गोष्ट तशी छोटी हा उपक्रम माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच यशस्वी झालाय! दृष्टिआडच्या फार मोठ्या सृष्टिची त्यातून ओळख होतेय. लेखमालेत येणार्या नननवीन लेखांवर डोळा ठेवून बसलेय. लेख आला की फडशा पाडणं चालू आहे :)
या उपक्रमाशी निगडीत सर्व सदस्यांचं अभिनंदन!!
एस भाऊ, तुम्ही वेब एलेमेंट वर कुठे ही क्लिक केलं तरी धागा उघडेल - यात लेखांचं नाव देखील आलं. पण तसं होत नसेल तर मात्र काही तरी अडचण आहे. काल तुम्ही हे म्हणल्यावर मी बर्याच वेगवेगळ्या डिव्हाईसेस वरुन तपासून पाहिलं .. प्रत्येक वेळी शिर्षकाजवळ क्लिक करुन धागा उघडतो आहे. तुम्हाला ती अडचण येते आहे काय? वेल्लाच्या एका जुन्या मशिन वर हा धागा हवा तसा दिसत नाही. तुम्हाला टाईल्स दिसतायेत ना प्रत्येक लेखासाठीच्या? की नुसतं टेक्स्ट दिसतंय?
हा उपक्रम सर्व कौतुकांच्या लक्षावधी योजने पुढे आहे. न भूतो न भविष्यति असा उर्ध्वगामी प्रकार करुन ठेवलाय तुम्ही लोकांनी....
स्पेष्यल छ्ब्बीसमधला डॉयलॉग 'सृजा आणी पिरासाठी' थोडा बदलूनः "कहने को तो तुम दो ही हो, पर पूरा उधम मचाये रक्खे हो!"
सर्व लेखांवर सवडीने प्रतिक्रिया देईन. आणि सर्व वाचनमात्र सदस्य आयडींना नम्र विनंती, कॄपया प्रतिसाद द्या. ३० हजार सदस्य आहेत असं आपण म्हणतोय. प्रत्येक लेखावर दिसू द्या....
स्रुजा ताई पिरा ताई अन समस्त गोष्ट टीम चे मनःपूर्वक अभिनंदन! हि मालिका असली अस्सल झाली आहे का ज्याचे नाव ते. इतक्या सुंदर मालिकेचा मला एक भाग होता आले नाही हे दुःखद आहे अन ते सतत जाणवणे (मलाच) ह्या लेखमालेचे एक बलस्थान आहे असेच म्हणतो. :)
फारच नितांतसुंदर उपक्रम.. फार आवडले सारेच लेख. व्हिडीओ अजून पहायचे आहेत. सर्वांचेच हार्दिक अभिनंदन. इतके उत्तम कंटेंट आम्हा मिपाकरांपुढे आणण्यासाठी किती श्रम पडले असतील याची केवळ कल्पनाच करू शकतो. पुन:श्च स्रुजाताई, पिराताई, सर्व सहभागी लेखक आणि सर्वच मिपाकरांचे अभिनंदन.
तांत्रिक बाबींमधे फारच कच्चा असल्याने आधी हो म्हणूनही नंतर प्रत्यक्ष व्हिडीओ / दृक माध्यमात काहीच करता आलं नाही. क्षमस्व.
मी नुसताच खूप विचार केला. बनवायला जमलं नाही.
तुम्ही खरोखर सुंदर उपक्रम केलात. पुन्हा एकदा प्रचंड कौतुक.
'त्याच चर्चा, तेच विषय आणि तीच हाणामारी' असे निव्वळ नि:श्वास टाकत न बसता; सातत्याने, उत्साहाने आणि नवनवीन सदस्यांच्या सहभागाने रंगणारे निरनिराळे उपक्रम हे मिपाचं वैशिष्ट्य आहे. त्याच मांदियाळीत हा विशेषांकही शोभून दिसणारा आहे. चलत्-चित्रणाच्या संग्राह्य आणि माहितीपूर्ण लेखापासून वाचायला सुरुवात केली आहे; आता बाकीचेही निवांत वाचेन.
सुरेख प्रवास सुरू आहे या उपक्रमाचा.. बरेच दिवस पुरणारा खजिना मिळाला आहे.
स्रुजा, पिरा, वेल्लाश्री, एसराव, सर्व संयोजकांचे आणि भाग घेतलेल्या सर्वांचे भरपूर आभार..!!
हे लेख साकारताना आलेले मजेशीर अनुभव, अचानक सुचलेल्या कल्पना असे सगळे एकत्र करून या उपक्रमाबद्दल तुम्ही सर्वांनी एक एक लेख लिहावा अशी आग्रहाची सुचवणूक..!!
मिपाकरांच्या बुध्दीला योग्य प्रकारे चालना दिल्यावर किती अमोल साहित्य रूप घेऊ शकते हे केवळ आत्ताच वाचलेल्या प्रतिसादातून कळाले. अजून लेख वाचायचे आहेत. प्रतिसाद नंतर देईनच. सर्व मिपाकर संयोजक आणि लेखकांचे मन:पुर्वक आभार!
प्रतिक्रिया
क्या बात है! मस्तच.
क्या बात है! मस्तच.
अरे वा! प्लेजंट सरप्राईज.
अरे वा! प्लेजंट सरप्राईज. नव्या मेजवानीबद्दल धन्यवाद.
हां, आता ठीक झालं. मस्तच
हां, आता ठीक झालं. मस्तच सुरुवात झाली आहे उपक्रमाची.
११४६ वाचने!
वाचकांना मेजवानी
अरे वा आम्हा वाचकांना मेजवानी आहे हि लेखमाला. धन्यवाद.
वरच्या लेखनाच्या फॉरमॅटसाठी वापरलेली css मिपाच्या css शी कान्फ्लिक्टिंग आहे, ती दुरुस्त करावी हि विनंती.
मस्तं सुरुवात. चला लौकर
मस्तं सुरुवात. चला लौकर येउंद्या!
मुखपृष्ठ आणि त्यामागची
मुखपृष्ठ आणि त्यामागची संकल्पना दोन्ही आवडले
दिवाळी अंक आणि टिव्हि
दिवाळी अंक आणि टिव्हि चानेल्सवर या मुलाखतींचा सतत भडिमार होतच असतो.
अभिनंदन!
अतिशय उत्तम उपक्रम! असे काही उपक्रम पाहिले की मिपाकर असल्याचा अभिमान वाटतो.
+111
In reply to अभिनंदन! by लाल टोपी
+111
छान उपक्रम! अभिनंदन!
छान उपक्रम! अभिनंदन!
मस्त!! आता एकेक वाचायला घेते
मस्त!! आता एकेक वाचायला घेते निवांत. ह्या उपक्रमात सहभाग घ्यायची इच्छा होती. परत कधीतरी लिहेन्च ते. :(
छान उपक्रम!
आवडलं!!
अत्यंत सुंदर उपक्रम!
गोष्ट तशी छोटी हा उपक्रम माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच यशस्वी झालाय! दृष्टिआडच्या फार मोठ्या सृष्टिची त्यातून ओळख होतेय. लेखमालेत येणार्या नननवीन लेखांवर डोळा ठेवून बसलेय. लेख आला की फडशा पाडणं चालू आहे :)
या उपक्रमाशी निगडीत सर्व सदस्यांचं अभिनंदन!!
या अनुक्रमणिकेतल्या लेखांच्या
या अनुक्रमणिकेतल्या लेखांच्या नावावर क्लिक केल्यास त्या लेखावर जाता आले पाहिजे, असे सुचवतो.
एस भाऊ, तुम्ही वेब एलेमेंट वर
In reply to या अनुक्रमणिकेतल्या लेखांच्या by एस
एस भाऊ, तुम्ही वेब एलेमेंट वर कुठे ही क्लिक केलं तरी धागा उघडेल - यात लेखांचं नाव देखील आलं. पण तसं होत नसेल तर मात्र काही तरी अडचण आहे. काल तुम्ही हे म्हणल्यावर मी बर्याच वेगवेगळ्या डिव्हाईसेस वरुन तपासून पाहिलं .. प्रत्येक वेळी शिर्षकाजवळ क्लिक करुन धागा उघडतो आहे. तुम्हाला ती अडचण येते आहे काय? वेल्लाच्या एका जुन्या मशिन वर हा धागा हवा तसा दिसत नाही. तुम्हाला टाईल्स दिसतायेत ना प्रत्येक लेखासाठीच्या? की नुसतं टेक्स्ट दिसतंय?
तसं फक्त पुष्कर श्रोत्रींच्या
In reply to एस भाऊ, तुम्ही वेब एलेमेंट वर by स्रुजा
तसं फक्त पुष्कर श्रोत्रींच्या मुलाखतीच्या धाग्यावर होतंय. बाकीचे धागे उघडत नाहीत टॅब वर क्लिक करून.
आता दिसताहेत धागे क्लिक
In reply to तसं फक्त पुष्कर श्रोत्रींच्या by एस
आता दिसताहेत धागे क्लिक केल्यावर. धन्यवाद!
कीप अप..
दमदार मटेरियल आणि उत्कृष्ट मांडणी.
क्युडोस... !!
खूप वेगळा उपक्रम
आणि मस्त जमलं पण आहे
उत्तम उपक्रम!! सावकाश वाचेन/
उत्तम उपक्रम!! सावकाश वाचेन/ बघेन.
अप्रतिम! ! अनुक्रमणिकेपासुन
अप्रतिम! ! अनुक्रमणिकेपासुन लेखांपर्यंत सगळच सर्वोत्तम.लेख वाचते आहेच.

लै आवडले.
लै आवडले.
हा उपक्रम सर्व कौतुकांच्या
हा उपक्रम सर्व कौतुकांच्या लक्षावधी योजने पुढे आहे. न भूतो न भविष्यति असा उर्ध्वगामी प्रकार करुन ठेवलाय तुम्ही लोकांनी....
स्पेष्यल छ्ब्बीसमधला डॉयलॉग 'सृजा आणी पिरासाठी' थोडा बदलूनः "कहने को तो तुम दो ही हो, पर पूरा उधम मचाये रक्खे हो!"
सर्व लेखांवर सवडीने प्रतिक्रिया देईन. आणि सर्व वाचनमात्र सदस्य आयडींना नम्र विनंती, कॄपया प्रतिसाद द्या. ३० हजार सदस्य आहेत असं आपण म्हणतोय. प्रत्येक लेखावर दिसू द्या....
स्रुजा ताई पिरा ताई अन समस्त
स्रुजा ताई पिरा ताई अन समस्त गोष्ट टीम चे मनःपूर्वक अभिनंदन! हि मालिका असली अस्सल झाली आहे का ज्याचे नाव ते. इतक्या सुंदर मालिकेचा मला एक भाग होता आले नाही हे दुःखद आहे अन ते सतत जाणवणे (मलाच) ह्या लेखमालेचे एक बलस्थान आहे असेच म्हणतो. :)
हेच बोल्तो. इच्छा असूनही भाग
In reply to स्रुजा ताई पिरा ताई अन समस्त by कैलासवासी सोन्याबापु
हेच बोल्तो. इच्छा असूनही भाग घेणे शक्य झाले नाही याचे दु:ख आहेच. :(
फारच मस्त उपक्रम. मला
फारच मस्त अभिनव उपक्रम. मला व्यापामुळे या प्रकरणाचा अभ्यास करून सहभाग घेता आला नाही याबद्दल खेद वाटतोय.
फारच नितांतसुंदर उपक्रम.. फार
फारच नितांतसुंदर उपक्रम.. फार आवडले सारेच लेख. व्हिडीओ अजून पहायचे आहेत. सर्वांचेच हार्दिक अभिनंदन. इतके उत्तम कंटेंट आम्हा मिपाकरांपुढे आणण्यासाठी किती श्रम पडले असतील याची केवळ कल्पनाच करू शकतो. पुन:श्च स्रुजाताई, पिराताई, सर्व सहभागी लेखक आणि सर्वच मिपाकरांचे अभिनंदन.
फारच सुंदर उपक्रम. सहभागी
फारच सुंदर उपक्रम. सहभागी सर्वांचेच हार्दिक अभिनंदन.
माझ्या दुसऱ्या व्यापांमुळे यासाठी लिहिलेला लेख अपूर्ण राहिला. :(
तांत्रिक बाबींमधे फारच कच्चा
तांत्रिक बाबींमधे फारच कच्चा असल्याने आधी हो म्हणूनही नंतर प्रत्यक्ष व्हिडीओ / दृक माध्यमात काहीच करता आलं नाही. क्षमस्व.
मी नुसताच खूप विचार केला. बनवायला जमलं नाही.
तुम्ही खरोखर सुंदर उपक्रम केलात. पुन्हा एकदा प्रचंड कौतुक.
अभिनंदन!
'त्याच चर्चा, तेच विषय आणि तीच हाणामारी' असे निव्वळ नि:श्वास टाकत न बसता; सातत्याने, उत्साहाने आणि नवनवीन सदस्यांच्या सहभागाने रंगणारे निरनिराळे उपक्रम हे मिपाचं वैशिष्ट्य आहे. त्याच मांदियाळीत हा विशेषांकही शोभून दिसणारा आहे. चलत्-चित्रणाच्या संग्राह्य आणि माहितीपूर्ण लेखापासून वाचायला सुरुवात केली आहे; आता बाकीचेही निवांत वाचेन.
सुरेख प्रवास सुरू आहे या
सुरेख प्रवास सुरू आहे या उपक्रमाचा.. बरेच दिवस पुरणारा खजिना मिळाला आहे.
स्रुजा, पिरा, वेल्लाश्री, एसराव, सर्व संयोजकांचे आणि भाग घेतलेल्या सर्वांचे भरपूर आभार..!!
हे लेख साकारताना आलेले मजेशीर अनुभव, अचानक सुचलेल्या कल्पना असे सगळे एकत्र करून या उपक्रमाबद्दल तुम्ही सर्वांनी एक एक लेख लिहावा अशी आग्रहाची सुचवणूक..!!
अतिशय सुरेख !! सर्व सहभागी
अतिशय सुरेख !! सर्व सहभागी मंंडळींंनी ही एक सर्वांंगसुंंदर भेट वाचकांंसाठी सादर केली आहे. पिलियन रायडर आणि स्रुजा यांंचे खास अभिनंंदन.
काय वैविध्य आहे!
किती, काय काय आणि कधी वाचायचं अशी परिस्थिती झाली आहे ह्या उपक्रमामुळे. संबंधीत सर्वांना मनःपुर्वक धन्यवाद आणि आभार. सावकाश, निवांतपणे वाचणार आहे एकेक.
अगदी हेच म्हणते :)
In reply to काय वैविध्य आहे! by सई कोडोलीकर
अगदी हेच म्हणते :)
अप्रतिम! दुसरा शब्दच नाही.
अप्रतिम! दुसरा शब्दच नाही.
सुंदर उपक्रम!
मिपाकरांच्या बुध्दीला योग्य प्रकारे चालना दिल्यावर किती अमोल साहित्य रूप घेऊ शकते हे केवळ आत्ताच वाचलेल्या प्रतिसादातून कळाले. अजून लेख वाचायचे आहेत. प्रतिसाद नंतर देईनच. सर्व मिपाकर संयोजक आणि लेखकांचे मन:पुर्वक आभार!
सर्वांचेच आभार!!
सर्वांचेच आभार!!
(एक चाचणी करायला हा प्रतिसाद टाकत आहे.)