माझं व्यवहार ज्ञान खूप कमी आहे ,आणि माझं डोकं चालत नाही या विषयी मी मागच्या लेखात लिहीले होते.माझ्या व्यक्तीमत्वातले दोष मी जेव्हा शोधतो तेव्हा मला माझा बिंडोकपणा जास्त खटकतो.त्यानंतर मला माझ्या व्यक्तीमत्वात जास्त खटकणारी गोष्ट आहे ती म्हणजे माझा अतिशय भित्रट स्वभाव व अतिशय हळवेपणा.
झाडाचं पान अंगावर पडल्यावर ' आभाळ कोसळलं ' म्हणून जंगलभर सैरावैरा पळणारा गोष्टीतील ससाही माझ्यापेक्षा धीट असेल इतका मी भित्रट आहे.आधीचाच असलेला ठार बिंडोकपणा त्यात हा भित्रट स्वभाव माझ्या दैनंदीन व्यवहारातील अडचणीत भरच टाकत असतो.या भित्रट स्वभावामुळे मी एकदा अडचणीत सापडलो होतो.एका गुंड स्वभावाच्या व्यक्तीशी पार्कींगमध्ये थोडा मॅटर झाला होता .मी लागलीच माफी मागितली ,पण त्या गुंडाने मला डोक्यात जबर फाईट मारली,काही दिवस मला त्यामुळे जिभ जड झाल्याचा अनुभव आला होता .माझं बोलणं sluggish झालं होतं.
तर असा हा भित्रा स्वभाव आहे,यातही भर म्हणून की काय ,मी अतिशय हळवा देखील आहे.कुणी जरा टोचून बोललं की माझ्या मनाला लागतं,बराच काळ मी त्या विचारात राहतो,रडायलाही येते.टिका सहन होत नाही.
आजुबाजुला काही घडले ,वर्तमानपत्रातल्या खून ,बलात्काराच्या बातम्या वाचल्या,रस्त्यावरच्या बेवारस प्राण्यांचे हाल बघितले की मी फार व्यथीत होतो.
तर माझे काही प्रश्न आहेत.आंतरजालावरच्या धुरीणांनी मार्गदर्शन करावे.
१. अतिशय भित्र्या व भिडस्त स्वभावाचे काय करावे?
२. अतिहळवेपणावर कशी मात करावी?
३. वैयक्तीक ,सामाजिक ,आर्थिक प्रगतीत अडसर ठरणार्या या अतिशय भित्रट आणि हळव्या स्वभावाचा मला कंटाळा आला आहे!
कृपया मार्गदर्शन करावे.
वर्गीकरण
वाचने
12003
प्रतिक्रिया
53
मिसळपाव
प्रतिक्रिया
राहुल गांधीला भाषणे तुम्हीच
मला तर उलट वाटतंय...
In reply to राहुल गांधीला भाषणे तुम्हीच by मोदक
भित्रा स्वभाव
(No subject)
अजुनही लोकांना इथे सिरीयसली
++111
In reply to अजुनही लोकांना इथे सिरीयसली by पिलीयन रायडर
मान्य आहे मला माझे प्रश्न नीट
In reply to अजुनही लोकांना इथे सिरीयसली by पिलीयन रायडर
मी कशाला काही करायला पाहिजे?
In reply to मान्य आहे मला माझे प्रश्न नीट by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
हेच
In reply to मी कशाला काही करायला पाहिजे? by पिलीयन रायडर
जाऊं द्याना
In reply to हेच by निनाद
हैला! असय काय?
In reply to मी कशाला काही करायला पाहिजे? by पिलीयन रायडर
भित्रट आणि हळव्या स्वभावाचा
राहुल गांधीला भाषणे तुम्हीच
मला तर खुद्द रिंगमास्टर असले
सच है दुनियावालो ! हम है अनाडी !!!!
लैच्च!
धागाकत्याने मायबोलीकर रुन्मेष
तुम्हाल खरेच भितीपासून मुक्ती
अरेरे
तुम्हाला एवडे प्रॉब्लेम आहेत
In reply to अरेरे by सामान्य वाचक
पाहिलेत ना (दुर्दैवाने)
In reply to तुम्हाला एवडे प्रॉब्लेम आहेत by खेडूत
पाहिलेत ना (दुर्दैवाने)
In reply to तुम्हाला एवडे प्रॉब्लेम आहेत by खेडूत
पाहिलेत ना (दुर्दैवाने)
In reply to तुम्हाला एवडे प्रॉब्लेम आहेत by खेडूत
आशा काळे आणि अलका अाठल्ये
In reply to तुम्हाला एवडे प्रॉब्लेम आहेत by खेडूत
लोणचे छान होते. सणसणीत फोडणी
No 1 Solution
काय फालतूपणा चालवलाय?
संपूर्ण
In reply to काय फालतूपणा चालवलाय? by भाते
एक काम करा. पुढले सहा महिने सगळया आयडीने मिपावर येणे बंद करा. किमान आम्हाला तरी रोज असले फालतू धागे वाचावे लागणार नाहीत. तुमच्या वाचलेल्या वेळात पदरचे चार पैसे खर्च करून नियमितपणे मानसोपचार तज्ञाकडे जाऊन ऊपचार घ्या. त्याने तुमचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे.== सहमत !बेवारस प्राण्यांचे हाल बघितले
या भित्रट स्वभावामुळे मी एकदा
काहीच जमलं नाही तर ....
टफि म्हटले कि मला
In reply to काहीच जमलं नाही तर .... by गामा पैलवान
धन्यवाद प्रतिसादकर्त्यांनो,पण
१. अतिशय भित्र्या व भिडस्त
In reply to धन्यवाद प्रतिसादकर्त्यांनो,पण by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
नानासाहेब नेफळे,
नाव आणि नंबर द्या
लोणचं
You all are still on this
तुम्ही jaw muscle building
व्हा बरे लवकर.
टर्बोपंत!
In reply to व्हा बरे लवकर. by चित्रगुप्त
I used to have schizophrenia
In reply to टर्बोपंत! by बोका-ए-आझम
हाहाहा
In reply to I used to have schizophrenia by सुबोध खरे
लांडगा आला रे आला
संपवा आता हा अवतार.नवे नाव
.
आता तुम्हीपण पत्ता मागता??
In reply to . by कवितानागेश
एकदम अक्सीर इलाज
इतके सगळे करण्यापेक्षा
In reply to एकदम अक्सीर इलाज by अनन्त अवधुत
https://www.youtube.com/watch
नेचुरल थेरपी
:O
In reply to नेचुरल थेरपी by दीपक११७७
नेचुरल थेरपी- गमंतिचा भाग आहे
In reply to नेचुरल थेरपी by दीपक११७७