फाळणीच्या कथा 2 : हमारा देश
मूळ उर्दू कथा : इब्ने इंशा
________________________________
इराण मध्ये कोण राहतात ??
इराण मध्ये इराणी लोक राहतात
इंग्लिस्तान (इंग्लंड) मध्ये कोण राहतात ??
इंग्लिस्तान मध्ये इंग्लिश लोक राहतात.
फ्रान्स मध्ये कोण राहते ??
फ्रान्स मध्ये फ्रांसिसी लोक राहतात!!!
हा कोणता देश आहे ??
हा पाकिस्तान आहे !!!
इथे पाकिस्तानी लोक राहत असतील ना ??
नाही, इथे पाकिस्तानी नाही राहत !!!
इथे सिंधी राहतात !!!
इथे पंजाबी राहतात !!!
इथे बंगाली राहतात !!!
इथे हे लोक राहतात, इथे ते लोक राहतात
पण पंजाबी तर हिंदुस्तानात पण राहतात ???
सिंधी तर हिंदुस्तानात पण राहतात ???
बंगाली तर हिंदुस्तानात पण राहतात ???
मग हा वेगळा देश का बनवला ???
“चुकी झाली. यावेळेस माफ करा. यानंतर पुन्हा नाही बनवणार .... ”
वर्गीकरण
क्लास!!!
In reply to क्लास!!! by कैलासवासी सोन्याबापु
मास्तर , लक्ष असू द्या !!!
..
सुपर्ब!
mast
मस्त लिहिलंय!
पाकिस्तान एक फसलेला प्रयोग
In reply to पाकिस्तान एक फसलेला प्रयोग by हुप्प्या
छान प्रतीसाद
In reply to पाकिस्तान एक फसलेला प्रयोग by हुप्प्या
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश,
क्या बात है
मस्त
मस्तं!
छान
क्या बात!
छान
घाण इथेच आहे आजूनही
घाण
In reply to घाण by गॅरी ट्रुमन
नगण्य प्रमाण
मस्त