✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जीवन डोर तुम्ही संग बांधी..! (अवांतर - रौशनी, पुढची पिढी!)

व
विसोबा खेचर यांनी
Mon, 02/16/2009 - 23:22  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
44940 वाचन

💬 प्रतिसाद (70)

प्रतिक्रिया

उघडे पुस्तक

विनायक प्रभू
Tue, 02/17/2009 - 18:42 नवीन
विखे शेठ उघडे पुस्तक आहात. लेख आवडला. एक पार्टी लागु माझ्याकडुन.
  • Log in or register to post comments

तात्या

सर्वसाक्षी
Tue, 02/17/2009 - 18:52 नवीन
धन्य आहेस रे
  • Log in or register to post comments

दुबारा?

प्रकाश घाटपांडे
Tue, 02/17/2009 - 19:02 नवीन
पुन्हा तिथे जाईन की नाही हे मला माहीत नाही!
यासाठीच
"तात्यासाब दुबारा कब आओगे? आओगे ना? जरूर आना..!"
नीलम ने अस म्हटल होत. तात्या ही जीवनाचा वेगवगळ्या रंगांचा आस्वाद घेणारी वृत्ती आहे. त्यातला हा प्रामाणिक पणा ज्यावेळी संपेल त्यावेळी तात्या ही व्यक्ती या जगात असणार नाही. द्रष्टा प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

वरील

लिखाळ
Tue, 02/17/2009 - 19:11 नवीन
वरील सर्वांनी केलेल्या कौतुकाशी सहमत आहे. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

ह्रदयस्पर

अनुजा
Tue, 02/17/2009 - 20:48 नवीन
ह्रदयस्पर्शी लिखाण. रौशनीचे सर्व भाग वाचले. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments

रौशनी

विसोबा खेचर
Wed, 02/18/2009 - 05:55 नवीन
रौशनी लौकरच पूर्ण करतो.. प्रतिसाद देणार्‍या सर्व मायबाप वाचकांचा मी ऋणी आहे.. आपला, (कृतज्ञ) तात्या.
  • Log in or register to post comments

एक प्रश्न

मी-सौरभ
Wed, 04/21/2010 - 00:08 नवीन
ही गोष्ट संपावायला कसं जमवणार तात्या?? सौरभ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

या लोकांचे

विजुभाऊ
Tue, 06/02/2009 - 10:59 नवीन
या लोकांचे आयुष्य काय असेल याची कल्पना करु शकत नाही................. बालपण होरपळले की सगळेच करपून जाते
  • Log in or register to post comments

या लोकांचे

विसोबा खेचर
Tue, 06/02/2009 - 11:31 नवीन
या लोकांचे आयुष्य काय असेल याची कल्पना करु शकत नाही................. खरं आहे विजूभाऊ. मी या सर्व गोष्टी खूप जवळून पाहिल्या आहेत. या लोकांच्यात उठलो-बसलो आहे. कधी कधी मनाला खूप त्रास होतो..! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

सुंदर लेख

मराठमोळा
Tue, 06/02/2009 - 12:02 नवीन
सुंदर लेख आहे.. (अजुन सर्व भाग वाचलेले नाहीत, नक्की वाचेन ) जगात काही गोष्टी अशा का असतात, कुणामुळे, कशासाठी या प्रश्नांची उत्तरे सर्वांना सापडतीलच असे नाही. या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधत फिरणारा आणी शोधतानाच भक्ती, वात्सल्य, शांत, अद्भुत, वीरं, भयानकं, बीभत्स, करुणं, श्रुंगार, रौद्रं, हास्यं या आयुष्यातल्या सर्व ९+३ रसांचा भोग घेणारा "तात्यासाब" डोळ्यासमोर उभा राहिला माझ्या. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments

तात्या,, ,, =d>

शार्दुल
Tue, 06/02/2009 - 12:34 नवीन
नि:शब्द केलत तुम्ही,,,,,,,, तुमच्यासारखी प्रामाणिक माणसे खुप कमी आहेत जगात,,,,, सुन्दर लेखतर आहेच आहे,,,, तुम्हाला सलाम.................!!! नेहा
  • Log in or register to post comments

गुलजारचा

sur_nair
Wed, 04/21/2010 - 00:00 नवीन
गुलजारचा 'मौसम' पाहून नेहमी मन चरकायचे. तुमची तर ही अशी सत्यकहाणी. तुमच्या लिहिण्यातून मनातली कळकळ लगेच जाणवते.
  • Log in or register to post comments

सौंदर्य

मीनल
Wed, 04/21/2010 - 02:37 नवीन
किती सुंदर आहे ती! तोंडावर मेक अपची अनेक रंगीत पुटं चढवलेल्या आताच्या सर्व नट्या हिच्यापुढे फिक्या पडतील. मीनल. http://myurmee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

सलाम ! हट्स ऑफ ! ! !

निरन्जन वहालेकर
Wed, 04/21/2010 - 07:18 नवीन
हट्स ऑफ ! ! ! काय लिहिलं तात्या ! ! ! टचकन डोळ्यांत पाणी आल ! ! !
  • Log in or register to post comments

åभाई

लॉरी टांगटूंगकर
गुरुवार, 05/27/2010 - 00:18 नवीन
तुमि अग्दि वेड लिहिल आहे.
  • Log in or register to post comments

पुन्हा

विसोबा खेचर
गुरुवार, 06/10/2010 - 21:10 नवीन
पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार.. तात्या. Image removed.
  • Log in or register to post comments

नीलम आणि तुम्हाला मानल

शशिकांत ओक
Sat, 06/19/2010 - 03:00 नवीन
तात्या, मानल तु्हाला. मनाने फोरासरोडवर फिरणारे व प्रत्यक्षात जाऊन येणारे यात जमीन आसमानाचा फरक आहे. मात्र तो फोटोतून सादर करायला गट्स लागतात. आधी मी आपला फोटो पाहिला नव्हता. स्थूल आहात असे वाटले होते इतकेच. मात्र गूढ प्रेमळपणाची व आनंदाची लकेर फोटोतही जाणवते. माणसांवर अनेक प्रसंग येतात. स्त्रियांवर जास्त. ... पण क्या तोडेंगे इस बंधन को जग के तूफाँ आँधी... शशिकांत
  • Log in or register to post comments

तात्या,

मृगनयनी
Sat, 06/19/2010 - 15:49 नवीन
तात्या, तुम्ही खरोखर एक अजब रसायन आहात! __/\__ :) चिखलात, दलदलीत राहूनही कमळा'सारखं अलिप्त आणि त्यागी आयुष्य जगणारे खूप कमी लोक असतात.... आणि तात्या... तुम्ही त्यातलेच एक आहात! :| तुम्हाला सलाम! युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

आणि

नि३
Sat, 06/19/2010 - 17:15 नवीन
आणि तात्या... तुम्ही त्यातलेच एक आहात! तुम्हाला कसे माहीत??? ---(त्यातला) नि३.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

नव्याने

विसोबा खेचर
Sat, 06/19/2010 - 18:56 नवीन
नव्याने प्रतिसाद देणार्‍या सगळ्यांना धन्यवाद.. तात्या. Image removed.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा