सोपे कोडे
कृपया कॉमेंट्स ना वाचता उत्तर द्यावे.
आपल्या कडे चार कार्ड्स आहेत. कार्ड्स अश्या प्रकारे ठेवली आहेत कि त्याची एक बाजू आम्हाला दिसतेय तर दुसरी बाजू दिसत नाहीये.
तर कार्ड्स वर दिसणाऱ्या बाजू आहेत
[D] [F] [३] [७]
आपण प्रत्येक कार्ड उलटून मागील बाजूवर काय आहे हे पाहू शकता. मागील बाजूवर सुद्धा एखादे अक्षर किंवा आकडा असू शकतो.
हि सर्व माहित दिल्यानंतर मी असे क्लेम करते कि :
** एखाद्या कार्ड वर एका बाजूला D असेल तर दुसऱ्या बाजूला नेहमी ३ हा अंक असेल. **
हे क्लेम व्हेरिफाय करण्यासाठी कमीत कमी किती कार्ड्स तुम्हाला उलटून पाहावी लागतील आणि कोणती कार्ड्स ?
उत्तर कमेंट मध्ये लिहा.
स्पश्टीकरण नाही दिले तर इतरांना सुद्धा मजा घेता येईल.
खऱ्या उत्तरासाठी खालील व्हिडीओ पहा. आपले उत्तर चुकीचे असेल तर ते का चुकीचे आहे ह्याची अतिशय मनोरंजक माहिती येईल.
https://www.youtube.com/watch?v=1PXy3vWZiJo
वर्गीकरण
प्रतिक्रिया
उलटा-पालट
४
१
उत्तर बदलतोय..
४
४
१
फक्त
३
माझा अंदाज
चूक झाली
विडियो बघून चूक कळली. सगळी
मागील बाजूवर सुद्धा एखादे
+१.
हो. चुकीबद्दल क्षमस्व.
उत्तर ३
२
१
सॉरी ३ हे बरोबर उत्तर आहे