✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भेट तुझी-माझी स्मरते...

आ
आपला अभिजित यांनी
Mon, 02/16/2009 - 10:55  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2478 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

मान

मधु मलुष्टे ज्…
Mon, 02/16/2009 - 14:23 नवीन
मान गये अभिजीतदा झकास ! :) --मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.
  • Log in or register to post comments

सौ नंबरी

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 02/16/2009 - 14:58 नवीन
भुजबळ ः तुमच्याकडे आज "खिमा पॅटीस' ज्यानं बनवलं, तो आचारी द्याल आमच्या दिमतीला? मग प्रचाराचं काही टेन्शन राहणार नाही! =)) सौ नंबरी! अदिती
  • Log in or register to post comments

बेष्ट

प्रकाश घाटपांडे
Mon, 02/16/2009 - 15:28 नवीन
आमाला अदुगर वाटल कि अरुन दातें च्या गान्याबद्दल हाय. राजकारन न आवडनार्‍याल बी हे आवडन. खुद्द बाळासायब तुमाला वळकत नसतीन तरी बी त्यान्ला आवडन. भुजबळांन्ला बी आवडन. लगे रहो अभिजित. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

खुसखुशीत..

प्राजु
Mon, 02/16/2009 - 21:35 नवीन
खुसखुशीत.. घाटपांडे सरांशी सहमत आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

हा हा हा!

ब्रिटिश टिंग्या
Mon, 02/16/2009 - 21:48 नवीन
तुमच्याकडे आज "खिमा पॅटीस' ज्यानं बनवलं, तो आचारी द्याल आमच्या दिमतीला? मग प्रचाराचं काही टेन्शन राहणार नाही!
:) अरे सकाळमध्ये छापायला दे! सही आहे!
  • Log in or register to post comments

सर्वांना

आपला अभिजित
Mon, 02/16/2009 - 21:53 नवीन
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. लेख लिहायला जरा उशीरच झाला. ठाकरे-भुजबळ भेटीची बातमी वाचूनच बाहू फुरफुरले होते. पण लिहिणे झाले नाही. शंभर व्याप! असो. उशिरा लिहूनही गोड मानून घेतल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा