थोडे फार रुसवे फुगवे चालणारच.
तुम्ही सध्या फक्त तुमची ती गाजरं संपवा....
एकदा "कुर्यात शुभमंगलं" झालं ना कि मग पुन्हा इथे येऊन तुमचे अनुभव लिहा....
बायकांच्या रुसव्या-फुगव्याला तुम्ही "थोडेफार" म्हणताय म्हणजेच तुम्हाला याचा अनुभव नाहिये!!!!!
अनुभवी,
पिडां
म्हणजे नंतर कळतं/कळेल का?
अनुभवी लोकांनीच मतप्रदर्शन करावे अशी आगाऊ आणि उद्धट विनंती! ;-)
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
कॅश?
भलतेच धाडसी बुवा तुम्ही!!!!
"कॅश द्यायला मला काय ** समजलास?" असे ऐकावे लागले तर हो?
नको रे बुवा, ह्या समुपदेशक लोकांना ते ठीक आहे, आपल्याला उगाच (खरोखरचा!) जोडा खावा लागायचा!!!!!
मित्रांनो, या मास्तरापासुन जरा सांभाळूनच हो!!!!!
:)
गिफ्ट प्रेयसी ला द्यायचे आहे. शेअर बाजारतल्या एजंट मित्राला नाही.
बायकांच्या मते ट्रेझरी बॉण्ड्स आणि रोख रक्कम एकाच (रूक्ष/भावनाशून्य)विभागात येतात.
त्यातल्या त्यात फुले+दागिने+ फक्त तिच्या साठी/भोवती घालवलेली एखादी संध्याकाळ हे सर्वात बेष्ट आहे
(बायकोचा वाढदिवस एकदा(च !) विसरल्यामुळे कोट्यावधी शिव्या खाल्लेला) विंजिनेर
>>>एकदा मिक्सरची वारी झाल्याशिवाय नाय कळायचे हो पिडा.
=))
=))
=))
देवा साष्टांग नमस्कार.
भिरभिर फिरलो उन्हातानात मी !
चकरा मारल्या अनंत मी !
तुला पाहण्यासाठी...
यमालाही थोपवलं मी !
पण आता बाय-बाय =))
सखारामा,
तू आधी लग्न कर बाबा!
तुझं लग्न झालं की बर्याच जणांना हायसं वाटणारे.
तुला रुसव्याफुगव्यतलं काही कळत नाही म्हणजे कित्ती सुखी माणूस आहेस.
नाही रे एवढं सुखी बघवत लोकांना!;)
(प्रतिसाद ह. घे पण लग्न करायचं मनावर घे.)
रेवती
आमचं इस्पेशल गिफ्ट आमच्या खव मधे दिसेल त्या दिवशी !!!
छ्या... पूर्वी सारखे फोटो, व्हिडीयो आता खव मधे लावता येत नाही, शिवाय खरड आली ते सुद्धा कळत नाही. मी तर खरडवही वापरणे जवळपास बंदच केले आहे.
काही उपाय ?
बायकांनी आपण कितीही स्मार्ट आहोत असं दाखवलं तरी खड्यांमध्ये श्रेष्ठ्-कनिष्ट ठरवण्याची अक्कल देवाने त्यांच्यात घातलेलीच नाहिये!
म्हणूनच बर्याच दगडांचीही सुस्वरुप मुलींशी लग्नं होतात का? ;-)
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
म्हणूनच बर्याच दगडांचीही सुस्वरुप मुलींशी लग्नं होतात का?
मग यात त्या सुस्वरूप (?) बायका स्मार्ट की ते दगड जास्त स्मार्ट?
अर्थातच दगड! "बायकांना दगडांची पारख नसतेच ना?" तुमच्या याच म्हणण्याला मी अनुमोदन देत आहे! ;-)
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
रेवतीताई, मग या वेळेचा व्हॅलंटाईन एकदम "ब्रिटीश" पद्धतीने का, का एकदम "धूमधडाक्यात"? ;-)
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
बघूयात.
हवी ती वस्तू (गरजेप्रमाणे) नेहमीच मागितल्याबरोबर मिळत असते...... म्हणजे मीच विकत घेऊन येते, मग आता वेगळं असं काय करायचं?
तसं सहा वर्षांपूर्वी नवर्यानं भरपूर बर्फात ड्राइव्ह करत मला न्यू जर्सीला चाट खायला नेलं होतं ते आठवतं.
रेवती
>>२. तिला कविता/ लेख/ कथा वगैरे देऊ नका. <<
आम्हाला भेटून १२ वर्षे आणि लग्न होउन ६ वर्षे झालीत तरी मला नवर्याने लेख किंवा कविता माझ्यासाठी लिहिलेली दिली तर प्रचंड आनंद होईल. खरंच.
>>४. आपल्या प्रियतमेला कपडे घेऊ नका. आपल्या प्रियतमेला आवडतील असे कपडे घेणारा पुरूष अजून तरी जन्माला आलेला नाही. <<
माझ्या नवर्याचा कपड्यातला चॉईस हल्ली सुधारलाय आणि मी एखादा कपडा महाग म्हणून आवडला तरी ठेवून दिल्यावर तोच माझ्या मागे लागतो घे घे म्हणून तेव्हा अजिबातच हरकत नाही कपडा घेण्यात.
>>५.अत्तरं, इसेन्शियल ऑईल्स, बाथसेंन्टस मुळीच घेऊ नका!! कारण ते जरी कितीही महाग आणि दुर्मिळ असले तरी, "मला माहितीये तुझ्या मनात काय आहे ते!!!! तुला दुसरं काही सुचतच नाही का रे?" हा प्रश्न येणार....<<
हा प्रश्न अजिबात येणार नाही.. ही भेट आवडेल.. अगदी मनातल्या गोष्टीसकट... :)
श्या पिडाकाका अगदीच चुकलात.. युजिए के नामपे बट्टा!!! :)
असो..
मलातरी एकतर्फी भेटीची आयड्या आवडत नाही. तेव्हा मी पण नवर्यासाठी काहीतरी घेणार..
एनी सजेशन्स?
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
मलातरी एकतर्फी भेटीची आयड्या आवडत नाही. तेव्हा मी पण नवर्यासाठी काहीतरी घेणार..
काही विकत घेऊन देण्यापेक्षा, मनापासुनच्या प्रेमाचे चार शब्द जास्त मोलाचे होतात.
निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
समस्त स्त्रीवर्ग कधीही प्रेमाने बोलत नाही वागत नाही असा तुमचा गैरसमज आहे की मी वागत नाही असा गैरसमज आहे?
काही असला तरी तो गैरसमजच बरंका..
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
गैरसमज होतो आहे. मी फक्त 'प्रेमाच्या शब्दांची' महती विशद करून सांगितली आहे. व्यक्तिगत आरोप केलेला नाही.
दारूनेप्रश्न सुटत नाहीत, पण दुधानेतरी कुठे सुटतात?
"..हा प्रश्न अजिबात येणार नाही.. ही भेट आवडेल.. अगदी मनातल्या गोष्टीसकट".."
अहो असं जर आमच्या बायकोने धाडसीपणे बोलून दाखवलं ना तर "ती भेट" सगळ्यात झकास वाटेल..
प्रत्येकवेळी "मनकवड्याचा रोल" करून आणि ड्रायव्हरसीट वर बसण्याचा आम्हालापण कंटाळा येतो. एखाद्या लाँग ड्राईव्ह वर बायकोने ड्रायव्हींग करण्याचापण उत्साह आणि उत्सुकता दाखवावी. आमच्यालेखी ती खरी मौल्यवान भेट, बाकिच्या मटेरियल गिफ्ट्स ईंमटेरियल ;)
मी तर एक लाल रिबीन मलाच गुंडाळून प्रेझेंट करणार आहे. नाहीतरी प्रत्येक गिफ्ट "चीप गिफ्ट" म्हणून हिणवलं जातच यावेळी थोडे पैसेतरी वाचतील. :)
>>अहो असं जर आमच्या बायकोने धाडसीपणे बोलून दाखवलं ना तर "ती भेट" सगळ्यात झकास वाटेल..<<
दोघांच्यात सुसंवाद असेल तर हे घडणं काही अवघड नाही. आणि सुसंवाद ही दोघांची जबाबदारी आहे.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
'व्यक्त' किंवा 'अव्यक्त'.... प्रेम असणे ही भावनाच सुखकर असते. 'अव्यक्त' प्रेमाला 'व्यक्त' करण्याच्या धडपडीत 'भेटवस्तू' च्या कुबड्या वापराव्या लागल्या तर व्यक्त प्रेमालाही 'गौणत्त्व' प्राप्त होते.
'भेटवस्तू' देऊच नये असे मी म्हणत नाही. पण 'व्हॅलेंटाइन डे' सारखा वर्षातला एखादा दिवस निवडून तो 'साजरा' करावयाच्या मानसिक बंधनातून आपण एखादी 'भेटवस्तू' खरेदी करतो तेंव्हा प्रेमभावनेपेक्षा त्या दिवसाला, भेटवस्तूला आपण अकारण जास्त महत्त्व देत आहोत असे मला वाटते.
'भेटवस्तू' कधीही द्या.
'ए हा बघ तुझ्या साठी शर्ट आणलाय.'
'तुझं अक्षर सुंदर आहे, हे घे पेन माझ्याकडून तुला भेट'
'हा बघ तुझ्या साठी गजरा आणलाय. मला माहिती आहे तू गजरा घालत नाहीस. पण घे, आवडला म्हणून घेतला, नुसता वास घेतलास तरी चालेल.'
'अरे, ही बघ तुला आवडतात म्हणून भजी आणली आहेत.'
'आज काही काम करू नकोस. आज मस्त पैकी नाटक पाहू आणि कुठेतरी झकासपैकी पावभाजी खाऊ.'
ह्या सर्व 'भेटवस्तू' प्रेम व्यक्त करतात. त्यांना 'व्हेलेंटाइन डे' चा मुहूर्त लागत नाही.
दारूनेप्रश्न सुटत नाहीत, पण दुधानेतरी कुठे सुटतात?
"आज उशीर खरंच झाला कारण मी तुला कोणता केक आवडेल यावर विचार करत होते", असं म्हणता म्हणता गाजराचा केक त्याच्या हातात दिल्यावर त्याच्या चेहेर्यावरचा आनंद बघण्यासाठी मी (आणि तोपण) वर्षातल्या चार दिवसांची, दिवाळीची वाट बघत बसत नाही. (चार दिवस: व्हॅलंटाईन डे, लग्नाचा, त्याचा आणि माझा वाढदिवस)
काका, तुमच्याशी १००% सहमत. आनंद साजरा करण्यासाठी, भावना व्यक्त करण्यासाठी मुहूर्ताची वाट बघायची कशाला?
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
पण हे तर असतंच.. चालूच असतं असं.
एखाद्या दिवशी खास अधोरेखित करून साजरं करायचं म्हणलं तर कुठे बिघडलं?
तसं तर पाडव्यालाच का ओवाळायचं? रक्षाबंधनालाच का राखी बांधायची? गुरूपौर्णिमेलाच का गुरूंना स्मरायचं/ पुजायचं?
असंही म्हणता येईल ना?
पण त्या त्या भावनेचे प्रतिक म्हणून तो तो एक दिवस आहे. इतकंच
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
पाडव्यालाच का ओवाळायचं? रक्षाबंधनालाच का राखी बांधायची? गुरूपौर्णिमेलाच का गुरूंना स्मरायचं/ पुजायचं?
अगदी हेच माझे मत आहे.
दारूनेप्रश्न सुटत नाहीत, पण दुधानेतरी कुठे सुटतात?
पेठकर काका ,
तुम्ही म्हणताय ते खर्या नात्यात वर्षभर चालूच असते. नीधप ने म्हटल्याप्रमणे मुद्दाम अधोरेखित करून एखादा दिवस साजरा केला तर काय बिघडलं ? तेवढीच मौज मजा , आनंद , प्रेम व्यक्त करण्याची अजून एक संधी मिळते. अव्यक्त प्रेम ही काही वेळेस व्यक्त करण्याची गरज असते. आणि ते भेटवस्तू देउन व्यक्त केले तर छानच वाटते. आणि भेटवस्तू म्हणजे नेहमी महागडीच वस्तू घेतली पाहिजे असे क।ही नसते. तुम्ही वर उल्लेख केलेले आहेतच...गजरा, आवडीची डिश वगैरे . आणि त्यातूनही वर्षाकाठी कधीतरी एखाद्या डे चे निमित्त साधून विश लिस्ट वरची घेतली महागडी भेटवस्तू तर काय बिघडते त्यात?
प्रतिक्रिया
प्रेयसी
हो क्का?
मिक्सर
म्हणजे
कॅश
अरे बापरे!!!
वॅलीड
ट्रेझरी बॉण्ड्स
सर्किट राव
+१
>>>एकदा
सखारामा, तू
मला सांगा..
मोलाचं मार्गदर्शन
*
इस्पेशल गिफ्ट
अरे देवा!
:)
मग ठीक आहे...
आमचं इस्पेशल गिफ्ट आमच्या खव
बायकांनी
:)
म्हणूनच
प्र. क. टा. आ.
मस्तच गं
रेवतीताई,
बघूयात. हवी
अर
असहमत हो!
एनी सजेशन्स?
प्रेमाचे शब्द..
समस्त
गैरसमज..
एनी सजेशन्स?..
>>मी तर एक
ऐकायला तर लागणारच..
>>अहो असं जर
चार
क्षण एक..
प्रेम महत्त्वाचे...
+१
पण हे तर
हेच म्हणतो...
पेठकर काका
बिघडत काहीच नाही....
दादुस लय
संपलो...!
धडा
जबरदस्त
आयला,