मी आज केलेला व्यायाम...!!
नमस्कार,
गेली दोन वर्षे मी जमेल तसे सायकलवर भटकत आहे आणि शक्य त्या राईडचे लेख लिहीत आहे. यादरम्यान एक गोष्ट लक्षात आली, मिपावरील लेख वाचून किंवा आपल्या मित्रांच्या संगतीने अनेक लोकांना सायकल चालवावीशी वाटली आणि बहुदा अशा एखाद्या ट्रिगर मुळे अनेक लोक उत्साहाने आणि नियमीतपणे सायकल चालवत आहेत. मला व्यनीमधून अनेकांनी सायकलबाबत प्रश्न विचारले आणि तेथेही पुढील प्रगती कळवत आहेत.
व्यायामाचे फायदे येथे कोणाला समजावून सांगावेत अशी परिस्थिती नक्कीच नाही. तसेच आपल्या सर्वांच्या व्यस्त दिनक्रमामुळे अनेकदा इच्छा असूनही व्यायाम होत नाही हे ही तितकेच खरे आहे. मग आपण या धाग्यावर "आज केलेला व्यायाम" नोंदवत राहूया.
व्यायाम करणे आवश्यक आहे मग तो कोणत्याही प्रकारे करा.
सायकल चालवा, सकाळी फिरायला जा, पळा, सूर्यनमस्कार घाला, योगासने करा, जिम मध्ये घाम गाळा पण नियमीतपणे काहीतरी करा आणि येथे नक्की नोंदवा.
आपल्यामुळे आणखी बरेच लोक प्रोत्साहन घेतील आणि व्यायामाला नक्की सुरूवात करतील.
मग... आज किती व्यायाम केला..?
**************************************************************
काही डिस्क्लेमर्स.
१) या धाग्याचा उद्देश "जास्तीतजास्त लोकांनी व्यायाम करावा" इतकाच आहे.
२) आपल्या व्यायामाच्या अनुषंगाने अनेकांना अनेक शंका असू शकतात त्या येथे बिन्धास्त विचारा. मिपाकर भरपूर उत्साही आहेत आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारात निष्णात आहेत. माझीही शँपेन (उर्फ चंपाग्ने) हाफ / फुल मॅरेथॉन पळतो, वेल्लाभट नियमीतपणे जिम करतो, शैलेंद्र, प्रशांत मालक, डॉ श्रीहास, आनंदराव, (शेफ) केडी असे अनेक मुरलेले सायकलिस्ट लोक आहेत. डॉक्टर खरे आणि एक्काकाका वैद्यकीय सल्ले देतातच. अशा अनेक अनुभवी लोकांना आपले पेटारे उघडण्यासाठी उद्युक्त करूया.
३) ही कोणतीही स्पर्धा नाहीये त्यामुळे स्वतःशी प्रामाणिक राहून येथे नोंदी करा. फायदा तुम्हालाच मिळणार आहे. :)
**************************************************************
टीप - येथे अवांतर पोस्ट शक्यतो टाळाव्यात. बाकी संपादक मंडळ व चालक-मालक समर्थ आहेतच. :)
वाचने
112510
वाचनखूण
प्रतिक्रिया
496
In reply to हा वीकान्त दिल्ली हाफ by बाळ सप्रे
मलाही या मॅरॅथॉनने निराश केले
In reply to मलाही या मॅरॅथॉनने निराश केले by विंजिनेर
८-१० हजारात मास्क लावलेला
In reply to मलाही या मॅरॅथॉनने निराश केले by विंजिनेर
धन्यवाद..
मागच्या आठवड्यात एकूण ३०३
In reply to मागच्या आठवड्यात एकूण ३०३ by मोदक
अभिनंदन दादा
काल Bhakti Shakti Cyclothon 2016 पुर्ण केली !!
In reply to काल Bhakti Shakti Cyclothon 2016 पुर्ण केली !! by देशपांडेमामा
अभिनंदन....
In reply to काल Bhakti Shakti Cyclothon 2016 पुर्ण केली !! by देशपांडेमामा
अभिनंदन मामा
सर्व प्रथम हा धागा
२५ मिनिटात ३ किलोमीटर ही चांगली सुरवात आहे
In reply to २५ मिनिटात ३ किलोमीटर ही चांगली सुरवात आहे by अमर विश्वास
+१
In reply to +१ by विंजिनेर
@अमर विश्वास आणि विंजेनर
आजचा व्यायाम
जोर
In reply to जोर by जॉनी
100 जोर एका दमात मारायचो
In reply to 100 जोर एका दमात मारायचो by खटपट्या
काय नाय ओ
आजचा व्यायाम
In reply to आजचा व्यायाम by कबीरा
सुबह
मी काल केलेला व्यायाम
In reply to मी काल केलेला व्यायाम by अरिंजय
__/\__
आजचा व्यायाम.....
In reply to आजचा व्यायाम..... by देशपांडेमामा
दणकुन अभिनंदन
In reply to दणकुन अभिनंदन by अनिरुद्ध.वैद्य
+१११
आज 5किमी जॉगिंग 34 मिनिटात
धागा काढल्याबद्दल मोदकभाऊंचे धन्यवाद!!!
मागील सप्ताहाची(१४/११ ते २०
आजचा व्यायाम.....
हाटेलातच व्यायाम
आज योगासने.
आज पहिली हाफ मॅरेथाॅन ......
In reply to आज पहिली हाफ मॅरेथाॅन ...... by डॉ श्रीहास
हाफ मॅरेथाॅन पुर्ण केल्याबद्द्ल ....
In reply to हाफ मॅरेथाॅन पुर्ण केल्याबद्द्ल .... by देशपांडेमामा
धन्स...
In reply to आज पहिली हाफ मॅरेथाॅन ...... by डॉ श्रीहास
हाफ मॅरॅथॉन पूर्ण केल्याबद्दल
In reply to हाफ मॅरॅथॉन पूर्ण केल्याबद्दल by बाळ सप्रे
धन्यवाद....
व्यायाम....
काल आळंदी मार्गे तुळापूर संगम
In reply to काल आळंदी मार्गे तुळापूर संगम by अंजनेय
मस्तंय....
मागील सप्तांहात (२१-२७
In reply to मागील सप्तांहात (२१-२७ by अंजनेय
चालू द्या..
१० किमी
आज सकाळी सायकलिंग....
आज साय्कलींग
५००
व्यायाम सुरुच आहे.
आजचा व्यायाम
गिरिभ्रमण.