✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

शिक्षणात हवे आहेत बदल

त
त्रास यांनी
Sun, 02/15/2009 - 22:28  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6923 वाचन

💬 प्रतिसाद (25)

प्रतिक्रिया

शिक्शणातील बदल

हरकाम्या
Mon, 02/16/2009 - 00:02 नवीन
आपला लेख अतिशय चांगला आहे ,पण हे बदल करणार कोण ? आपले मंत्री तर मुलांना नको ते शिकवु पाहतात त्यांच्या डोक्यात हे बदल कधी घुसणार ?या साथि कुणाला नवस करावा हे कळ्त नाही .
  • Log in or register to post comments

बदलांची

त्रास
Mon, 02/16/2009 - 07:05 नवीन
बदलांची इतक्यात घाइ नाही. प्रश्नाला वाचा फोडणे आवश्यक होते ते केले. बदल हे हळुहळू होतील पण ते कोणते असायल हवेत ते आधी ठरवणे अगत्याचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हरकाम्या

गेस्ट

भडकमकर मास्तर
Mon, 02/16/2009 - 00:36 नवीन
गेस्ट लेक्चररची कल्पना चांगली आहे... मला तुमचे सांगणे पटते पण फार प्रॅक्टिकल अडचणी उद्भवतील असे वाटते. अशा प्रकारचे बोलणे शिक्षकापुढे केले तर शिक्षक म्हणतात, " तुम्हाला सगळे ज्ञान शाळेत शिकवावे असेच वाटते... इथे आधीच नॉर्मल अभ्यासक्रम पूर्ण करता करता अवघड होतंय, त्यात १४ विद्या ६४ कला कशा शिकवणार? जे एवढे हौशी पालक आहेत ते स्वतः अधिक कष्ट घेऊन / शिकवणी लावून शिकवतातच ...वाहतुकीचेही नियम शाळेतच शिकवावे ? उद्या वैयक्तिक स्वच्छता , आंघोळ, दात घासणे शाळेत शिकवावे असे म्हणाल.. हल्ली पालकांना पोरांसाठी घरी वेळ द्यायला जमत नाही म्हणून शाळेत हे शिकवावे आणि ते सुद्धा शिकवावे अशी नवीन टूम निघत असते सारखी"... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

नॉर्मल अभ्यासक्रम

त्रास
Mon, 02/16/2009 - 07:07 नवीन
नॉर्मल अभ्यासक्रम शिकवण्यासाठी लागणारा वेळ तितका का लागतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

चांगला विषय

नितिन थत्ते
Mon, 02/16/2009 - 08:53 नवीन
त्रास यांनी चांगला विषय मांडला आहे. प्रतिसाद / मत नंतर देईन. अवांतरः त्रास यांच्या पूर्वीच्या धाग्यात ते आय टी क्षेत्रातले शिक्षण घेत आहेत असे म्हटले होते. पण त्यांनी आय टी बरोबरच इतरही विषयांत रस घेतलेला दिसतो. कीप इट अप. समाजाला अश्या बहुरंगी व्यक्तिमत्वांची खूप गरज असते. खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
  • Log in or register to post comments

सध्या

त्रास
Mon, 02/16/2009 - 13:10 नवीन
सध्या बेकार असल्यामुळे कमीत कमी शिक्षक म्हणून तरी काम मिळेल का हे पाहतोय. त्यासाठी शिक्षण कसे द्यायचे हे शिकलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

लेख चांगला

सहज
Mon, 02/16/2009 - 08:58 नवीन
लेख चांगला आहे. चर्चा वाचतो आहे.
  • Log in or register to post comments

तुमचा

त्रास
Mon, 02/16/2009 - 18:02 नवीन
तुमचा प्रतिसाद वाचायचा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

खेड्यात हे शक्य नाहिये...

फ्रॅक्चर बंड्या
Mon, 02/16/2009 - 11:33 नवीन
Guest Teacher, गायन, वादन, नॄत्य, अभिनय ,Resource pooling हे सगळे शहरांमधे ठिक आहे.. खेड्यात हे शक्य नाहिये... तिथे एक वर्ग = एक शिशक हेच समीकरण असते...
  • Log in or register to post comments

शहरामधे जे

त्रास
Mon, 02/16/2009 - 13:09 नवीन
शहरामधे जे शिकवतात ते खेड्यामधे जितके लागू होते तितकेच शिकवायला पाहिजे. खेड्यातील मुलांना त्याच्या सभोवती जे आहे त्यातच रोजगार मिळावा असेच शिक्षण देणे आवश्यक आहे. त्यात शेती, त्यावर आधारीत व्यवसाय, त्याचे इकॉनॉमिक्स, त्याचे इंजिनीयरींग, हेच महत्वाचे आहे. त्या मुलांना शहरी मुलांसारखे शिक्षण देउन त्यांची आपण वाट लावतो आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फ्रॅक्चर बंड्या

काहि ठिकाणी

घाशीराम कोतवाल १.२
Tue, 02/17/2009 - 15:46 नवीन
एक शिक्षक ४ वर्ग आहेत बंड्याभाउ त्या शाळांच काय करणार हे? ___________________________________________________ मुख्यकार्यकारी अधिकारी भुर्जीपाव डॉट कॉम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फ्रॅक्चर बंड्या

काहि ठिकाणी

घाशीराम कोतवाल १.२
Tue, 02/17/2009 - 15:52 नवीन
एक शिक्षक ४ वर्ग आहेत बंड्याभाउ त्या शाळांच काय करणार हे? ___________________________________________________ मुख्यकार्यकारी अधिकारी भुर्जीपाव डॉट कॉम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फ्रॅक्चर बंड्या

लेख छान

पक्या
Mon, 02/16/2009 - 13:26 नवीन
लेख छान वाटला. बरेच मुद्दे व्यवहारात अमलात आणण्याजोगे आहेत असे वाटतेय. आपल्याकडचे शिक्षण हे खूप पुस्तकी आहे, बरीच मुले घोकमपट्टी करून पास झालेली पाहिली आहेत. पण पास होऊनही फारसे ज्ञान पदरात पडलेले नसते. कारण विषयच नीट कळलेला नसतो. शाळांमध्ये एखादा विषय शिकवताना त्या विषयाच्या संदर्भात हॅण्ड्स ऑन एक्टिव्हीटीज फारच कमी असतात किंवा नसतातच. >>काही विषयाच्या परीक्षा घेउ नयेत पण नुसतेच विषय शिकवावेत. उदा. इतिहास हा मुद्दा पटला. किमान १ ली ते ८ वी परिक्षाच नसाव्यात ह्या मताचा मी आहे. इतिहास सारख्या विषयाची परिक्षा घेऊन काय साध्य होते माहित नाही. उलट एखादा सर्व विषयात पास होउन फक्त इतिहासात नापास झाला तर त्या मुलाचे आख्खे वर्ष वाया जाणार.
  • Log in or register to post comments

उलट एखादा

त्रास
Mon, 02/16/2009 - 13:31 नवीन
उलट एखादा सर्व विषयात पास होउन फक्त इतिहासात नापास झाला तर त्या मुलाचे आख्खे वर्ष वाया जाणार. अगदी ह्याच मताचा मी आहे. त्यामुळेच काही विषयांची परिक्षा घेत बसत बसण्यापेक्षा त्या न घेउन जो वेल वाचतो त्या वेळेत इतर काही मुल्यवर्ध्रित शिक्षणासारख्या गोष्टी शिकवता येतील ते पहावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या

माझ्या स्वप्नातील शिक्षण.

कलंत्री
Mon, 02/16/2009 - 19:08 नवीन
श्री त्रास, आपले चिंतन आणि वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची सवय आवडली. मात्र येथेच न थांबता आपण या सक्रियतेची जोड देउ शकता. सरळ एखादी सायकल घ्यायची आणि आपल्यासर्व मुद्द्याचे सादरीकरण बनवायचे. महाराष्ट्राच्या शहरी, निमशहरी आणि खेड्यावजा गावात जायचे आणि यावर चर्चा, विचार मंथन घडवुन आणायचे असा घाट घाला. अजून बरेच काही करता येण्यासारखे आहे. सुरवात करणारा हवा. या उपक्रमात मलाही सहभागी व्हायला आवडेल. द्वारकानाथ कलंत्री
  • Log in or register to post comments

मी सुरुवात

त्रास
Mon, 02/16/2009 - 19:17 नवीन
मी सुरुवात केली आहे. सध्या माझ्या विद्यार्थ्यांना एका नवीन पद्धतीने शिकवत आहे. सगळ्या लोकांपर्यंत असे विचार पोहोचवायचे असतील तर जी काही माध्यमे आहेत त्यातील सर्वात कमी वेळखाउ आणि स्वस्त पर्याय म्हणजे वर्तमानपत्रे. त्यांना हा लेख पाठवला तर साधी पोहोच सुद्धा मिळाली नाही. छापुन येणे दुरच. तरीही काही नव विचारांच्या शिक्षकांपर्यंत हा लेख पाठवून त्यांची मते घेतली आहेत. बघुया काय करता येइल ते. तुमच्या माहितीतील गुरुजनांना हा लेख दाखवू शकाल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री

छान

लिखाळ
Mon, 02/16/2009 - 19:57 नवीन
छान चर्चाविषय. 'जीवन सुखात जगण्याची कला' व 'भाजी-भाकरी मिळवण्याची विद्या' अश्या दोन पातळीवर आपले शिक्षण असावे असे मला वाटते. जीवन जगण्याच्या कलेबद्दल प्राथमिक-माध्यमिक शाळेत मुलांची मानसिकता बनवता येईल आणि त्याचबरोबर भाजी-भाकरी कमवायचे शिक्षण घेण्यासाठी पूर्वतयारी करता येईल. (हे कसे करावे याबद्दल माझ्याकडे आराखडा नाही आणि याच तत्त्वावर आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न होत असेल तर ठीक..तो प्रयत्न योग्य तर्‍हेने कसा करावा हे तज्ञ ठरवतीलच.) शिक्षण म्हणजे काय? शिक्षण कसे असावे? याबद्दल जे. कृष्णमुर्तींचे विचार मननीय आहेत. त्यांचे याविषयीचे निबंध 'शिक्षण' या नावाने प्रसिद्ध पुस्तकात मराठीत अनुवादित वाचलेले स्मरतात. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

कृपया ते

त्रास
Mon, 02/16/2009 - 20:00 नवीन
कृपया ते पुस्तक कुठे मिळेल ते जरुर कळवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

इंग्रजीतू

लिखाळ
Mon, 02/16/2009 - 20:10 नवीन
इंग्रजीतून वाचायचे असेल तर कृष्णमुर्ती फाउंडेशनला विचारावे. पुण्यात अबक चौकात मराठी मिळावे. मला ते पुस्तक 'पुणे मराठी ग्रंथालयात' मिळाले होते. तिथे चौकशी करुनही प्रकाशक वगैरे कळतील बहुधा. आता गुगलवर शोधताना एज्युकेशन अँन्ड सिग्निफिकेन्स ऑफ लाईफ या पुस्तकातला एक भाग कृष्णमुर्ती ऑन एड्युकेशन इथे अजुन एक इ-बुक मिळाले. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रास

धन्यवाद

त्रास
Mon, 02/16/2009 - 20:28 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

चर्चा छान चालू आहे..

प्राजु
Mon, 02/16/2009 - 21:50 नवीन
वाचते आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मलाही आवडेल

मॅन्ड्रेक
Tue, 02/17/2009 - 15:22 नवीन
श्री त्रास,( छे असे कसे म्हणु?) एक सुन्दर विषय. आपले चिंतन आणि वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची सवय आवडली. मात्र येथेच न थांबता आपण या सक्रियतेची जोड देउ शकता. सरळ एखादी सायकल घ्यायची आणि आपल्यासर्व मुद्द्याचे सादरीकरण बनवायचे. महाराष्ट्राच्या शहरी, निमशहरी आणि खेड्यावजा गावात जायचे आणि यावर चर्चा, विचार मंथन घडवुन आणायचे असा घाट घाला. अजून बरेच काही करता येण्यासारखे आहे. सुरवात करणारा हवा. या उपक्रमात मलाही सहभागी व्हायला आवडेल.- मलाही आवडेल at and post : janadu.
  • Log in or register to post comments

ठिक आहे

त्रास
Tue, 02/17/2009 - 15:47 नवीन
ह्या एप्रिल-मे मधे मी १५ दिवस सुट्टी घेणार आहे त्या वेळेत ४ ते ५ दिवस ह्या कामासाठी राखून ठेवण्याची माझी तयारी आहे. शाळांना ह्यादिवसात सुट्ट्या असतील व शिक्षक रिसेप्टिबल असतील. करुया काहितरी. मला इथे संपर्क साधा- tras.denar@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मॅन्ड्रेक

अगदी बरोबर.

उर्मिला००
Tue, 02/17/2009 - 18:15 नवीन
तुमचे लेखातुन व्यक्त झालेले विचार आवडले.तुम्ही म्हणता ती Bloom's Taxanomy आम्ही शिक्षक लोक दैनंदिन अध्यापनात वापरतो.तुम्ही म्हणता तसे बदल होऊ घातले आहेत्.पण ते राबवणारे शिक्षक ही काही पातळीपर्यंत कमी पडतात्.सर्वस्वी शिक्षणक्षेत्रातील अपयशाचे खापर सरकार किंवा तत्सम कोणावर फोड॑ण्यापेक्षा आपणास शिक्षणप्रणालीतील १ घटक म्हणुन काय करता येईल याचा विचार सर्वार्थाने व्हायला हवा.
  • Log in or register to post comments

ज्यांचा

त्रास
Tue, 02/17/2009 - 18:49 नवीन
ज्यांचा व्यवसाय शि़कवणे आहे त्यांच्यासाठी ही छोटीशी भेट
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा