लेखक वृंदा१ यांनी मंगळवार, 27/12/2016 23:13 या दिवशी प्रकाशित केले. माझ्या वाचनाचं कौतुक तुमच्या डोळ्यांत दिसायचं आता अक्षरंच तरंगतात अश्रूंवर आता कसं वाचायचं? लेखनविषय: वाङ्मय वाचने 1611 प्रतिक्रिया 5 प्रतिक्रिया फार सुरेख लिहिलंय. पद्मावति गुरुवार, 29/12/2016 14:58 फार सुरेख लिहिलंय. धन्यवाद पद्मावतिजी. वृंदा१ शुक्रवार, 30/12/2016 13:41 In reply to फार सुरेख लिहिलंय. by पद्मावति धन्यवाद पद्मावतिजी. वडील वृंदा१ शुक्रवार, 30/12/2016 13:44 डोळे उघडे असोत वा मिटलेले तुम्ही दिसता समोर थेट जीव कोसळतो कणाकणानं साहवत नाही हो अशी भेट अप्रतिम लिहिता तुम्ही. एक पद्मावति शुक्रवार, 30/12/2016 19:26 अप्रतिम लिहिता तुम्ही. एक सजेस्ट करू का? या तुमच्या लघु कविता एकेका थीम प्रमाणे ( उदाहरणार्थ वडील ) कंपाइल केल्या तर वाचायला सोपं जाईल. लिहीत राहा. वडील वृंदा१ रविवार, 01/01/2017 13:29 उठल्यावर पहिला नमस्कार तुम्हाला तो पोहोचला हे लगेच कळतं त्याशिवाय का डोळ्यांत पाणी जमत माझ्या वाचनाचं कौतुक तुमच्या डोळ्यांत दिसायचं आता अक्षरंच तरंगतात अश्रूंवर आता कसं वाचायचं? डोळयांसमोर झळाळतं तुमचं राजस रूप भेटत जा ना स्वप्नांत बोलत जाऊ खूप प्रत्यक्षाहूनही उत्कट तुमचे सततचे भास मन थकून जातं पण संपत नाही आस... आता कसली कोजागिरी आणि कसलं काय भरलेल्या डोळ्यांवर आठवांची साय.... डोळे उघडे असोत वा मिटलेले तुम्ही दिसता समोर थेट जीव कोसळतो कणाकणानं साहवत नाही हो अशी भेट या असल्या शिक्षेपेक्षा परवडला तुमचा राग कशानेच शांत होत नाही हो ही अंतरातली आग.....
धन्यवाद पद्मावतिजी. वृंदा१ शुक्रवार, 30/12/2016 13:41 In reply to फार सुरेख लिहिलंय. by पद्मावति धन्यवाद पद्मावतिजी.
वडील वृंदा१ शुक्रवार, 30/12/2016 13:44 डोळे उघडे असोत वा मिटलेले तुम्ही दिसता समोर थेट जीव कोसळतो कणाकणानं साहवत नाही हो अशी भेट
अप्रतिम लिहिता तुम्ही. एक पद्मावति शुक्रवार, 30/12/2016 19:26 अप्रतिम लिहिता तुम्ही. एक सजेस्ट करू का? या तुमच्या लघु कविता एकेका थीम प्रमाणे ( उदाहरणार्थ वडील ) कंपाइल केल्या तर वाचायला सोपं जाईल. लिहीत राहा.
वडील वृंदा१ रविवार, 01/01/2017 13:29 उठल्यावर पहिला नमस्कार तुम्हाला तो पोहोचला हे लगेच कळतं त्याशिवाय का डोळ्यांत पाणी जमत माझ्या वाचनाचं कौतुक तुमच्या डोळ्यांत दिसायचं आता अक्षरंच तरंगतात अश्रूंवर आता कसं वाचायचं? डोळयांसमोर झळाळतं तुमचं राजस रूप भेटत जा ना स्वप्नांत बोलत जाऊ खूप प्रत्यक्षाहूनही उत्कट तुमचे सततचे भास मन थकून जातं पण संपत नाही आस... आता कसली कोजागिरी आणि कसलं काय भरलेल्या डोळ्यांवर आठवांची साय.... डोळे उघडे असोत वा मिटलेले तुम्ही दिसता समोर थेट जीव कोसळतो कणाकणानं साहवत नाही हो अशी भेट या असल्या शिक्षेपेक्षा परवडला तुमचा राग कशानेच शांत होत नाही हो ही अंतरातली आग.....
प्रतिक्रिया
फार सुरेख लिहिलंय.
फार सुरेख लिहिलंय.
धन्यवाद पद्मावतिजी.
In reply to फार सुरेख लिहिलंय. by पद्मावति
धन्यवाद पद्मावतिजी.
वडील
डोळे उघडे असोत वा मिटलेले
तुम्ही दिसता समोर थेट
जीव कोसळतो कणाकणानं
साहवत नाही हो अशी भेट
अप्रतिम लिहिता तुम्ही. एक
अप्रतिम लिहिता तुम्ही. एक सजेस्ट करू का? या तुमच्या लघु कविता एकेका थीम प्रमाणे ( उदाहरणार्थ वडील ) कंपाइल केल्या तर वाचायला सोपं जाईल. लिहीत राहा.
वडील
उठल्यावर पहिला नमस्कार तुम्हाला
तो पोहोचला हे लगेच कळतं
त्याशिवाय का डोळ्यांत पाणी जमत
माझ्या वाचनाचं कौतुक
तुमच्या डोळ्यांत दिसायचं
आता अक्षरंच तरंगतात अश्रूंवर
आता कसं वाचायचं?
डोळयांसमोर झळाळतं
तुमचं राजस रूप
भेटत जा ना स्वप्नांत
बोलत जाऊ खूप
प्रत्यक्षाहूनही उत्कट
तुमचे सततचे भास
मन थकून जातं
पण संपत नाही आस...
आता कसली कोजागिरी
आणि कसलं काय
भरलेल्या डोळ्यांवर
आठवांची साय....
डोळे उघडे असोत वा मिटलेले
तुम्ही दिसता समोर थेट
जीव कोसळतो कणाकणानं
साहवत नाही हो अशी भेट
या असल्या शिक्षेपेक्षा
परवडला तुमचा राग
कशानेच शांत होत नाही हो
ही अंतरातली आग.....