बंदीपायी जीवा लागलीसे वाट।
उभा रात्रंदिवस रांगेमध्ये।।
गणिताचा तास विना झंडू बाम।
तैसे एटीएम डोकेदुखी।।
खिसा खुळखुळा जीव कासावीस।
झालो कॅशलेस आपोआप।।
भोगतोय भक्त परी हर्ष करी।
नोट आहे भारी गुलाबी जी।।
स्वाम्या म्हणे मज द्यावी एक नोट।
भाजपाला वोट देत नाही।।
- स्वामी संकेतानंद
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3513
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
=))
आतापर्यंत झाडुवाल्याच्या
In reply to =)) by पैसा
देशद्रोही क्लब आपले स्वागत
धन्यवाद! :D
In reply to देशद्रोही क्लब आपले स्वागत by संदीप डांगे
धन्यवाद!
In reply to देशद्रोही क्लब आपले स्वागत by संदीप डांगे
:D
In reply to देशद्रोही क्लब आपले स्वागत by संदीप डांगे
मला पण घ्या तुमच्या क्लबात!
In reply to देशद्रोही क्लब आपले स्वागत by संदीप डांगे
नोटबंदीचा अज्जीबात त्रास झाला
In reply to मला पण घ्या तुमच्या क्लबात! by पिलीयन रायडर
@देशद्रोही क्लब आपले स्वागत
In reply to देशद्रोही क्लब आपले स्वागत by संदीप डांगे
लोल
छान आहे.
:=))
स्वामिज्जी की म-हा... न