Skip to main content

-गणेश स्तवन-

लेखक अनिरुद्धशेटे यांनी गुरुवार, 12/02/2009 या दिवशी प्रकाशित केले.
गणेश -स्तवन गणेश माझा आहे सुन्दर कटी तयाच्या शुभ्र पीतांबर प्रभा तयाची दशदिशांवरी नभी उगवला वाटे दिनकर ! कटी मेखला नागांची ही डोक्यावर्ती जुडी दुर्वांची आहे गणेश मोहक माझा हाती मोदक त्याच्या शंभर! दुखे हरतो भक्ताची हा आहे गणेश माझा सुखकर पुजिती त्याला देवही सगळे आणी मराठी हा जनसागर ! -अनिरुद्ध-
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2117
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

पितांबर शुभ्र कसे? बाकी ठीक. --------------------------------- जे जे मजसाठी उचित, तेचि तू देशील खचित हे मात्र मी नक्की जाणित, नाही तकरार राघवा