"पिवळा डांबिस!!!!"
का?
असं बघा, नुसत्या,
पिवळा ***
या नांवाला काही अर्थ नाही.....
आणि नुसत्या,
*** डांबिस या नांवात तो खमंगपणा नाही (इथे मिपावर सगळे, अगदी सगळेच, डांबिस!!!!)
तुमचं काय म्हणणं?
:))
(खुद के साथ बाता: आम्हाला हे "पिवळा डांबिस" हे सदस्य नांव सुचवणार्या आमची प्रियतमा #२ शिवास रीगल हिचे आम्ही अनंत आभारी आहोत!!!!!)
:)
खाली दिलेली इतर सगळी नावे गंमतशीर आहेतच पण नाव आडनाव एकत्र मिळून त्या शब्दाचा एक अर्थ व्हायला हवा हे महत्त्वाचं अपेक्षित असावं...
अक्षरशः त्यात छान बसतं.......
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
रेवतीताई, आडनाव नाही आलं शेवटच्या नावात! ;-)
रंगांची नावं आडनावं म्हणून, उदा. निळे, हिरवे, काळे, गोरे, पाहून मला अंमळ गंमतच वाटते.
मेघना निळे (माझी एक मैत्रीण)
अदिती जोशी
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
माझ्या मते, त्रास यांनी सुरू केलेल्या धाग्याचा मूळ हेतू हा नाव + आडनाव मिळून होणार्या एखाद्या अर्थपूर्ण शब्दांबाबत असावा. हे जर खरे असेल तर मूळ लेखात दिलेल्या
भावना प्रधान आणि शहा निशा ह्या मालिकेत फक्त खादाडमाऊ यांनी दिलेले अक्षर शहा हेच नाव बसते.
अन्य सर्व प्रतिसाद हे नाव आणि आडनाव यांच्या अर्थातील विसंगती दर्शविणारे आहेत. तेही तसे मनोरंजकच आहेत परंतु मूळ धाग्याशी अवांतरच!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
फारच वीचार करता राव तुम्ही.... माझ्या मते त्रास रावान्नी लोकन्ना त्रास देण्या करता नव्हे तर लोकान्चा त्रास हल्का करण्या साथी हा धागा काधला असावा.. त्यामुळे सर्वच नावे धाग्याला धरुन आहेत.... चालु द्या. ह.घ्या.
प्रकाश अंधारे
सोनाली पितळे
भिकोबा सावकार
---------------------------------
आपण भगवंताला व त्याच्या सत्तेला सर्व व्यापताना पाहूही शकत नाही व ओळखूही शकत नाही. पण त्याचे 'नाम' उच्चारु शकतो व प्रेमाने जपू शकतो आणि 'त्याचे नाम' हेच त्याच्या सत्तेचे स्थूल स्वरुप आहे.
शाळेत मराठीच्या पुस्तकातील संपादकीय मंडळाची नावं फार विचित्र असायाची. टाले, काटे, बंड, हुजुरबाजार, आणि ही सर्व माणसे एकत्रच संपादक मंडळात असल्याने विचीत्र आडनावे एकाच ठिकाणी वाचायची असल्यास मी ते पान उघडायचो.
बारावी नंतर शाखेनिहाय कॉलेजमध्ये प्रवेश केल्याने अगोदरचे बरेच मित्र अन्यत्र गेले, पण तसेच नव्यानेही काही ओळखीचे होत गेले (हे सर्वत्रच होत असते...); त्यामुळे नवीन कोण कोण आहेत याचा नोटीस बोर्डवर लावलेल्या वर्गनिहाय याद्यावरून आम्ही आमच्या वर्गातील नावे पाहात असताना एक नाव दिसले "रंजना भास्कर देसाई...". पुढे थोडी ओळख झाल्यावर, व बुजरेपणा संपुष्टात आल्यावर ती वर्गात आल्यावर आमच्यातील एका टग्या तिचे मोठ्याने नाव पुकारत असे..."अरे व्वा, रंभा आली..."...हे नाव त्या मुलीला पुढील तिन्ही वर्षे कायमचे चिकटलेच. अर्थात 'रंभा'नेही ते स्पोर्टिव्हली घेतले होते.
दुसरी एक मुलगी होती "कमल कुलकर्णी" तिचे बारसे वर्गमित्रांनी केले "कक्कू"....तर तिच्यासमवेत तिच्याच गल्लीत राहाणारा "बाळासाहेब सूर्यवंशी" झाला "बस्सू"....त्यामुळे एखादे दिवशी कक्कू आली नाही तर मित्र सूर्यवंशीला विचारायचे, "बस्सू कक्कू किधर गई??"
मजा होती नावांना ट्विस्ट करायची.
इन्द्रा
काही उदाहरणे
नाव आडनाव
सुबोध वाणी
अक्षय साठे
वसु॑धरा स्वामी
अस्मिता फुले
रेखा चित्रे
छाया चित्रे
आदर्श पुणेकर ?
प्रशा॑त समुद्र
सुदर्शन चक्रपाणि
मदन गोळे !
आडनाव प्रथम न॑तर नाव असे असेल तर-
सूर्यव॑शी राम
स॑त लीला
बाळ गोपाळ
भरपूर सापडतील्,आठवली तेवढी लिहिली.
प्रतिक्रिया
आत्ता जरा
त्रास
जरूर!
माझंच नांव
एक गंमत नाव
हे उत्तम...
In reply to एक गंमत नाव by योगी९००
विद्यासाग
आनंद शोचे..
In reply to विद्यासाग by रेवती
शौचे
In reply to आनंद शोचे.. by महेंद्र (verified= न पडताळणी केलेला)
तेच हो, ,मला
In reply to शौचे by प्रकाश घाटपांडे
औ = ए + यु = a + u
In reply to तेच हो, ,मला by महेंद्र (verified= न पडताळणी केलेला)
जल्ला नावातच हाय
श्वेता
रेवतीताई,
In reply to श्वेता by रेवती
समजलं ग
In reply to रेवतीताई, by ३_१४ विक्षिप्त अदिती
ह्म्म्म्म्!
In reply to रेवतीताई, by ३_१४ विक्षिप्त अदिती
>>मेघना
In reply to रेवतीताई, by ३_१४ विक्षिप्त अदिती
नाही, घननिळी असं पाहिजे होतं.
In reply to >>मेघना by घाटावरचे भट
आणखी एक नाव
अरुंधती
In reply to आणखी एक नाव by प्राची
हे आणखी एक
हे भारीच
In reply to हे आणखी एक by मृण्मयी
हे हे हे हे
In reply to हे आणखी एक by मृण्मयी
सविता
एक नाव
अजुन काही
शंकर महादेवन
चित्रपट अभिनेता
य. रा. पाटील !
मूळ विषय आणि अवांतर
फारच वीचार
In reply to मूळ विषय आणि अवांतर by सुनील
अजुन एक
अजुन काहि...
प्रकाश
नाव+
छान
In reply to नाव+ by केळ्या
अजुन काहि...
मराठीच्या पुस्तकाचे संपाद्क मंड्ळ
नाव +
अ़जून काही
ही एक आणखी
अभिनेता
In reply to ही एक आणखी by अजय भागवत
शीला बस्ते
अबा केसरकर
अजुन एक ...
पी.के. मरे
गो. रा. काळे
यावरुन आठवलं, गो.रा. खैरनार
In reply to गो. रा. काळे by ramjya
ट्रकभर पुरावा
आणि प्रविन भप्करचे काय झालं ?
In reply to ट्रकभर पुरावा by ramjya
चिप्लुन्ला गेले का?
In reply to आणि प्रविन भप्करचे काय झालं ? by परिकथेतील राजकुमार
कोणी म्हणे ते "वडिल" झाले
In reply to चिप्लुन्ला गेले का? by शिल्पा ब
रंभा...!!
मुतालीक = चार अक्षरी आडनावात
दिशा दर्शने साक्षी खोटे बुवा
आमच्या घराजवळ एका डॉक्टरचा
नाव+आडनाव