नमस्कार मित्रांनो,
सध्या जमाना ऑडियो-विडियोज म्हणजे दृकश्राव्य माध्यमाचा असला तरी कथाकथनाला काही मरण आलेलं दिसत नाही. एखादी गोष्ट नुसती ऐकण्यातही एक वेगळी मजा आहे. वपु-पुलं यांनी केलेलं कथाकथन आपण अजूनही ऐकत असतोच. पॉडकास्ट हा प्रकार बराच गाजतोय पण मला माहित नाही नक्की काय असतं ते, म्हणजे रेडियो कार्यक्रमासारखं की आणखी काही....
मराठीत लघुकथा, दिर्घकथा, कादंबरी, मालिका यांचे दर्जेदार असे ऑडियो कुठे मिळतील, आपल्यापैकी कोणी ऐकले आहे काय? मराठीत असा कोणी प्रयोग करत आहे काय?
दुसरं असं सहज मनात आलं की, एक पोल (निवडचाचणी) घेऊया. तुम्हाला व्यक्तिशः तीन पद्धतीपैकी कोणती पद्धत आवडते? म्हणजे जव्हेरगंज यांची एखादी जबरदस्त कथा आहे, ती इथे लिहून प्रकाशित केली आहे, कोणीतरी आवाजात रेकॉर्ड करुन प्रकाशित केली आहे, तर कोणी त्याच्या कथाकथनाच्या सादरीकरणाचा विडियो बनवलाय तर तुमची प्राथमिकता कोणत्या माध्यमाला असेल?
आपल्या मिसळपावच्या कथांचेही ऑडिओ मध्ये रुपांतर करण्याचे बहुतेक एक-दोन चांगले प्रयत्न झाले आहेत. त्याबद्दल काही पुढे करता येईल काय?
धन्यवाद!
वाचने
5934
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझे मत
उत्तम कल्पना आहे. आमच्या एका
दोन मुद्दे
छान कल्पना! कुठल्यावेळी ऐकतोय
राजा शिवछत्रपती आणि सावरकरांचे साहित्य ऑडिओमध्ये
दुव्यांसहित माहितीसाठी खूप
In reply to राजा शिवछत्रपती आणि सावरकरांचे साहित्य ऑडिओमध्ये by गॅरी ट्रुमन
लिहून, मोबाईल/लॅपटॉपवर
मला वाचायला आणि उत्तम आवाजात
*मला वाचायला आणि उत्तम आवाजात
In reply to मला वाचायला आणि उत्तम आवाजात by पुंबा
लिहून. सवालच नाय.
+१२३४५६७८९०
In reply to लिहून. सवालच नाय. by आदूबाळ
माझ्याकडूनही चोप्य पस्ते.
In reply to +१२३४५६७८९० by तुषार काळभोर
खालील वाक्याला १००% सहमत
In reply to लिहून. सवालच नाय. by आदूबाळ
+१
In reply to लिहून. सवालच नाय. by आदूबाळ
एकदम बरोब्बर !
In reply to लिहून. सवालच नाय. by आदूबाळ
आबाचं निरिक्षण एकदम बरोब्बर !
In reply to लिहून. सवालच नाय. by आदूबाळ
लिहलेलं वाचायला पहिलं
बोलती पुस्तकं
सावर्कारंवर प्रीती असेल तर
वाचायला पहिली पसंती माझी. पण
अपेक्षेपेक्षा खूप चांगला
पहिली पसंता वाचनालाच.. वेळ
१) वाचणे २) ऐकणे ३) बघणे
" मोकलाया दाहि दिशा"
खी खी खी, अगदी अगदी. एखाद्या
In reply to " मोकलाया दाहि दिशा" by साधा मुलगा
माझा क्रम
पुस्तक पुस्तक पुस्तक
पहिला आणी एकमेव आवडता पर्याय
फक्त आणि फक्त प्रिंट पुस्तके
आपला खाक्या..
आदूबाळसाहेबांचा प्रतिसाद अगदी