सुखाच्या शोधात...
चालताना वाटेत लागतो विसावा आयुष्याच्या संघर्षातही लागतो ओलावा, नात्यांच्या या गर्दीत कोण आपला नि कोण परका मुखवट्या मागील जेव्हा कळतो खरा चेहरा, स्वतःचा शोध घेताना संपते आयुष्यही जगायचेच राहून जाते सुखाच्या शोधापरी उपेक्षित....| लेखनविषय: |
|---|
वाचने
1218
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवल्डी
धन्यवाद
कविता आवडली.