२% अधिभार व्यापारी दृष्टीकोनातून
कोणताही व्यापारी हा नफा कमवविण्यासाठी व्यापारी झालेला असतो .. तो काही समाजसेवा करीत नसतो .. आणि तशी अपेक्षाही चूक आहे ...
त्याने त्याचा नफा हा ठरवलेला असतो ... खरेदी किंमत + सर्व म्हणजे सर्व खर्च + नफा = किंमत .. हे त्याचा साधे गणित असते...
जर गणित त्याच्या सर्व ग्राहकांसाठी / सर्वां वस्तू सेवांसाठी सारखे असेल तर काही प्रश्न नाही ...
पण जर ह्या गणितात बदल असेल किंवा काही गोष्टींमूळे गणित बदलत असेल तर... त्या कडे पर्याय राहतील ...
काही पर्याय...
१. जसे परिस्थिती नूसार गणित बदलणे
२. सरासरी गणित वापरणे
३. अर्ध सरासरी गणित ....(ही यादी पण मोठी करता येईल)
गणित बदलणारे घटक
१. पैसा विनीमय पद्धत (रोख, कार्ड, चेक)
२. वेगवेगळ्या उपलब्ध सेवा (हाॅटेल मध्ये AC / Non AC)..... वगैरे वगैरे ... (हि यादी मोठी करता येईल)
आता आपण काही उदाहरणे पाहू ...
पैसा विनीमय पद्धत
१. सरासरी ... D-Mart.. D-Mart मध्ये कशाही पद्धतीने पैसे भरले तरी किंमत तीच राहते ...
२. वेगवेगळे गणित ... मध्यम आकाराचे मोबाईलचे दुकान ... रोख किंमत वेगळी कार्ड किंमत वेगळी २% अधिभार ...
सेवा नुसार AC / Non AC हाॅटेल..
१. माॅल मधले MacD : आत (AC) बाहेर (Non AC) एकच किंमत
२. हाॅटेल : AC / Non AC असे वेगवेगळे दर...
(अपूर्ण)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
(No subject)
घरपूर काही लिहायचे आहे .. २/४
थोडक्यात लोक averaging सरासरी
वाचत आहे