Skip to main content

त्या आतल्या द्युतीला

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 09/02/2017 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
त्या आतल्या द्युतीला उमजू कसे? न कळते -जी सर्वव्यापी ऐसे स्थलकाल भरुनी उरते चक्षूस ना दिसे ती पाळी न नियम कोते क्षणमात्र लुप्त होते क्षणि झगमगून उठते ही तीच का मिती, जी- -स्पर्शात रंग भरते -ध्वनितून नव-रसांना -उधळीत गंध होते
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1216
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

खूप सुरेख!

In reply to by पैसा

+१. तुमची प्रत्येक कविता एखाद्या गहन औपनिषदीक तत्वाप्रमाणे आहे.

छानच !!

धन्यवाद, पैसा, प्रभास, शार्दूल, आत्मब॑ध !