कशी येशील कोंदणी??...(व्हॅलेंटाईन डे स्पेशल) च — चतुरंग, Wed, 02/11/2009 - 21:11 प्रतिक्रिया द्या 4965 वाचन 💬 प्रतिसाद (24) मेघ धनंजय Wed, 02/11/2009 - 21:19 नवीन "मेघ" (काजळाचा मेघ!) उपमा मूळ कवितेपक्षा सरस वापरली आहे ;-) असेच म्हणतो संदीप चित्रे Wed, 02/11/2009 - 23:29 नवीन पहिल्या दोन ओळींतच फुटलो ना रंग्या :) >> श्वासाश्वासात गं राणी, चोंदल्या त्या आठवणी जशी धान्याची तू गोणी, कशी येशील कोंदणी? या ओळी तर खासच आहेत :) वाहवा ! लिखाळ Wed, 02/11/2009 - 21:21 नवीन वाहवा ! फारच जोरदार. काजळाचा मेघ, पिवळी फळी, चोंदलेल्या आठवणी..मस्तंच :) -- लिखाळ. हाहाहा.. प्राजु Wed, 02/11/2009 - 21:22 नवीन वाटच पहात होते मी.... मस्त मस्त. धनंजय यांच्याशी सहमत आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ खल्लास विडंबन. शितल Wed, 02/11/2009 - 21:42 नवीन चतुरंगजी, =)) ग्रेट त्रास Wed, 02/11/2009 - 22:06 नवीन +११११११ ग्रेट +१११११२ llपुण्याचे पेशवेll Wed, 02/11/2009 - 23:16 नवीन +१ ग्रेट. असेच म्हणतो पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984 +१११११३ बिपिन कार्यकर्ते Wed, 02/11/2009 - 23:54 नवीन =)) =)) =)) =)) =)) रंगासेठ, सलाम यार तुला. बिपिन कार्यकर्ते +१११११४ घाटावरचे भट गुरुवार, 02/12/2009 - 00:14 नवीन रंगाशेठना सलाम. +१११११५ वल्लरी गुरुवार, 02/12/2009 - 08:33 नवीन असेच म्हणते.. :) ---वल्लरी +१११११६ दशानन गुरुवार, 02/12/2009 - 17:35 नवीन हेच म्हणतो +१ अवलिया Wed, 02/11/2009 - 22:07 नवीन मस्त ! --अवलिया काय म्हणाव आता? मीनल Wed, 02/11/2009 - 22:49 नवीन ती हिरकणी कुठे आणि ही कुठे? आपली कुठली आहे ते ज्याच त्यान ठरवाव. :)) आपली अशी असेल तर तशी असावी हे स्वप्न पहाव. मीनल. हाहाहा बेसनलाडू Wed, 02/11/2009 - 22:56 नवीन झकास रंगाशेठ! (हसरा)बेसनलाडू मस्त भडकमकर मास्तर गुरुवार, 02/12/2009 - 00:27 नवीन चालणारा ढीग,पिवळ्याशा फळ्या,, चोंदल्या आठवणी... :) ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/ उत्तम विडंबन अनिरुद्धशेटे गुरुवार, 02/12/2009 - 08:14 नवीन >श्वासाश्वासात गं राणी, चोंदल्या त्या आठवणी जशी धान्याची तू गोणी, कशी येशील कोंदणी? एक्दम सही विडंबन एक नंबर आनंदयात्री गुरुवार, 02/12/2009 - 08:20 नवीन एक नंबर विडंबन. मोठी तुझी मदनबाण गुरुवार, 02/12/2009 - 08:20 नवीन मोठी तुझी गं जिवणी, नको रंगवूस राणी बोलतेस जीवघेणी, भीतीने मी पाणी पाणी हाहाहा...सॉलिट्ट्ट... मदनबाण..... देवाचे मूर्तिमंत स्वरुप म्हणजे आई. तुम्ही राघव गुरुवार, 02/12/2009 - 08:30 नवीन तुम्ही भारी आहात.. खूप वेळ हसत होतो :) मस्त विडंबन. मुमुक्षु मस्तं विडंबन दत्ता काळे गुरुवार, 02/12/2009 - 14:01 नवीन तुझे हासणे ते 'मंद', वाटे व्हावे मद्यधुंद दिसे ओठातून कुंद, पिवळ्याशा फळ्या बंद हा . . हा . . मस्तंच. हाहाहाहाहा श्रावण मोडक गुरुवार, 02/12/2009 - 15:22 नवीन भारीच. सही !!! अनिल हटेला गुरुवार, 02/12/2009 - 17:33 नवीन तुझा चालणारा ढीग, जणू काजळाचा मेघ मुळी सोसावेना वेग, पडे जमिनीला भेग पहील्या कडव्यातच फुटलो !!!!! =)) =)) रंगाशेठ ,हॅपी वॅलेंटाईन बरं!! ;-) :D बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही.. आमचं विडंबित कोंदण आवडलेल्या चतुरंग गुरुवार, 02/12/2009 - 21:41 नवीन आणि प्रतिक्रिया देणार्या सर्वांचे आभार!! (सराफ) चतुरंग श्वासाश्व विसोबा खेचर Fri, 02/13/2009 - 02:14 नवीन श्वासाश्वासात गं राणी, चोंदल्या त्या आठवणी जशी धान्याची तू गोणी, कशी येशील कोंदणी? सह्ही रे रंगा! :) तात्या.
असेच म्हणतो संदीप चित्रे Wed, 02/11/2009 - 23:29 नवीन पहिल्या दोन ओळींतच फुटलो ना रंग्या :) >> श्वासाश्वासात गं राणी, चोंदल्या त्या आठवणी जशी धान्याची तू गोणी, कशी येशील कोंदणी? या ओळी तर खासच आहेत :)
वाहवा ! लिखाळ Wed, 02/11/2009 - 21:21 नवीन वाहवा ! फारच जोरदार. काजळाचा मेघ, पिवळी फळी, चोंदलेल्या आठवणी..मस्तंच :) -- लिखाळ.
हाहाहा.. प्राजु Wed, 02/11/2009 - 21:22 नवीन वाटच पहात होते मी.... मस्त मस्त. धनंजय यांच्याशी सहमत आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
+१११११२ llपुण्याचे पेशवेll Wed, 02/11/2009 - 23:16 नवीन +१ ग्रेट. असेच म्हणतो पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
+१११११३ बिपिन कार्यकर्ते Wed, 02/11/2009 - 23:54 नवीन =)) =)) =)) =)) =)) रंगासेठ, सलाम यार तुला. बिपिन कार्यकर्ते
काय म्हणाव आता? मीनल Wed, 02/11/2009 - 22:49 नवीन ती हिरकणी कुठे आणि ही कुठे? आपली कुठली आहे ते ज्याच त्यान ठरवाव. :)) आपली अशी असेल तर तशी असावी हे स्वप्न पहाव. मीनल.
मस्त भडकमकर मास्तर गुरुवार, 02/12/2009 - 00:27 नवीन चालणारा ढीग,पिवळ्याशा फळ्या,, चोंदल्या आठवणी... :) ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
उत्तम विडंबन अनिरुद्धशेटे गुरुवार, 02/12/2009 - 08:14 नवीन >श्वासाश्वासात गं राणी, चोंदल्या त्या आठवणी जशी धान्याची तू गोणी, कशी येशील कोंदणी? एक्दम सही विडंबन
मोठी तुझी मदनबाण गुरुवार, 02/12/2009 - 08:20 नवीन मोठी तुझी गं जिवणी, नको रंगवूस राणी बोलतेस जीवघेणी, भीतीने मी पाणी पाणी हाहाहा...सॉलिट्ट्ट... मदनबाण..... देवाचे मूर्तिमंत स्वरुप म्हणजे आई.
तुम्ही राघव गुरुवार, 02/12/2009 - 08:30 नवीन तुम्ही भारी आहात.. खूप वेळ हसत होतो :) मस्त विडंबन. मुमुक्षु
मस्तं विडंबन दत्ता काळे गुरुवार, 02/12/2009 - 14:01 नवीन तुझे हासणे ते 'मंद', वाटे व्हावे मद्यधुंद दिसे ओठातून कुंद, पिवळ्याशा फळ्या बंद हा . . हा . . मस्तंच.
सही !!! अनिल हटेला गुरुवार, 02/12/2009 - 17:33 नवीन तुझा चालणारा ढीग, जणू काजळाचा मेघ मुळी सोसावेना वेग, पडे जमिनीला भेग पहील्या कडव्यातच फुटलो !!!!! =)) =)) रंगाशेठ ,हॅपी वॅलेंटाईन बरं!! ;-) :D बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
आमचं विडंबित कोंदण आवडलेल्या चतुरंग गुरुवार, 02/12/2009 - 21:41 नवीन आणि प्रतिक्रिया देणार्या सर्वांचे आभार!! (सराफ) चतुरंग
श्वासाश्व विसोबा खेचर Fri, 02/13/2009 - 02:14 नवीन श्वासाश्वासात गं राणी, चोंदल्या त्या आठवणी जशी धान्याची तू गोणी, कशी येशील कोंदणी? सह्ही रे रंगा! :) तात्या.
मेघ
असेच म्हणतो
वाहवा !
हाहाहा..
खल्लास विडंबन.
ग्रेट
+१११११२
+१११११३
+१११११४
+१११११५
+१११११६
+१
काय म्हणाव आता?
हाहाहा
मस्त
उत्तम विडंबन
एक नंबर
मोठी तुझी
तुम्ही
मस्तं विडंबन
हाहाहाहाहा
सही !!!
आमचं विडंबित कोंदण आवडलेल्या
श्वासाश्व