तुम्ही अशा वेळी काय करता १
हा प्रश्नच असा आहे कि प्रत्येक कडे काही ना काही उपाय असतोच. आणि हा प्रश्न अनेक कॉन्टेक्सत मध्ये विचारला जाऊ शकतो. मला वाटते कि मी एका कॉन्टेक्सट मध्ये विचारतो आणि मग बाकीचे बरेच जण वेग वेगळे धागे काढून कॉन्टेक्सट बदलून हाच प्रश्न विचारातील .
विचाराचे आदान प्रदान आणि जमलेच तर चांगले उपाय मिळणे एवढाच एक ध्यास आहे. चला तर मी सुरुवात करतो.
मला महिन्यातून दोनदा तरी खूप मोठा प्रवास स्वतः ड्राईव्ह करून जावा लागतो. अंतर सुमारे ५५० की मी आहे. जाणे येणे एकाच दिवसात करावे लागते. आदी अडचणी, ट्राफिक वैगेरे जमेस धरले तर सुमारे ६ तास एका बाजूने लागतात. गाडी मध्ये जोरात रेडिओ वैगेरे लावता येत नाही कारण गाडीत मंडळी झोपलेली असते. जाणे येणे हे मेडिकल ट्रीटमेंट साठी असते त्यामुळे मी रेडिओ लावणार काय करायचे ते करा, असे म्हणता पण येत नाही.
अंतरात सुमारे ९० की मी चा घाट लागतो (अंतर एकत्र आहे. एकाच ९० की मी चा घाट नाही ). रास्ता सुंदर आणि रिकामा आणि सरळ असल्यामुळे झोप येणे स्वाभाविक आहे .
ज्या दिवशी जातो त्या दिवशी नेमका माझा उपास असतो. त्यामुळे खात खात वेळ काढता येत नाही. एक मोठा कॉफी चा कप घेऊन जाणे आणि तेवढाच घेऊन येणे असा क्रम मी आचारतो . उगाच उपासाच्या च्या दिवशी "हाणायचे " नाही असा माझा होरा असतो.
अशी स्थिती कोणी हाताळली आहे का?
अशा वेळी तुम्ही काय करता?
विदेशी वाचाळ
याद्या
5565
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
होय ह्या प्रकाराशी माझी
इअरफोन मधे विनोदी कथाकथन
जाणे येणे हे मेडिकल ट्रीटमेंटसाठी असते ?
धन्यवाद, सर्वांनाच धन्यवाद ,
ड्रायविंग अमेरिकेत आहे हे
In reply to धन्यवाद, सर्वांनाच धन्यवाद , by विदेशी वचाळ
आइस ब्रेकर्स आणि डार्क रोस्ट
In reply to ड्रायविंग अमेरिकेत आहे हे by साहना
सॉरी टू नो दॅट !
In reply to धन्यवाद, सर्वांनाच धन्यवाद , by विदेशी वचाळ
साहना म्हणताहेत ते कराच. अजुन
सलाम!
जेटलॅग घालवण्यासाठी लँप मिळतो. तो वापरला तर झोप येणार नाही.
तुम्ही काही न खाता ड्राईव्ह
उपास करणे निरर्थक आहे. उपास
अग्दी बरोबर.
In reply to उपास करणे निरर्थक आहे. उपास by एस
पाणी भरपूर प्या.. त्यामुळे
सकाळी न्याहारीनंतर आणि
अजून एक
परत एकदा सगळ्यांना धन्यवाद,
सोहं जपासारखा करू नका !
In reply to परत एकदा सगळ्यांना धन्यवाद, by विदेशी वचाळ
डोळे मिटतात तेव्हा त्यांची
In reply to सोहं जपासारखा करू नका ! by संजय क्षीरसागर
स्टे ऑन देअर फॉर अ व्हाईल
In reply to डोळे मिटतात तेव्हा त्यांची by शलभ
एक उपाय
होय, मी असेच करते. सतत डोळे
In reply to एक उपाय by लिओ
मी पण तसे करतो
...