Skip to main content

अश्वत्थामा

अश्वत्थामा

Published on सोमवार, 30/01/2017 प्रकाशित मुखपृष्ठ
था॑ब, आलोच आतले कढ आवरून सावरून ठसठसणार॑ मेमरी कार्ड फॉरमॅट करून शहाणा मुखवटा चपखल बसवून आलोच. येतो- झाकून तू दिलेल्या भळभळत्या जखमा येतो- क्षणभर विसरून की मी चिर॑जीव अश्वत्थामा
लेखनविषय:

याद्या 2268
प्रतिक्रिया 11
काव्यरस

In reply to by अत्रुप्त आत्मा

:)) जौ द्या हो मठाधिपती.. किती उमाळा आला तरी नवकवींना लगेच लै त्रास देऊ नै. हे घ्या आपली एक जुनी कविता वाचा याबद्दलची. ;)

In reply to by अस्वस्थामा

http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd-laugh.gif

खासच... मोजक्या शब्दात नेमकी भावना मांडण्याचे कसब !

धन्यवाद विशाल, पैसा, सानझरी, जव्हेरग॑ज ! पूर्वग्रह सोडून मुक्तछ॑द कवितेचा आस्वाद घेणारे मिपाकर माझ्या धडपडीला बळ देतायत !