नमस्कार,
गेले काही दिवस वारंवार कार्ड पेमेंटच्या २ टक्क्यांबद्दल काही प्रतिक्रिया वाचत आहे. हे पैसे सरकारने द्यावेत, ते सबसिडाईज व्हावेत पासून पेमेंट बँकांच्या २ % कमिशनसाठी नोटा बंद झाल्या वगैरे प्रतिसाद वाचले. एका धाग्यावर मोदकशी चर्चा करताना यासंदर्भात १-२ प्रतिसाद दिले होते. ते कॉपी -पेस्ट करुन इथे चिकटवत आहे. सविस्तर लिहिण्यासाठी तूर्तास वेळ नाही त्याबद्दल दिलगीर आहे. माझी माहिती अपूर्ण असू शकते. त्यात कोणी भर घातल्यास आवडेल.
या धाग्याचा 'माहिती' यापलीकडे अन्य कोणताही उद्देश नाही.
हे चार्जेस शून्य करता येत नाहीत. कारण ते सरकारकडे जात नाहीत.
नेटवर्क कंपनीने फुकटात सेवा द्यावी अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे.
१. जयंत कुलकर्णी - Mon, 28/11/2016 - 16:52
आत्ताच गॅससाठी क्रेडीटकार्डने पैसे भरले. जवळजवळ १ % जास्त भरावे लागले. ट्रान्झॅक्शन चार्जेस म्हणून १ %. म्हणजे एचपी गॅस डिलिव्हरीच्या अगोदर पैसे घेणार व त्यासाठी जास्त पैसे घेणार. कॅशलेस हा माझ्यासाठी आतबट्याचा व्यवहार आहे... :-(
२. मोदक - Mon, 28/11/2016 - 17:05
८०० रूपयांचा सिलेंडर असेल तर १% पैसे म्हणजे ८ रूपये जास्त जातील.
सुधारणांचा भाग आणि प्लॅस्टिक मनीला प्रोत्साहन म्हणून सरकार बहुदा हे ही चार्जेस कमी किंवा शून्य करेल. असा माझा अंदाज आहे.
३. अप्पा जोगळेकर - Mon, 28/11/2016 - 17:43
सुधारणांचा भाग आणि प्लॅस्टिक मनीला प्रोत्साहन म्हणून सरकार बहुदा हे ही चार्जेस कमी किंवा शून्य करेल.
हे चार्जेस शून्य करता येत नाहीत. कारण ते सरकारकडे जात नाहीत.
नेटवर्क कंपनीने फुकटात सेवा द्यावी अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे.
४. मोदक - Mon, 28/11/2016 - 17:54
आप्पा.. सरकार असे मार्ग वापरणार्याला सबसिडी देईल.. किंवा खर्चाच्या रकमेची आणखी काहीतरी सवलत देईल.
बरोबर..?
५. अप्पा जोगळेकर - Mon, 28/11/2016 - 18:15
नाही. तसे वाटत नाही. देत असल्यास देऊ नये. सबसिडी घेऊन धंदा करणे मला तत्वतः चूक वाटते.
पेमेंट बँकिंगचे बिझनेस प्रिन्सिपल 'माझ्या मते तरी उधार मिळते म्हटल्यावर लोक पटकन खरेदी करतात' या ग्रूहीतकावर अवलंबून आहे. म्हणून जगातले पहिले पेमेंट बँकिंग डायनर्स क्लब आणि अमेरिकन एक्स्प्रेस च्या क्रेडीट कार्डांपासून सुरु झाले. हे ग्रूहीतक शॉपिंग मॉल्/डीपार्टमेंटल स्तोअर येथे य्शस्वीपणे चालताना आपण पाहतोच. नंतर 'क्रेडीट कार्ड' साठी नेटवर्क अव्हेलेबल आहे आणि सोय म्हणून डेबिट कार्ड साठी सुद्धा पेमेंट बँकिंग सुरू झाले असावे असे वाटते.
आमचे नेटवर्क तुम्ही वापरा (का वापरा तर धंदा वाढेल) आणि नेटवर्कची फी द्या असे हे गणित आहे.
शिवाय चेक पेमेंट मधे चेक बाउन्स होऊ शकतो. पेमेंट बँकेत कस्टमरने डिफॉल्ट केले तरी मर्चंटचे पैसे बँकेला द्यावेच लागतात. (बहुधा व्याजासकट. तो वेगळा फायदा.)
आपण एखाद्या बँकेचे एटीम वापरतो तेव्हादेखील नेटवर्कची फी द्यावी लागते. दुसर्या बँकेचे एटीएम असेल आणि ५ + ट्रान्जाकश्नस असतील तर चार्ज पडतो.
पेमेंट बँकिंग वर बहुधा आरबीआय ची रेगुलेशन असावीत असे वाटते.
या सगळ्यात सरकार आलेच कुठे ? येऊ नये. देशात पेमेंट बँकिंग वाढावे असे सरकारला वाटत असेल तर असले निर्बंध किंवा सबसिडी देऊ नयेत.
६. डॉ सुहास म्हात्रे - Mon, 28/11/2016 - 20:35
सबसिडी हा शब्द तितकासा बरोबर नाही असे वाटते व कोणत्याही सबळ आणि चांगल्या अर्थव्यवस्थेत सबसिडी एक तात्पुरती तडजोड म्हणूनच वापरलेली असते, काही काळाने ती नष्ट व्हावी हाच उद्येश असला पाहिजे.
पण, ट्रांझॅक्शन्सची संख्या मोठा प्रमाणावर वाढली की, इंफ्रास्ट्रक्चरवरील खर्च त्याच्या समप्रमाणात वाढत नसल्याने, दर ट्रांझॅक्शनमागचा खर्च कमी होईल (इकॉनॉमी ऑफ स्केल) आणि ती बचत पूर्ण किंवा त्यातला काही भाग ग्राहकापर्यंत पोचेल.
७. अप्पा जोगळेकर - Mon, 28/11/2016 - 17:40
काका, हा जो काही वाढीव टक्का आहे तो गॅसवाल्याने भरला पाहिजे. उगाच सरकारच्या नावे टाहो फोडून काय होणार मर्चंट (गॅसवाला) --> अक्वायरर कंपनी (अक्सिस बँक वगैरे) --> नेटवर्क कंपनी (विसा/मास्टर कार्ड्/अमेक्स वगैरे) --> कार्ड इश्युअर बँक (आय्सीआय्सीआय वगैरे).
उद्या गाळ्याचे भाडे वाढले म्हणून गॅसवाल्याने अडिशनल पैसे घेतले तर तुम्ही द्याल का ?
असे वाढीव पैसे देणे चूक आहे. यापेक्षा चेकने पेमेंट करू शकता.
८ रुपये हा मामुली दर आहे हा वेगळा भाग आहे.
वाचने
104047
प्रतिक्रिया
582
मिसळपाव
प्रतिक्रिया
https://mr.wikipedia.org/wiki
In reply to तुम्ही बातमी वाचले का नीट ? वाचा .. अर्थ समजून घ्या मग टाका by अभिजित - १
वेगळी आहे म्हणजे फुकट नाही.
In reply to https://mr.wikipedia.org/wiki by श्री गावसेना प्रमुख
यार, सरळ विचारतोय.
In reply to इथे ज्यांनी नेटपॅक घ्यायचेच by श्री गावसेना प्रमुख
अरे हो!
In reply to यार, सरळ विचारतोय. by आनंदी गोपाळ
शेवटी काय ठरलं मग?
+++1111
In reply to शेवटी काय ठरलं मग? by अर्धवटराव
तसं नाहीये हो !!
In reply to शेवटी काय ठरलं मग? by अर्धवटराव
प्रॉब्लेम्स नक्कीच आहेत.
In reply to तसं नाहीये हो !! by नितिन थत्ते
>>गव्हाची चणचण आहे तेंव्हा
In reply to प्रॉब्लेम्स नक्कीच आहेत. by अर्धवटराव
गव्हाची चणचण आहे हेच अजून मान्य झालेलं नाही.
In reply to >>गव्हाची चणचण आहे तेंव्हा by नितिन थत्ते
+१००
In reply to शेवटी काय ठरलं मग? by अर्धवटराव
काहिंच्या शेपटीवर पाय पडला आहे. त्यांची चिडचीड स्वाभावीक आहे.हे ध्यानात घेऊन, "दिलपे मत लेना" ही पद्धत स्विकारून सगळ्या गदारोळाची मजा पाहणे एकदम ब्येष्ट ! :)तसे करताना त्याने, "स्वतःचे
In reply to +१०० by डॉ सुहास म्हात्रे
गरिबांच्या पोटावर पाय आलाय हे
In reply to तसे करताना त्याने, "स्वतःचे by अभिजित - १
गरिबांच्या पोटावर पाय आलाय हे नक्कीगरीबांचे तथाकथित कैवारी तसा गळा काढत आहेत, गरीब वेगळेच म्हणताना दिसत आहेत !मी गेली जवळजवळ ६ वर्षे माझ्या
>>आज बाजारात चलनाचा तुटवडा हा
In reply to मी गेली जवळजवळ ६ वर्षे माझ्या by हतोळकरांचा प्रसाद
झोपेचे सोंग घेतले आहे त्यांना
In reply to मी गेली जवळजवळ ६ वर्षे माझ्या by हतोळकरांचा प्रसाद
मुळात कॅशलेसचा प्रचार करण्यात
In reply to मी गेली जवळजवळ ६ वर्षे माझ्या by हतोळकरांचा प्रसाद
जबरदस्ती आणि प्रोमोशन यात फरक आहे,
In reply to मुळात कॅशलेसचा प्रचार करण्यात by अभिजित - १
बहुतेक ATM बंद आहेत. किती
In reply to जबरदस्ती आणि प्रोमोशन यात फरक आहे, by अमर विश्वास
हे १००% खरे नाही
In reply to बहुतेक ATM बंद आहेत. किती by अभिजित - १
काय खरे नाही ? फोटो टाकू आता
In reply to हे १००% खरे नाही by पैसा
अहो काका रागवताय कशाला?
In reply to काय खरे नाही ? फोटो टाकू आता by अभिजित - १
वाट बघायला काहीच हरकत नाही.
In reply to अहो काका रागवताय कशाला? by पैसा
पैसा काकू ..
In reply to अहो काका रागवताय कशाला? by पैसा
=))
In reply to पैसा काकू .. by अभिजित - १
हेच लिहिणार होतो ! सगळाच
In reply to =)) by पैसा
काय खरे नाही ? फोटो टाकू आता
In reply to काय खरे नाही ? फोटो टाकू आता by अभिजित - १
>>स्टेट बँक एटीएमसमोरच्या
In reply to हे १००% खरे नाही by पैसा
एटीएमसमोरच्या रांगा कमी
In reply to >>स्टेट बँक एटीएमसमोरच्या by नितिन थत्ते
का ब्वा?
In reply to एटीएमसमोरच्या रांगा कमी by मार्मिक गोडसे
>>
In reply to मुळात कॅशलेसचा प्रचार करण्यात by अभिजित - १
२०१४ निवडणुकीच्या आधी आदर्श
In reply to >> by विशुमित
सामान्य अल्पशिक्षित लोक
माझा मागच्या आठवड्यातला अनुभव
२% हा महाप्रचंड पैसा
सरकार सर्वाना पेटीम आणि तत्सम
In reply to २% हा महाप्रचंड पैसा by स्वधर्म
पर्सनल अॅटॅक
अभिजित
BTT चा उल्लेख वर स्वधर्म ने
In reply to अभिजित by अमर विश्वास
अभिजीत
In reply to BTT चा उल्लेख वर स्वधर्म ने by अभिजित - १
असं सांगत नाहीयेत पण
In reply to अभिजीत by अमर विश्वास
चर्चा वाचतोय..
चर्चा वाचतोय..
+१
In reply to चर्चा वाचतोय.. by चिगो
महाराष्ट्र सरकार काढणार नवीन
महाराष्ट्र सरकार काढणार नवीन मोबाईल वॉल्लेट
In reply to महाराष्ट्र सरकार काढणार नवीन by हतोळकरांचा प्रसाद
कॅशलेस ची सक्ती नकोच ...
मला नाही वाटत कि भारत सरकार
In reply to कॅशलेस ची सक्ती नकोच ... by अमर विश्वास
सरकार "कॅशलेस" म्हणत नाही तर
In reply to मला नाही वाटत कि भारत सरकार by हतोळकरांचा प्रसाद
Well Said डॉक्टरसाहेब ....
In reply to सरकार "कॅशलेस" म्हणत नाही तर by डॉ सुहास म्हात्रे
हो, सहमत! कोणी कितीही दिशाभूल
In reply to सरकार "कॅशलेस" म्हणत नाही तर by डॉ सुहास म्हात्रे
<<<<पण, विरोध करायचा झाला की
In reply to सरकार "कॅशलेस" म्हणत नाही तर by डॉ सुहास म्हात्रे
आधी 'लेस-कॅश', नंतर 'कॅशलेस' होऊ या: PM
In reply to सरकार "कॅशलेस" म्हणत नाही तर by डॉ सुहास म्हात्रे
हे तुम्हाला मोदींनी गुप्तपणे
In reply to आधी 'लेस-कॅश', नंतर 'कॅशलेस' होऊ या: PM by अभिजित - १
तुम्ही लिंक उघडली का ? बातमी
In reply to हे तुम्हाला मोदींनी गुप्तपणे by डॉ सुहास म्हात्रे
मी तर माझ्या पुरता कॅशलेस ना
In reply to तुम्ही लिंक उघडली का ? बातमी by अभिजित - १
मी तर माझ्या पुरता कॅशलेस ना होण्याचा निर्णय घेतला आहे !!उत्तम, तो पर्याय सद्याही आहे आणि काही ठराविक रकमेपर्यंत तरी भविष्यातही राहीलच याची खात्री आहेच !काही मिनीटांपूर्वी, tv9 मराठी
In reply to तुम्ही लिंक उघडली का ? बातमी by अभिजित - १
दूरगामी फायद्यासाठी
म्हात्रे सर,
In reply to दूरगामी फायद्यासाठी by डॉ सुहास म्हात्रे
हे जे लूपहोल दाखवले अाहे, ते
In reply to म्हात्रे सर, by स्वधर्म
हे जे लूपहोल दाखवले अाहे, ते बुजविण्याचा सरकार काही प्रयत्न करत अाहे काय? असल्यास माहीती द्यावी.हा प्रकार मॉरिशस, मालदीव, सिंगापूर, इत्यादी येथिल कंपन्यांना बेनामी व्यवहार करण्यास नवीन कायदे करून परवानगी देऊन केलेला होता. आताच्या सरकारने त्यातील सर्व देशांशी केलेले करार बदलले आहेत. त्यामुळे बेनामी व्यवहारंना चाप बसणार आहे. फक्त सिंगापूरने मार्च २०१७ च्या पुढेपर्यंत सूट मागितली होती, तीही फेटाळली गेली आहे. हे माध्यमांत आले आहे. आताच्या काळ्या पैश्याविरुद्धच्या कारवायांविरुद्ध गदारोळ करणारे, ज्यांचे "बाबा वाक्य प्रमाणम" किंवा सोईचे मानून भांडत आहेत, ते पूर्वी देशाला कसे खास कायदे करून फसवत होते याबद्दल अज्ञानी आहेत किंवा तिकडे दुर्लक्ष करत आहेत, हे सांगण्यासाठी ती फीत दिली आहे. जर ती सर्व फीत बघितली असल्यास तर त्यातल्या लोकांनी स्पष्ट नावे घेऊन केलेली कागदी कारवाई सांगितली आहे व ती कशि दडपली गेली हे पण सांगितले आहे. हे सगळे आजचे २% असा विषय नसून, सर्व कारवायांचा एकत्रित परिणाम म्हणून सर्वसामान्य जनतेला किती फायदा-तोटा होईल असे पाहणे जरूरीचे आहे. शिवाय या सर्वात, "अनेक दशके वेगवेगळ्या क्लृप्त्या देशाला कुटण्यात चलाख असणार्यांच्या वचनावर विश्वास ठेवायचा" की "स्वतःच्या मतदारपेटीलाही धक्का लावायला न घाबरणार्यांवर विश्वास ठेवायचा" हे कमीत कमी सुजाण नागरिकांना ठरवायला सोपे जावू नये. त्यासाठी, केवळ २% नव्हे तर सर्वंकश विचार करायला शिकले पाहिजे. सद्या इ-ट्रांझॅक्शन्स कमी लोक वापरतात, त्यामुळे आता त्यांच्यावरचा "पर युज" खर्च जास्त आहे. इ-ट्रांझॅक्शन्सची संख्या थोड्या काळात अनेक पटींनी वाढणे अपेक्षित आहे, त्यासाठीच्या संसाधनांचा खर्च त्याप्रमाणात वाढणार नाही व "पर युज" खर्च खूप कमी होईल (इकॉनॉमी ऑफ स्केल), त्यातली काही बचत ग्राहकांपर्यंत पोचेल. त्याशिवाय मोठया युजर बेससाठी होण्यार्या स्पर्धेचा फायदाही ग्राहकाला होईल, जसा आता टेलिफोन व ब्रॉडबँड सेवेसंबधात दिसत आहे. विरोध करावा, पण तो वैयक्तिक हितंसंबंधांच्या वर उठून केला तरच तो अंतिमतः देशाला फायद्याचा ठरेल असे मला वाटते... तसे झाले तरच तो आपल्याला आणि पुढच्या पिढ्यांना भरीव प्रगती देऊ शकेल. नाहीतर, भूतकाळाप्रमाणे राजकीय चलाखी वापरून उल्लू बनवणे आणि बनणे चालू राहील... त्या बाबतीतल्या तज्ज्ञांची गेल्या काही दशकांत भारतात मोठी फौज तयार झालेली आहेच.स्वधर्म तुमची गडबड होतीये का?
In reply to म्हात्रे सर, by स्वधर्म
२% चार्ज फक्त क्रेडिट
In reply to स्वधर्म तुमची गडबड होतीये का? by ट्रेड मार्क
गैरसमजूत आहे
In reply to २% चार्ज फक्त क्रेडिट by डॉ सुहास म्हात्रे
=)) =))
In reply to गैरसमजूत आहे by संजय क्षीरसागर
क्षीरसागर साहेब
In reply to गैरसमजूत आहे by संजय क्षीरसागर
सर, लेख काय आहे ते वाचा !
In reply to क्षीरसागर साहेब by ट्रेड मार्क
नक्की कोणाला चार्जेस लागायला नको आहेत?
In reply to सर, लेख काय आहे ते वाचा ! by संजय क्षीरसागर
.
In reply to नक्की कोणाला चार्जेस लागायला नको आहेत? by ट्रेड मार्क
प्रायवेट बँका सेविंग्जला,
In reply to . by संजय क्षीरसागर
पण स्वतः लेखक सुद्धा काय
In reply to सर, लेख काय आहे ते वाचा ! by संजय क्षीरसागर