✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

यापैकी कोणते फोटो दिसत आहेत/नाहीत?

च
चित्रगुप्त यांनी
Mon, 11/28/2016 - 23:16  ·  लेख
लेख
खालीलपैकी कोणकोणते फोटो दिसत आहेत/नाहीत ? अलिकडे धाग्यातले फोटो दिसण्यावरून वाटणार्‍या शंकेचे निरसन करण्यासाठी प्रयोगादाखल इथे वेगवेगळ्या प्रकारे फोटो टाकत आहे, कृपया कळवा. तसेच यापैकी सर्वोत्तम पर्याय कोणता, हेही कळवावे. १. Pinterest वरून टाकलेले दोन फोटो: . . २. फेसबुक वरून टाकलेला फोटो: . ३. फोटो बकेट वरून टाकलेला फोटो: . गूगल फोटो वरून टाकलेला फोटो: .
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वावर
लेखनप्रकार (Writing Type)
चौकशी

प्रतिक्रिया द्या
23594 वाचन

💬 प्रतिसाद (76)

प्रतिक्रिया

सगळे दिसत आहेत

पैसा
Mon, 11/28/2016 - 23:25 नवीन
सगळे दिसत आहेत.
  • Log in or register to post comments

गुगल फोटो दिसत नाही

के जी
Tue, 11/29/2016 - 09:08 नवीन
गुगल फोटो दिसत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

गुगल फोटो दिसत नाही

रघुनाथ.केरकर
Tue, 11/29/2016 - 10:28 नवीन
मला पण गुगल फोटो दिसत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: के जी

सेम हिअर

विनटूविन
Wed, 11/30/2016 - 10:06 नवीन
गुगल फोटो दिसत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रघुनाथ.केरकर

+१

प्रसाद_१९८२
Wed, 11/30/2016 - 13:17 नवीन
गुगल फोटो दिसत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनटूविन

+१

पद्मावति
Mon, 11/28/2016 - 23:31 नवीन
+१
  • Log in or register to post comments

गुगल वरून टाकलेला नाही दिसत

लालगरूड
Tue, 11/29/2016 - 00:34 नवीन
गुगल वरून टाकलेला नाही दिसत
  • Log in or register to post comments

+१

रुपी
Tue, 11/29/2016 - 00:35 नवीन
मलाही गुगलवरुन टाकलेला दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लालगरूड

+२.

एस
Tue, 11/29/2016 - 01:00 नवीन
+२.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी

+३

खेडूत
Tue, 11/29/2016 - 06:26 नवीन
+३ गूगलवाला फोनवर तरी दिसत नै. लॅट्पॉटवरून दिसतो का पहायला हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

+4

अनन्त अवधुत
Tue, 11/29/2016 - 07:25 नवीन
गूगलवाला फोनवर दिसत नै. विंडोज लॅट्पॉटवरून पण दिसत नाही. गुगलला लॉगिन करून सुद्धा दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

+२.१

नावातकायआहे
Tue, 11/29/2016 - 08:36 नवीन
+२.१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

गूगल

समीर वैद्य
Tue, 11/29/2016 - 01:23 नवीन
गूगल वरून टाकलेला फोटो दिसत नाहीये. मी अँड्रॉइड वर गूगल क्रोम ब्राउजर वापरतोय
  • Log in or register to post comments

गुगल आणि फोटो बकेट वरुन

खटपट्या
Tue, 11/29/2016 - 03:03 नवीन
गुगल आणि फोटो बकेट वरुन टाकलेले फोटो दीसत नाहीत.
  • Log in or register to post comments

+१

मी-सौरभ
Wed, 11/30/2016 - 15:39 नवीन
हेच म्हणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

शेवटचा सोडून सगळे

श्रीरंग_जोशी
Tue, 11/29/2016 - 03:11 नवीन
शेवटचा सोडून सगळे दिसत आहेत.
  • Log in or register to post comments

गुगलचे drive,photoअॅप

कंजूस
Tue, 11/29/2016 - 05:09 नवीन
गुगलचे drive,photoअॅप फोनमध्ये असले तरच गुगलचे फोटो दिसत असावेत.पैसातैंना फोटो दिसतोय त्यांच्याकडे असेल. विंडोजचे(माइक्रो) गुगलशी वैर आहे.सध्या गुगल संकुचित होत चालले आहे आणि माइक्रोवाले ओपन होऊन धडाधड अॅन्डारॅाइडचे अॅपस बनवत आहेत. #चार एमबीपर्यंतचे फोटो फेसबुकवरून आणि मोठे फ्लिकरवरून हे धोरण ठेवावे. (फ्लिकर लहान फोनमध्ये चालत नाही पण फेसबुक कोणत्याही डब्बा फोनमधून चालते. दोन्ही एचटिटिपिएस सिक्युअर आहेत.)
  • Log in or register to post comments

काय करावे ?

चित्रगुप्त
Tue, 11/29/2016 - 06:18 नवीन
इंटरनेट एक्स्प्लोरर वरून, तसेच आयपॅडवरून (सफारी) गूगल फोटो दिसत नाहीयेत माझ्या आगामी धाग्यात मला खूप फोटो द्यायचे आहेत, पण ते माझ्या फेसबुकात टाकायचे नाहीयेत. फोटो बकेटही कुणाकुणाला दिसत नाहीये. मग काय करावे ?
  • Log in or register to post comments

माझे स्वत:चे फेसबुक खाते

कंजूस
Tue, 11/29/2016 - 11:29 नवीन
माझे स्वत:चे फेसबुक खाते कायमचे पब्लिक आहे. तिथे फोटो अपलोड केला की सर्वांचे लाइक्स येतात. त्याला कट मारण्यासाठी वेगळा क्लोज्ड ग्रुप सुरू केला. ग्रुप निर्माण होण्यासाठी किमान एक मेंबर टाकावा लागतो. त्यांतर तिथे फोटो अपलोड केल्यावर इतरांना दिसत नाहीत. तरीही माझे मूळ खाते पब्लिक असल्याने त्याला आपोआपच गुप्त पब्लिक अॅकसेस आहे जो फोटो शेअरिंगला लागतो. आता त्यातली " ....fbcdn..." असणारी लिंक वापरली की येतो इथे फोटो. करून पाहा. तुमचे आणखी एक फेसबुक खाते सुरू करा नवीन इमेल वापरून. त्याचा वापर फक्त मिपासाठी करायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

फेसबुक

चित्रगुप्त
Tue, 11/29/2016 - 18:16 नवीन
@ कंजूसः धन्यवाद. करून बघेन आता फेसबुकचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

नवीन फेबु अकाउंट बनवण्याचे

कंजूस
Wed, 11/30/2016 - 02:57 नवीन
नवीन फेबु अकाउंट बनवण्याचे दोन पर्याय दिसतील. १) फोन नंबर वापरून- एक कोड पाठवतात तो वापरून, आणि २)इमेल वापरून तिथे आलेली लिंक क्लिक करून असण्याची जुनी पद्धत. पहिला फोन नंबरचा पर्याय झटपट वाटला तरी नंतर त्रासदायक ठरतो. कॅान्टॅक्ट लिस्टमधल्या प्रत्येकाला "do you know कंजूस?" ( कंजूस युजरनेम असल्याने विचारणा होत राहाते. true caller app वापरणाय्राला हेच नाव दिसते. ) २)इमेल वापरल्यास मेल कॅान्टॅक्ट लिस्टवाल्यांना मेसेज जात असलातरी मुळात इमेलचा वापर कमीच होतो. तर हाच पर्याय वापरावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

फ्लिकर

चित्रगुप्त
Tue, 11/29/2016 - 06:27 नवीन
फ्लिकरवरून टाकलेले खालील फोटो बहुतेक कुणालाच दिसणार नाही (मलाच दिसत नाहीयेत गूगल क्रोम वरून). Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

मूळ धाग्यामधला गूगल फोटो वरून

यशोधरा
Tue, 11/29/2016 - 09:22 नवीन
मूळ धाग्यामधला गूगल फोटो वरून टाकलेला फोटो दिसत नाही व फ्लिकरवालेही दिसत नाहीयेत.लॅपटॉप वरुन बघत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

न्यु टॅब मध्ये ओपन केल्यास

श्री गावसेना प्रमुख
Tue, 11/29/2016 - 09:25 नवीन
न्यु टॅब मध्ये ओपन केल्यास दिसतात अगदी नावासकट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

pinterest is a best option.

लालगरूड
Tue, 11/29/2016 - 08:28 नवीन
pinterest is a best option.
  • Log in or register to post comments

मलाही गुगलवरुन टाकलेला दिसत

शित्रेउमेश
Tue, 11/29/2016 - 08:41 नवीन
मलाही गुगलवरुन टाकलेला दिसत नाही.
  • Log in or register to post comments

फेसबुक वरून टाकलेला फोटो आणि

स्मिता चौगुले
Tue, 11/29/2016 - 09:36 नवीन
फेसबुक वरून टाकलेला फोटो आणि गूगल फोटो वरून टाकलेला फोटो दिसत नाही
  • Log in or register to post comments

गूगल फोटो वरून टाकलेला फोटो दिसत नाही

mayu4u
Tue, 11/29/2016 - 10:09 नवीन
क्रोम ऑन विंडोज १०.
  • Log in or register to post comments

मिपावरील आय टी वालो.

चौकटराजा
Tue, 11/29/2016 - 10:16 नवीन
आम्ही ही आय डी वाले आहोत पण १९८६ चे आउट डेटेड वर्शन आहे अशी आमची अवस्था आहे. हा धागा एक आव्हान म्हणून तुम्हा लोकानी पहावा. मला मोबाईल व डेस्कटॉप वरून शेवटचा गुगल फोटोवरून टाकलेला फोटो दिसत नाही. मी इथे एक गूगल फोटो वरून फोटो टाकतो तो तुम्हाला दिसतो का पहा बरे ? Image removed.
  • Log in or register to post comments

मला माझाच फोटो

चौकटराजा
Tue, 11/29/2016 - 10:18 नवीन
मला माझाच फोटो दिसत नाही. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

आता ...

चौकटराजा
Tue, 11/29/2016 - 10:19 नवीन
आता मेथड॑ बदलून॑ मला माझा फोटो तरी दिसत आहे . तुम्हाला हा फोटो दिसतो का ....?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

हो.

यशोधरा
Tue, 11/29/2016 - 10:31 नवीन
हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

बदल काय केला... ?

चौकटराजा
Tue, 11/29/2016 - 16:17 नवीन
१. पहिल्या केसमधे चित्र पूर्ण पाहिले व शेयर ला किलिक केले. त्यात सहा पर्याय दिसले , त्यातील get link हा पर्याय किलिक केला . त्यात जी लिंक आली ती आपल्या मिपावरच्या खिडकीत पेस्ट केली. परिणाम चित्र दिसले नाही. मलाही. २. दुसर्‍या केस मधे चित्रावरच राईट किलिक केले. त्यात कॉपी इमेज लोकेश हा पर्याय निवडून ते जे काही ते मिपाच्या खिडकीत पेस्ट केले चित्र दिसले. आता खात्रीसाठी त्याच पद्धतीने नवीन चित्र टाकत आहे. ते यशो सोडून इतरना दिसते का पहा व मला सांगा त्याचा मला उपयोग होणार आहे. चित्र खालील प्रमाणे Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

मला दिसते आहे पुन्हा...पण

चौकटराजा
Tue, 11/29/2016 - 16:19 नवीन
मला दिसते आहे इतर कुणाला दिसते आहेच का ....... ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

मलाही.

यशोधरा
Tue, 11/29/2016 - 16:21 नवीन
मलाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

बोचरा निवडुंगच सापडला का?

कंजूस
Tue, 11/29/2016 - 17:06 नवीन
बोचरा निवडुंगच सापडला का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

गूगल वरील फोटो

चित्रगुप्त
Tue, 11/29/2016 - 18:37 नवीन
@ चौरा; मला (लॅपटॉप वरून गूगल क्रोम वापरून) निवडुंगाचा फोटो दिसतोय, पण मी याच पद्धतीने दिलेले गूगल वरील फोटो काही जणांना दिसत नाहीयेत. उदाहरणार्थ खालील फोटो दिसतो आहे का ? Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

हो, निवडूंग पकडायला धावणारी

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 11/29/2016 - 18:39 नवीन
हो, निवडूंग पकडायला धावणारी अनेक माणसांची ट्रेन दिसत आहे ! ;) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

मस्त आठवण

चौकटराजा
Tue, 11/29/2016 - 19:13 नवीन
मस्त आठवण . हा फोटो दिसतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

सगळ्यांना

नाखु
Wed, 11/30/2016 - 09:15 नवीन
धक्का द्यायची जबाबदारी एक्का काकांवर इथेही आलेली दिसतेय आणि तेही भले थोरले इंजीन असताना !!!!! धाग्यासकट सर्वांनी हलके घेणे. फक्त प्रतिसादातील फोटो दिसणारा गणेशा मित्र नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

गुगल फोटो दिसत नाही

मंदार कात्रे
Tue, 11/29/2016 - 11:07 नवीन
गुगल फोटो दिसत नाही
  • Log in or register to post comments

१. गुगल फोटोमध्ये एक स्वतंत्र

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 11/29/2016 - 12:58 नवीन
१. गुगल फोटोमध्ये एक स्वतंत्र अल्बम बनवा व त्यात मिपावर टाकायचे फोटो add (अल्बमच्या विंडोच्या उजव्या वरच्या कोपर्‍यातले "डोंगराचे व +" चिन्ह असलेले) बटण वपरून त्यात मिपावर टाकायचे आहेत ते फोटो अ‍ॅड करा. २. हा अल्बम share (आडव्या V च्या आकाराचे) बटण वापरून पब्लिक शेअर करा. असे केल्याने... (अ) अल्बममधल्या सर्व चित्रांना एकत्रितपणे पब्लिक अ‍ॅक्सेस देता येईल, प्रत्येकाला स्वतंत्रपणे शेअर करायचा त्रास वाचेल. (आ) फक्त तुम्हाला हवी तीच चित्रे पब्लिकली शेअर होतील, अल्बमबाहेरची इतर चित्रे खाजगी राहतील. पब्लिक अक्सेस दिल्यावर तुमचे चित्र असे दिसेल... Image removed.
  • Log in or register to post comments

पब्लिक शेयर

चित्रगुप्त
Tue, 11/29/2016 - 18:48 नवीन
@ डॉ. सुहास म्हात्रे: तुम्ही सांगितल्याप्रमाणे गूगल फोटोत वेगळा अल्बम बनवून त्यातून खालील फोटो देत आहे. तरी पब्लिक शेयर असा पर्याय त्यात दिसलेला नाही. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

असा पर्याय

चौकटराजा
Tue, 11/29/2016 - 19:14 नवीन
मला पण दिसला नाही म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

हा फोटो दिसतो आहे.

यशोधरा
Tue, 11/29/2016 - 21:13 नवीन
हा फोटो दिसतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

याच महिन्यात आलेल्या लेटेस्ट

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 11/29/2016 - 21:47 नवीन
याच महिन्यात आलेल्या लेटेस्ट अपडेटमध्ये पब्लिक अ‍ॅक्सेसचा पर्याय (का कुणास ठाऊक) जरा लपवलेला आहे, हे विसरूनच गेलो होतो. १. गुगल अल्बमच्या विंडोतील share बटण दाबले की जो डायलॉग बॉक्स येतो, त्यात वर व्यक्तिगत इमेल अ‍ॅड्रेस असतात, तिकडे दुर्लक्ष करा व तळाशी असलेला गुगल+ हा पर्याय दाबा. २. त्यानंतर "कंटिन्यु टू गुगल+" हा पर्याय स्विकारा. (तो तुम्हाला जुन्या पद्धतीकडे नेतो, इथून सर्व सोपे आहे.) ३. दिसणार्‍या नवीन डायलॉग बॉक्सच्या वरच्या भागात "पब्लिक" हा पर्याय निळ्या अक्षरात दिसेल तो स्विकारा. काम झाले. (इतर प्रकारचे अ‍ॅक्सेस हवे असल्यास त्या "पब्लिक" अक्षरांवर क्लिक करा व दिसणार्‍या अनेक पर्यांपैकी हवा तो स्विकारा.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

मला खूप कमी फोटो दिसतात ऑफीस

शलभ
Tue, 11/29/2016 - 16:32 नवीन
मला खूप कमी फोटो दिसतात ऑफीस मधून. इथे फक्त फोटो बकेट वाला फोटो दिसत आहे.
  • Log in or register to post comments

हा tinypic dot com वरून शेअर

कंजूस
Tue, 11/29/2016 - 17:16 नवीन
हा tinypic dot com वरून शेअर केलेला फोटो कुणाला दिसत नाही? Image removed.
  • Log in or register to post comments

दिसला ग बाई दिसला

चित्रगुप्त
Tue, 11/29/2016 - 18:49 नवीन
@कंजूस; tinypic dot com वरून शेअर केलेला फोटो दिसतो आहे.
  • Log in or register to post comments

गुगल फोटो..?

पाटीलभाऊ
Wed, 11/30/2016 - 17:42 नवीन
गुगलवरील फोटो का दिसत नसावेत?? त्यातही ते काही लोकांना दिसतायत आणि काहींना नाही...कार्यालयातून दिसत नसले तर समजू शकतो..पण जर घरून वगैरे बघितले तर दिसले पाहिजेत ना.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा