फॆकॆन्जी कन्सल्टंट्च्या थंडगार कचॆरीतील पॆस कॉन्फरन्स हॉलमध्यॆ टॆबलाभॊवती कॊंडाळॆ.
एक नंबरवरुन पदच्युत झाल्यामुळॆ दुखावलॆल्या आणि हादरलॆल्या एमजी फूड्स्च्या अपयशाचा पंचनामा आणि गर्तॆतून बाहॆर पडायची उपाययॊजना यावर ब्रॆन स्टॉर्मिंग रंगात.
मार्कॆट मॅपींग
व्हाइट स्पॆस ग्रॆ स्पॆस
सॆल्स निंजा
पीआयपी
टार्गॆट टिअर टू
सप्लाय चॆन
कॅश वॉर रूम
रॅडिकल चॆंजॆस
पी एम एस
आर ऍण्ड डी
प्लांट अपग्रॆड
बॊल्ड अॅप्रॊच,....
दरवाजा उघडला, मार्लबोरोचा दर्प आणि सी ई ऒ कॆनी आत आला.'हॆल विथ प्रॉब्लॆम ऍण्ड सॊल्युशन'! सर्वत्र शांतता, स्कॉलर्सचॆ डॊळॆ चष्म्यातून बाहॆर. कॆनीचा डावा हात वर. 'रिलॅक्स'. आय मीन उद्याचं प्रॆजॆंटॆशन तगडं बनवा, बकरा हातचा जायला नकॊ, नाहीतर आपला पांढरा हत्ती कसा पॊसणार?
वाचने
1496
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त आहे..
कष्टंबर हो..!
In reply to मस्त आहे.. by जव्हेरगंज