मला Water Retention मुळे वाढलेले वजन कमी कसे करायचे ह्यावर उपाय हवे आहेत.
माझ्या बहिनीची मुलगी (वय ८ वर्षे - वजन ४५ किलो) हिचे वजन Water Retention मुळे वाढलेय अस आयुर्वेदिक डॉ, चे म्हणणे आहे. त्यांची औषधे चालू आहेत. पण अजून काय करता येईल आणि ह्याचे नंतर काय काय परिणाम होवू शकतील किंवा पुढे काय काळजी घ्यावी जेणे करून वजन नेहमी अटोक्यात राहिल?
याद्या
3488
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
Water Retention म्हणजे काय?
जालावरुन मिळालेली माहिती
In reply to Water Retention म्हणजे काय? by संदीप डांगे
माझ्या बहिनीची मुलगी (वय ८
माझ्या बहिनीची मुलगी (वय ८ वर्षे - वजन ४५ किलो) हिचे वजन Water Retention मुळे वाढलेय अस आयुर्वेदिक डॉ, चे म्हणणे आहे.सेकंड ओपीनीयन घ्या. शक्यतो अॅलोपॅथ चे. आयुर्वेदिक डॉक्टरांच्या ज्ञानाबद्दल शंका नाही पण अशा सहसा प्रचलित नसलेल्या (किंवा मला महिती नसेल..!) प्रश्नाबद्दल अनेक ठिकाणांहून माहिती मिळवा असे सुचवतो....
In reply to माझ्या बहिनीची मुलगी (वय ८ by मोदक
इथे अनेक डॉक्टर आहेत. पण
In reply to ... by समी
कन्सल्टिंगची अपेक्षा नाहिय.....
In reply to इथे अनेक डॉक्टर आहेत. पण by मोदक
परिक्षा....निदान
शरीरात वॉटर रिटेन्शन वाढण्याची दोन महत्वाची कारणे
पाणी पिण्याची पद्धतही कारणीभूत
वाॅटर रिटेन्शन उगाच होणार
.
उपयुक्त माहिती.....
वेफर्स!!!
In reply to उपयुक्त माहिती..... by समी
१. वॉटर रिटेन्शन (पाणी