Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चित्रगुप्त on Mon, 11/28/2016 - 23:16
लेखनविषय (Tags)
वावर
लेखनप्रकार (Writing Type)
चौकशी
खालीलपैकी कोणकोणते फोटो दिसत आहेत/नाहीत ? अलिकडे धाग्यातले फोटो दिसण्यावरून वाटणार्‍या शंकेचे निरसन करण्यासाठी प्रयोगादाखल इथे वेगवेगळ्या प्रकारे फोटो टाकत आहे, कृपया कळवा. तसेच यापैकी सर्वोत्तम पर्याय कोणता, हेही कळवावे. १. Pinterest वरून टाकलेले दोन फोटो: . . २. फेसबुक वरून टाकलेला फोटो: . ३. फोटो बकेट वरून टाकलेला फोटो: . गूगल फोटो वरून टाकलेला फोटो: .
  • Log in or register to post comments
  • 23594 views

प्रतिक्रिया

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 11/30/2016 - 20:29

In reply to गुगल फोटो..? by पाटीलभाऊ

Permalink

गुगलवरचे आणि इतर बर्‍याच

गुगलवरचे आणि इतर बर्‍याच संस्थळावरचे फोटो स्वतःपुरते व काही ठराविक व्यक्ती/गटांपुरते दिसण्याची मर्यादा ठेवता येते किंवा ते सार्वजनिक रित्या (सर्वांना) उपलब्ध (पब्लिक अ‍ॅकसेस) करता येतात. मिपावरच्या ते फोटो सर्वांना दिसण्यासाठी त्यांना पब्लिक अ‍ॅक्सेस देणे जरूरीचे असते.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on गुरुवार, 12/01/2016 - 12:20

Permalink

चित्रगुप्तकाका, फेसबुकवरुन

चित्रगुप्तकाका, फेसबुकवरुन फोटो कसा टाकलात ते सांगता का?
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Fri, 12/02/2016 - 03:12

Permalink

फेसबुकातला फोटो

फेसबुकात फोटो उघडून त्यावर राईट क्लिकून 'कॉपी इमेज अ‍ॅड्रेस' क्लिकायचे आणि इकडे 'इन्सर्ट इमेजायचे. उदाहरणार्थ फेसबुकातून उचललेला हा फोटो: Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Fri, 12/02/2016 - 09:35

Permalink

दिसतो आहे का फोटो?

दिसतो आहे का फोटो? Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Fri, 12/02/2016 - 09:38

In reply to दिसतो आहे का फोटो? by यशोधरा

Permalink

हो हो.

हो हो. छान आहे हो फोटो. हिमालयातला का?
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Fri, 12/02/2016 - 09:44

In reply to हो हो. by प्रचेतस

Permalink

होय, धन्यवाद!

होय, धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Fri, 12/02/2016 - 18:37

In reply to दिसतो आहे का फोटो? by यशोधरा

Permalink

अप्रतिम फोटो !

अप्रतिम फोटो !
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Fri, 12/02/2016 - 18:25

Permalink

facebool /पेशवे

facebool / पेशवे Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Fri, 12/02/2016 - 18:26

Permalink

*facebook*

*facebook*
  • Log in or register to post comments

Submitted by सही रे सई on Fri, 12/02/2016 - 20:43

Permalink

मग काय ठरलं? कुठे टाकायचे

मग काय ठरलं? कुठे टाकायचे फोटो जर सगळ्यांना दिसायला हवे असतील तर. मलाही काही फोटो वापरायचे आहेत माझ्या ब्लोग साठी. कृपया ठरलं कि सांगा.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Fri, 12/02/2016 - 20:54

Permalink

फेसबुकचं एक वेगळं पब्लिक खातं

फेसबुकचं एक वेगळं पब्लिक खातं बनवून.
  • Log in or register to post comments

Submitted by सही रे सई on Fri, 12/02/2016 - 21:05

In reply to फेसबुकचं एक वेगळं पब्लिक खातं by कंजूस

Permalink

फेसबुकचं एक वेगळं पब्लिक खातं

फेसबुकचं एक वेगळं पब्लिक खातं तेव्हढ्यासाठी बनवण फार जिवावर आलं आहे हो कंकाका.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Sat, 12/03/2016 - 06:53

In reply to फेसबुकचं एक वेगळं पब्लिक खातं by सही रे सई

Permalink

//वेगळा क्लोज्ड ग्रुप सुरू

//वेगळा क्लोज्ड ग्रुप सुरू केला. ग्रुप निर्माण होण्यासाठी किमान एक मेंबर टाकावा लागतो. त्यांतर तिथे फोटो अपलोड केल्यावर इतरांना दिसत नाहीत. तरीही माझे मूळ खाते पब्लिक असल्याने त्याला आपोआपच गुप्त पब्लिक अॅकसेस आहे जो फोटो शेअरिंगला लागतो. आता त्यातली " ....fbcdn..." असणारी लिंक वापरली की येतो इथे फोटो. करून पाहा. तुमचे आणखी एक फेसबुक खाते सुरू करा नवीन इमेल वापरून. त्याचा वापर फक्त मिपासाठी करायचा.// माझ्या मुलीचे जे खाते आहे त्यामधले " privacy : friends only" मधल्या फोटोंची लिंक काढून टेस्ट केली तरी फोटो येतात. म्हणजे वेगळे फेसबुक खाते काढण्याची गरज नाही. फक्त mipa_sahi नावाचा क्लोज्ड ग्रुप बनवा ( त्यात तुमच्या फ्रेंड लिस्टातला एकतरी मेंबर अॅड केल्यावरच ग्रुप तयार होतो )तिथे फोटो अपलोड करून लिंक काढा. सोपं आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सही रे सई on Fri, 12/02/2016 - 21:04

Permalink

गूगल + वरुन टाकलेला फोटो

गूगल + वरुन टाकलेला फोटो दिसतोय का? https://lh3.googleusercontent.com/HeXCsfDxlIZtFW-Hvp3PsG1KYerO29eTYysZd_-Lnx6NeqobSlxEvTlXSX49Wv1P-zKO_s6wbQ=w2400-h1350-rw-no
  • Log in or register to post comments

Submitted by सही रे सई on Fri, 12/02/2016 - 21:04

Permalink

गूगल + वरुन टाकलेला फोटो

गूगल + वरुन टाकलेला फोटो दिसतोय का? Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Fri, 12/02/2016 - 21:12

In reply to गूगल + वरुन टाकलेला फोटो by सही रे सई

Permalink

दिसतोय !

दिसतोय !
  • Log in or register to post comments

Submitted by सही रे सई on Fri, 12/02/2016 - 21:56

In reply to दिसतोय ! by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

हुश्श .. अता कोणाला दिसत नसेल

हुश्श .. अता कोणाला दिसत नसेल तर सांगा.. जर सगळ्यांना दिसत असेल तर मी गुगल + च वापरेन
  • Log in or register to post comments

Submitted by रुपी on Sat, 12/03/2016 - 01:32

In reply to हुश्श .. अता कोणाला दिसत नसेल by सही रे सई

Permalink

सफारी मधून दिसत नाही,

सफारी मधून दिसत नाही, क्रोममधून दिसतो.
  • Log in or register to post comments

Submitted by सही रे सई on Sat, 12/03/2016 - 01:54

In reply to सफारी मधून दिसत नाही, by रुपी

Permalink

ओह्ह बर, धन्यवाद माहिती करता.

ओह्ह बर, धन्यवाद माहिती करता. पण फक्त सफारीच ब्राउजर वापरतात (म्हणजे अन्य ब्राउजर वापरणे शक्य नाही) आणि असे लोक मिपाचे पण सदस्य आहेत याचे चान्सेस किती असू शकतील.
  • Log in or register to post comments

Submitted by रुपी on Sat, 12/03/2016 - 03:29

In reply to ओह्ह बर, धन्यवाद माहिती करता. by सही रे सई

Permalink

Firefox मधूनही दिसत नाहीये.

Firefox मधूनही दिसत नाहीये. IE मधूनपण दिसत नसावा, आणि फक्त क्रोममधून दिसतोय अशी शक्यता जास्त वाटत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सही रे सई on Wed, 12/07/2016 - 20:45

In reply to Firefox मधूनही दिसत नाहीये. by रुपी

Permalink

बरोबर आहे. आता चौ रा काकांनी

बरोबर आहे. आता चौ रा काकांनी सांगितल्या प्रमाणे करून बघते. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by सही रे सई on Wed, 12/07/2016 - 20:51

In reply to बरोबर आहे. आता चौ रा काकांनी by सही रे सई

Permalink

हा पण आ. ई. वरुन नाही दिसत.

हा पण आ. ई. वरुन नाही दिसत. आता कं काकांची पध्दत वापरून बघते. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by सही रे सई on Wed, 12/07/2016 - 20:52

In reply to हा पण आ. ई. वरुन नाही दिसत. by सही रे सई

Permalink

हा दिसतोय.

हा दिसतोय.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Fri, 12/02/2016 - 21:26

Permalink

मी गुगल्फोटो वापरतो त्याची

मी गुगल्फोटो वापरतो त्याची कारणे अशी आहेत... १. हे मोठे व नावाजलेले संस्थळ असल्याने अ) त्यावरची सुरक्षा व्यवस्था जास्त चांगली असणार, म्हणजे माझे जालावरचे फोटो सर्वात सुरक्षित असतील. आ) त्याचे बंद पडण्याची शक्यता सर्वात कमी असणार, म्हणजे माझे जालावरचे फोटो गायब होण्याची शक्यता कमी. इ) हे दुसर्‍या कोणी विकत घेतल्यामुळे आणि / अथवा इतर कारणांनी फोटोंसंबंधिचे सद्य नियम बदलण्याची अथवा जास्त कडक होण्याची शक्यता सर्वात कमी आहे. ई) त्याच्यावरची फोटोसंबंधी प्रणाली अधिकाधिक चांगली होण्यामागे त्यासाठी होणारा खर्च हे कारण असण्याची शक्यता कमी आहे, कारण तेथे फोटो ठवायची सुविधा ही एक मार्केटिंग टूल आहे, पैसे कमावण्याची प्रणाली नाही. २. तेथे ठेवलेल्या फोटोंना, गुगल+ वरील विविध सर्कल्सना (इमेल अ‍ॅड्रेसेस वापरून आपण बनवेले गट) आणि / अथवा वैयक्तिक इमेल अ‍ॅड्रेसेसना परवानगी (अ‍ॅक्सेस) कसे द्यावे हे एकदा माहित झाले की, ते वापरायला अगदी सोपे आहे. ३. तेथून इतर संस्थळांवर फोटो टाकता (शेअर करता) येतात. हुश्श्य ! लोकांना मी गुगलफोटोची जाहिरात करतो आहे असा संशय येण्याच्या आत, थांबतो :) ;)
  • Log in or register to post comments

Submitted by पुष्कर जोशी on Sat, 12/03/2016 - 07:05

Permalink

iPad वरून कोणी FaceBook ची

iPad वरून कोणी FaceBook ची लिंक बनवली आहे काय ? असल्यास कशी ..? मला app किंवा safari मधे लिंक मिळत नाहीये
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Sat, 12/03/2016 - 09:48

Permalink

मला app किंवा safari मधे लिंक

मला app किंवा safari मधे लिंक मिळत नाहीये >> कोणत्याही अॅपमधून फोटो अपलोड/शेअर लगेच होतात. लिंकमात्र निघत नाही. लिंक_ काढायची_ पद्धत.>> पोस्टच्या खाली फुल स्टोरी असेल तर क्लिक करा.>>व्हु फुल साइज>>आता अॅड्रेसबारमध्ये ....fbcdn..असलेली लिंक येईल तीच. [[[। fbcdn =. Facebook Content Distribution Network नावाचे सर्वर जगात ठिकाठिकाणी ठेवलेत. मेन सान होजेच्या सर्वरवर भारतातले फोटो नसतात ते इथल्याच जवळच्या fbcdn सर्वरवर असतात.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com