मिपावरील चर्चेत बहुतांशी सदस्यांना, कार्तिकी गायकवाड महाविजेती होणारच नाही. प्रथमेश किंवा आर्या या दोघांपैकी कुणीतरी एक होईल, असे वाटत होते. परंतु ऐनवेळी वेगळाच निकाल लागल्याने या सगळ्यांच्याच टोप्या उडाल्या. त्यामुळे यांचा तीळपापड होणे स्वाभाविक आहे. प्रत्येकाने आपापल्या प्रज्ञे(?)नुसार विचार करूनच मते नोंदविली आहेत. यातील बहुतेकांचा संगीताशी संबंध केवळ शाब्दिक असावा. तिचा आवाज, त्यातील लवचिकता, संगीतातील समज, स्वरफेक, स्वराला घट्ट पकडून ठेवण्याची हातोटी, याचा कुणीही विचार केलेला दिसत नाही. प्रथमेश आणि आर्या दोघेही समजदार आहेत. प्रथमेशची तयारी तर अफलातून आहे, हे शास्त्रीय संगीत जाणणाऱ्या प्रत्येकलाच माहीत आहे. परंतु त्याला काही मर्यादा निश्चित आहेत. त्यामुळेच या दोघांपेक्षा कार्तिकी निश्चितच उजवी आहे. गीत, भावगीत-सुगम संगीत, उडत्या चालींवरची गाणी, रागाधारित गीते, गझल हे सर्वच गायन प्रकार तिच्या कंठातून तिच्या "वाईल्ड' (कुणीतरी तिला हिणवले आहे) स्टाईलमध्ये निघत होते आणि समजदार रसिकांच्या मनावर कोरले जात होते. तिच्या प्रत्येक गाण्याचे सादरीकरण तिच्या अंतिम फेरीतील यशाचा ट्रेलर दाखवित होते. (ऐका उघड्या पुन: जाहाल्या, जखमा उरातल्या) कार्तिकी ग्रामीण भागातील आहे, तिचे शब्दोच्चार ग्रामीण आहेत-शहरी नाहीत. म्हणून काही तिचं संगीत भ्रष्ट ठरू शकत नाही. उलटपक्षी, ग्रामीण (लोक) संगीत हेच खरे संगीत आहे. आज आपल्या ओठी असलेल्या असंख्य गाण्यांच्या चाली या लोकसंगीतावरच आधारलेल्या आहेत. याची जाण ज्यांना नाही. ते समजून घेण्याच्या ज्यांचा आवाकाच नाही, तेच कार्तिकीला "वाइल्ड' म्हणून हिणवू शकतात.
"पंचरत्नां'च्या पुढील वाटचालीस सदिच्छा!
वाचने
10293
प्रतिक्रिया
54
मिसळपाव
प्रतिक्रिया
पंचरत्नां'च्या पुढील वाटचालीस सदिच्छा!
शंका
पाचही जण "महाविजेते" म्हणुन घोषित व्हायला हवे होते.
In reply to शंका by परिकथेतील राजकुमार
नमस्कार
In reply to पाचही जण "महाविजेते" म्हणुन घोषित व्हायला हवे होते. by मृगनयनी
एक लक्शात
In reply to नमस्कार by अंकुश चव्हाण
क्शमस्व
In reply to एक लक्शात by मृगनयनी
इथे
In reply to क्शमस्व by अंकुश चव्हाण
बरोबर
In reply to नमस्कार by अंकुश चव्हाण
पंचरत्नां'च्या पुढील वाटचालीस सदिच्छा!
प्रत्येका
देव पावला
In reply to प्रत्येका by विसोबा खेचर
च्यामारी
In reply to देव पावला by अन्वय
अहो
In reply to च्यामारी by नितिन थत्ते
निदान
In reply to देव पावला by अन्वय
तात्या,
In reply to निदान by मृगनयनी
निदान
In reply to देव पावला by अन्वय
एक संगित
एकांगी
आशावाद का नाही
In reply to एकांगी by मैत्र
काहीतरी चुकतंय
असं का?.... बरं हं!
In reply to काहीतरी चुकतंय by मैत्र
मला असे
हे छान!!
होऊन जाऊदे... परत
In reply to हे छान!! by आपला अभिजित
अनेकांची
In reply to होऊन जाऊदे... परत by अन्वय
सा
In reply to अनेकांची by विसोबा खेचर
अभिनंदन व शुभेच्छा ...!
अहो संगीताचार्य,
टिव्ही
च्यायला
खरच च्यायला
In reply to च्यायला by टारझन
सगळा
In reply to खरच च्यायला by टिउ
एक गोष्ट समजली नाही
+१
In reply to एक गोष्ट समजली नाही by ३_१४ विक्षिप्त अदिती
सरकारी गाढवे
In reply to एक गोष्ट समजली नाही by ३_१४ विक्षिप्त अदिती
अरेच्चा
In reply to सरकारी गाढवे by अन्वय
कार्तिकी उत्तमच
In reply to सरकारी गाढवे by अन्वय
उम्म्म्म्म्म
रेडा कुठचा?
हम्म्म्म्म
In reply to रेडा कुठचा? by नितिन थत्ते
चुकलो
In reply to हम्म्म्म्म by परिकथेतील राजकुमार
अच्छा......... -
कळले नाही...
कोणा महागायका बद्दल
In reply to कळले नाही... by अवलिया
हाय हाय
In reply to कोणा महागायका बद्दल by परिकथेतील राजकुमार
+९९९९९ सहमत
In reply to हाय हाय by अवलिया
+९९९९९ सहमत
In reply to हाय हाय by अवलिया
हाय हाय
In reply to कोणा महागायका बद्दल by परिकथेतील राजकुमार
परत परत तेच प्रकाशित होत आहे काय?
"एस एम एस" करीता
तसेच
In reply to "एस एम एस" करीता by ए. प्रशांत
हाहाहाहाह
In reply to तसेच by भडकमकर मास्तर
फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
In reply to हाहाहाहाह by llपुण्याचे पेशवेll
होईनात का कार्तिकी विजयी काय फरक पडतो ?