लागत नाही, पण त्याचा निर्धोक उपयोग करायचा असेल तर... त्यावरचे धोके आणि सुरक्षा नियम/उपाय स्वतःला माहीत असणे अत्यावश्यक आहे... केवळ दुसर्यांना दोष देऊन झालेले नुकसान भरून मिळणार नाही ! :)
***************
धन्यवाद सर..!!
In reply to जेथे कोणीही, कोणताही संदेश, by डॉ सुहास म्हात्रे
INDIA चा अर्थ Independent
हाहाहा
In reply to INDIA चा अर्थ Independent by गवि
ha ha ha
In reply to INDIA चा अर्थ Independent by गवि
रक्तदाब !!
मला प्रश्न पडतो, हे इतके
१४ फेब्रुवारी - शहीद दिन !!
नासाचा उपग्रह
सीमारेषा
In reply to नासाचा उपग्रह by गॅरी ट्रुमन
प्रतिमा दिवाळीची नाही.
In reply to सीमारेषा by गामा पैलवान
दूध आईस्क्रीम व्हर्सेस "डालडा
दूध आईस्क्रीम व्हर्सेस "डालडा
In reply to दूध आईस्क्रीम व्हर्सेस "डालडा by गवि
व्हॉट्सअॅपीय दाव्यांचं एवढं
समजा पासवर्ड palindrome
पोलिसांचं काय घेऊन बसलात
टुकार संदेश पाठवणारे ग्रुप्स
In reply to पोलिसांचं काय घेऊन बसलात by वरुण मोहिते
Whatsapp वर मागे naja naja या
⚔शिवाजी कुणाला म्हणावे....⚔
⚔शिवाजी कुणाला म्हणावे....⚔
....
सहमत आहे !
In reply to .... by मी-सौरभ
ह्या सगळ्या गदारोळात काही
In reply to .... by मी-सौरभ
ह्या सगळ्या गदारोळात काही खरोखर ऊपयुक्त माहिती पण अफवा म्हणून दुर्लक्षलि जाते त्याचं जास्त वाईट वाटते.विश्वासार्हता नसलेल्या / गमावलेल्या कोणत्याही (यात व्हॉट्सॅप नक्कीच येते) स्त्रोतापासून उपयोगी महिती मिळविण्याची अपेक्षा ठेऊ नये. जास्तीत जास्त "पुढील पडताळणी करण्यासाठी मिळालेला माहितीचा धागा" इतकीच व्हॉट्सॅपसारख्या स्त्रोताची पात्रता आहे. निखळ विनोदाने मनोरंजन करण्याची; वेळेचा अपव्यय करण्याची; दुसर्यांना उपदेश करण्याची; आपली बरी-वाईट मते प्रसिद्ध करून विरोध न होता (किंवा पोस्ट टाकून पळ काढण्याची संधी राखून) आपल्या मनात खदखदणारा संताप/द्वेष/चेष्टा व्यक्त करण्याची; इत्यादी अनेक संधी देण्याची क्षमता व्हॉट्सॅपकडे नक्कीच आहे आणि तिचा पुरेपूर फायदा घेतला जात असल्याचे दिसत आहेच ! व्हॉट्सॅपवरील गृप्स बरेच बंदिस्त असल्यामुळे, तेथे प्रसिद्ध होणार्या माहितीवरून कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता तुलनेने फार कमी/नगण्य आहे. अर्थातच, त्याच्यावरील माहितीची विश्वासार्हता कमी होण्याची शक्यता बरीच जास्त जास्त झाली आहे. त्यामुळे, "काही विशिष्ट ध्येय समोर ठेऊन आणि ठराविक नियमांवर/मुल्यांवर आधारलेले (उदा : व्यावसायिक) व्हॉट्सॅप गृप्स" सोडून व्हॉट्सॅपवरच्या इतर संभाषणाला "गल्लीच्या कोपर्यावर उभे राहून, थट्टामस्करी करत केलेल्या मित्रांच्या हलक्याफुलक्या संभाषणापेक्षा" जास्त महत्व देणे शहाणपणाचे होणार नाही.सगळ्यांत भारी तर ते 'जन गण मन' होतं.
लै जुनं
In reply to सगळ्यांत भारी तर ते 'जन गण मन' होतं. by अकिलिज
बापरे! हे उलटा क्रमांक टाईप
अजून काही
नासाने असे शोधून काढले आहे की
मराठा मोर्चा वेळी नासाने हेड
व्हॉट्सॅपिय फॉरवर्ड नको असतील
सुंदर !
In reply to व्हॉट्सॅपिय फॉरवर्ड नको असतील by मराठी_माणूस
अफवा ,अंधश्रद्धा सुरवातीला
हिंसिबद्दल हेच म्हणता येईल
In reply to अफवा ,अंधश्रद्धा सुरवातीला by प्रकाश घाटपांडे
येस्स जगायला काहितरि नशा
In reply to हिंसिबद्दल हेच म्हणता येईल by गामा पैलवान
हरवल्याचा मेसेज पण फिरतो
हे बघा... आजच आलय...
हा आजच नवीन आलाय .... खरा आहे का कोणी सांगेल का
खरा आहे का कोणी सांगेल का
In reply to हा आजच नवीन आलाय .... खरा आहे का कोणी सांगेल का by जेसीना
हा आजच नवीन आलाय .... खरा आहे का कोणी सांगेल का
हा आजच नवीन आलाय .... खरा आहे का कोणी सांगेल का
हा आजच नवीन आलाय .... खरा आहे का कोणी सांगेल का
हा आजच नवीन आलाय .... खरा आहे का कोणी सांगेल का
*निवेदन*
*निवेदन*
व्हॉट्सॅपिय दावे
हे घ्या
हा हा हा
In reply to हे घ्या by नितिन थत्ते
आजचा नवीन संदेश
:)
In reply to आजचा नवीन संदेश by धर्मराजमुटके
तो मरण पावला !
In reply to आजचा नवीन संदेश by धर्मराजमुटके
हॅ हॅ हॅ !
In reply to तो मरण पावला ! by Nitin Palkar
हे तर मला एका मिपाकरानेच फोर्
In reply to हॅ हॅ हॅ ! by धर्मराजमुटके
एव्हढा मोठा सव्वाशे कोटींचा
एव्हढा मोठा सव्वाशे कोटींचा
In reply to एव्हढा मोठा सव्वाशे कोटींचा by वेशीवरचा म्हसोबा
Hike Messenger तुमच्या
In reply to एव्हढा मोठा सव्वाशे कोटींचा by मराठी कथालेखक
हैक मेसेंजर मेंढपाळांमध्ये
In reply to Hike Messenger तुमच्या by वेशीवरचा म्हसोबा
काही लोक वापरतात.. त्यावर
In reply to Hike Messenger तुमच्या by वेशीवरचा म्हसोबा
कालचा फॉरवर्ड
हा दावा एरव्ही सुद्धा केला
In reply to कालचा फॉरवर्ड by गॅरी ट्रुमन
एकाने उद्या पुण्यात क्लाउड
:)=
In reply to एकाने उद्या पुण्यात क्लाउड by अनुप ढेरे
DID YOU KNOW?
अरे देवा..
In reply to DID YOU KNOW? by सतिश गावडे
हे व्हॉट्सॅपिय दाव्यात येतं
तुफान विनोदी. :-)
In reply to हे व्हॉट्सॅपिय दाव्यात येतं by पिलीयन रायडर
७/१२ उतारा