100 नंबर ला कुणी फोन केलाय का?
केला असेल तर प्रतिसाद सकारात्मक होता का?
बऱ्याच वेळा सामान्य लोक फोन करायच्या आधी दहा वेळा विचार करतात. (त्यात मी पण) तर कुणाचे कसे अनुभव आहेत प्लिज शेअर करा..
वाचने
3028
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी एकदा केलाय. अनुभव
मी एकदा केलाय. अनुभव सकारात्मक होता. पोलीस फोन केल्यावर १० मिनिटाच्या आत आले.
मी अनेक वेळा वेगवेगळ्या
मी अनेक वेळा वेगवेगळ्या शहरामध्ये केला आहे. मला नेहमी उत्तम अनुभव आला आहे. अगदी परत फोन देखील आले आहेत की तुम्ही तक्रार नोंदवली त्याचे पुढे काय झाले असे प्रश्न देखील विचारले गेले आहेत.
आजच या नंबरवर फोन करायची वेळ
आजच या नंबरवर फोन करायची वेळ आली. पाचव्या मिनिटाला पोलीस हजर झाले. खूप चांगला अनुभव आला.
मीही
In reply to आजच या नंबरवर फोन करायची वेळ by प्राची अश्विनी
मी सुद्धा पर्वा स्पीकर च्या भिंतीबद्दल केला होता. 20 मिनिटं तरी कनेक्ट होत नव्हता. पण एकदा फोन लागल्यावर 15 मिनिटात स्पीकर चा आवाज खूप कमी झाला.
मी एकदा साताऱ्यातून सलग चार
मी एकदा साताऱ्यातून सलग चार वेळा केला होता, उचलला गेला नव्हता.
अवांतर
In reply to मी एकदा साताऱ्यातून सलग चार by गणामास्तर
मास्तर, लंच टैमात केला असेल ओ तुम्ही! ;)
अतिअवांतर: झैरात!! झैरात!! झैरात!!
कंट्रोल रूम!
Sandy
झैरातीची गरज त्या धाग्याला???
In reply to अवांतर by चांदणे संदीप
झैरातीची गरज त्या धाग्याला????
हे पहा:
अजुन वाट बघतोय....
;)
In reply to झैरातीची गरज त्या धाग्याला??? by असंका
लवकरच लिहितो!
गॉड प्रॉमीस!
Sandy
मी एकदा प्रयत्न केला
11 वाजले तरी लाऊडस्पीकर बंद झाले नव्हते म्हणून
कुणी हि उचलला नाही तो फोन
लोक नि शेवटी कंटाळून लाऊडस्पीकर बंद केले
मी एकदा प्रयत्न केला
11 वाजले तरी लाऊडस्पीकर बंद झाले नव्हते म्हणून
कुणी हि उचलला नाही तो फोन
लोक नि शेवटी कंटाळून लाऊडस्पीकर बंद केले
आता 112
राज्यात अत्यायिक सेवासाठी आता केवळ एकच नंबर राहणार आहे. १००' १०२ १११२ या वेगवेगळ्या सेवासाठी आता ११२ हा एकच नंबर राहणार आहे