Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by तिमा on Wed, 02/01/2017 - 19:29
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
aaaaaa फोन वाजला. अरे, टीव्ही लावलास का ? मोदीनी तुमच्या कपाळात घातल्यात. तुझ्याकडचे लाखो रुपये आता कागद झाले कागद. पण तुला का एवढा आनंद होतोय ? वाईट रे! आता तुमची पूर्ण नाकेबंदी झालीये, हरामाचा पैसा कधी पचत नाही. बरं, बरं, बघू या. भक्त म्हणून हिणवतोस काय? आता कळेल त्याची ताकद! डिसेंबरचा शेवटचा आठवडा. काय, मग जाळल्या का नोटा ? मी मजेत आहे. तू किती वेळा लायनीत उभा राहिलास ? आम्ही मोजत नाही. हे राष्ट्रकार्य आहे. आम्ही मोजतो बुवा, हे भ्रष्टकार्य आहे. पण आता आलात ना रस्त्यावर कधी कॅश लागली तर सांग. गिरे तो भी टांग उपर. अगदी कोर्‍या करकरीत! पाहिजे तेवढ्या!!!
  • Log in or register to post comments
  • 2156 views

प्रतिक्रिया

Submitted by ज्योति अळवणी on Wed, 02/01/2017 - 19:44

Permalink

कोण कोणास म्हणाले?

कोण कोणास म्हणाले?
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 02/01/2017 - 21:55

In reply to कोण कोणास म्हणाले? by ज्योति अळवणी

Permalink

+१ मामला गडबडला.

+१ मामला गडबडला.
  • Log in or register to post comments

Submitted by लोथार मथायस on गुरुवार, 02/02/2017 - 04:33

Permalink

आवडेश

छान आहे
  • Log in or register to post comments

Submitted by नूतन सावंत on गुरुवार, 02/02/2017 - 08:43

Permalink

काही नाही समजलं.

काही नाही समजलं.
  • Log in or register to post comments

Submitted by खेडूत on गुरुवार, 02/02/2017 - 09:41

Permalink

हे ठीक वाटतंय का?... :)(ही

हे ठीक वाटतंय का?... :) (ही माझी शशक नाही!) . . . ''हॅलो!.. बबन्या, टीव्ही लावलास का ? मोदीनी तुमच्या कपाळात घातल्यात. तुझ्याकडचे लाखो रुपये आता कागद झाले कागद!'' ''पण तुला का एवढा आनंद होतोय ?'' ''वाईट रे! आता तुमची पूर्ण नाकेबंदी झालीये, हरामाचा पैसा कधी पचत नाही.'' ''बरं, बरं, बघू या.'' ''भक्त म्हणून हिणवतोस काय? आता कळेल त्याची ताकद!'' +++ ३० डिसेंबर ''काय, बबनराव, जाळल्या का नोटा'' ? ''नाय ब्वा! ते जाउदे. तू किती वेळा लायनीत उभा राहिलास'' ? ''मोजतो कोण? हे राष्ट्रकार्य आहे''. ''आम्ही मोजतो बुवा, हे भ्रष्टकार्य आहे''. ''पण आलात ना रस्त्यावर..'' ''आमीच रस्त्यावर आलो तर देश कसा चालणार..? तुलाच कॅश लागली तर सांग. कोर्‍या करकरीत देतो! पाहिजे तेवढ्या...''
  • Log in or register to post comments
Profile picture for user बापू नारू

Submitted by बापू नारू on गुरुवार, 02/02/2017 - 15:06

Permalink

कोऱ्या करकरीत

कोऱ्या करकरीत ,गांधींचा फोटो नसलेल्या :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on गुरुवार, 02/02/2017 - 15:39

Permalink

सत्यकथा :)

सत्यकथा :)
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com