वडील

वृंदा१ जे न देखे रवी...
थंडी आहे खूप ढगांत घ्या गुरफटून आम्हां सगळ्यांची माया ऊब देईल आतून .....
वर्गीकरण
लेखनविषय:

3 टिप्पण्या 1,112 दृश्ये

Comments

संजय क्षीरसागर नवीन

अनेक वडील आपापल्या बायकांना कवितेतून गुह्य सांगतायंत असं वाटलं.

वृंदा१ नवीन

कुणाच्या विचारांचा दर्जा कुणी ठरवू शकत नाही पण माझ्या वडिलांबद्दलच्या कवितांना घाणेरड्या प्रतिक्रिया आल्या. याबाबत आपले काही मार्गदर्शन मिळेल का? मला अशा लोकांकडे दुर्लक्ष करायचे असते हे माहीत आहे. मला खरेच त्यांची कीव...कीव येते.कुठलाही माणूस असे दुर्गंधीयुक्त विचार घेऊन मोठा होत नसतो.