✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: दृष्टीकोन

म
मिडास यांनी
Wed, 02/01/2017 - 19:41  ·  लेख
लेख
a नवी मुंबईचं खारघर रेल्वे स्टेशन. मी रात्री मुंबईला जाणाऱ्या गाडीची वाट बघत होतो. स्टेशन वर त्यामानाने गर्दी नव्हती. इतक्यात समोरच्या प्लॅटफ़ॉर्मवर एक तरुण एका दहा - बारा वर्षाच्या मुलाला मानगुटीला धरून चालताना दिसला. मुलाच्या एकंदर अवतारावरून तो भिकारी दिसत होता. तो तरुण त्या मुलाला रेल्वे पोलिसांच्या ऑफिसमध्ये घेऊन गेला. आत जाऊन त्याने दरवाजा ओढून घेतला. क्षणभर मी चरकलो. तळव्यांना घाम फुटायला लागला. त्या मुलाकडे पैसे नसणार, मग आत कसली देवाणघेवाण चालली होती? मी वर खाली उड्या मारत समोरच्या प्लॅटफॉर्मवर चढलो. ऑफिसमध्ये घुसणार इतक्यात तो पोरगा रडून लाल झालेले डोळे पुसत बाहेर आला. "क्या हुआ रे?" "उठाबशा काढायला लावल्या साल्याने. शंभर!"
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
2246 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

:)

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 02/01/2017 - 21:25 नवीन
:)
  • Log in or register to post comments

हूक बसला.. पण सिक्स नाय गेली.

अत्रुप्त आत्मा
Wed, 02/01/2017 - 21:58 नवीन
हूक बसला.. पण सिक्स नाय गेली.
  • Log in or register to post comments

+1

लोथार मथायस
गुरुवार, 02/02/2017 - 04:29 नवीन
अपेक्षित twist आलाच नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

:) आवडली!

रातराणी
Wed, 02/01/2017 - 22:00 नवीन
:) आवडली!
  • Log in or register to post comments

आवडेश

टवाळ कार्टा
गुरुवार, 02/02/2017 - 01:27 नवीन
आवडेश
  • Log in or register to post comments

छान

बापू नारू
गुरुवार, 02/02/2017 - 10:01 नवीन
छान
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा