✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

( काळा असे कुणाचा)

स — स्वामी संकेतानंद, गुरुवार, 11/17/2016 - 06:50
गेले दोन दिवस दोन कडव्यात अडकलो होतो, आता झटक्यात बाकीचे डोक्यात आले. =)) इथं पण सुचनांचं स्वागतच आहे. काळा असे कुणाचा आक्रंदतात कोणी मज पांढरा रुतावा हा दैवयोग आहे सांगू कसे कुणाला कळ आपल्या रुप्याची? चिल्लर कमावयाचा मज श्राप हाच आहे थांबू घरी पहातो, होती 'अनर्थ' नोटा रांगेत राहणेही विपरीत होत आहे ही बँक, पोस्ट ते की, काहीच आकळेना बंदीत सापडोनी मी 'रिक्तहस्त' आहे! - स्वामी संकेतानंद

प्रतिक्रिया द्या
5758 वाचन

💬 प्रतिसाद (22)

शीर्षक संपादित करा प्लिझ.

स्वामी संकेतानंद
गुरुवार, 11/17/2016 - 06:51 नवीन
शीर्षक संपादित करा प्लिझ. काळा ऐवजी काळ आले. :( अति घाई, स्वाम्याला नेई
  • Log in or register to post comments

अश्लील अश्लील =))

टवाळ कार्टा
गुरुवार, 11/17/2016 - 13:17 नवीन
अश्लील अश्लील =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद

अगदी हेच...

पाटीलभाऊ
गुरुवार, 11/17/2016 - 13:19 नवीन
अगदी हेच म्हणायला आलो होतो :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

=)) जबराट्ट! =))

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 11/17/2016 - 08:22 नवीन
=)) जबराट्ट! =)) अता एक~ "काळ्या पैशातील कविता" , असा विडंबन काव्य संग्रह प्र सिद्ध करा हो स्वामिज्जीईईईई! =)) कारण मार्च पर्यंत अजून 10/१५ तरी होतील तुम्हाला! (कविता हं! ;) )
  • Log in or register to post comments

काळ आलेल्यांच्या

नाखु
गुरुवार, 11/17/2016 - 09:27 नवीन
काही कविता हे शीर्षक जास्त उपयुक्त होईल असे वाटते. अर्थात शीघ्रकवी आणि खंदे समीक्षक यांच्या समोर मज वाचकाने बोलणे म्हण्जे ल.तो.मो.घा. आस्वादक नाखु पांढरापेषा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

कडक

चाणक्य
गुरुवार, 11/17/2016 - 09:24 नवीन
एकदम कडक.
  • Log in or register to post comments

चपखल !

सस्नेह
गुरुवार, 11/17/2016 - 11:10 नवीन
चपखल !
  • Log in or register to post comments

विडंबन छान आहे. पण,

पुंबा
गुरुवार, 11/17/2016 - 13:14 नवीन
विडंबन छान आहे. पण, प्रतिविडंबनाचा अमर्याद स्कोप आहे हे सांगून ठेवतो.
  • Log in or register to post comments

ढवळ्यासंगे बांधला काळा

कंजूस
गुरुवार, 11/17/2016 - 14:25 नवीन
ढवळ्यासंगे बांधला काळा तरी काम होत होते ! आता पाहू मी कुणाला तुकव मान पुढे।
  • Log in or register to post comments

=)) अश्लील अश्लील

अनुप ढेरे
गुरुवार, 11/17/2016 - 14:28 नवीन
=)) अश्लील अश्लील
  • Log in or register to post comments

शीर्षक व्दयर्थी नसतं तरी

सूड
गुरुवार, 11/17/2016 - 14:30 नवीन
शीर्षक व्दयर्थी नसतं तरी चाललं असतं.
  • Log in or register to post comments

शप्पथ!!! तुम्ही सगळ्यांनी

स्वामी संकेतानंद
गुरुवार, 11/17/2016 - 15:12 नवीन
शप्पथ!!! तुम्ही सगळ्यांनी कमेंट करेपर्यंत माझ्या डोक्यात दुसरा काही अर्थ आलाच नव्हता. आता मी स्वतःच लोळतोय! अशक्य आहात तुम्ही लोक! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

"स्वामी साळसुदानंद" अशी सही

मोदक
गुरुवार, 11/17/2016 - 15:26 नवीन
"स्वामी साळसुदानंद" अशी सही पण लिहायची की मग..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद

किती तो निरागसपणा...

पाटीलभाऊ
गुरुवार, 11/17/2016 - 15:30 नवीन
स्वामीजी किती तो निरागसपणा... :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद

रेशिस्ट पण म्हण्णार होतो =))

टवाळ कार्टा
Fri, 11/18/2016 - 18:04 नवीन
रेशिस्ट पण म्हण्णार होतो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद

काळा असे कुणाचा आक्रंदतात

सूड
Fri, 11/18/2016 - 18:18 नवीन
काळा असे कुणाचा आक्रंदतात कोणी मज पांढरा रुतावा हा दैवयोग आहे
ह्यावर मी फुटलोच!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

=))

टवाळ कार्टा
Fri, 11/18/2016 - 19:34 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

मी 'व्हाईट'साईट विचार कराचा

आदूबाळ
Fri, 11/18/2016 - 20:23 नवीन
मी 'व्हाईट'साईट विचार कराचा नाही असं ठरवून कालपासून हा धागा उघडला नव्हता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

'व्हाईट'साईट णविण शब्द!

अत्रुप्त आत्मा
Fri, 11/18/2016 - 21:44 नवीन
'व्हाईट'साईट णविण शब्द!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

मस्तं ! =)) =))

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 11/17/2016 - 14:37 नवीन
मस्तं ! =)) =))
  • Log in or register to post comments

अगागा!

पैसा
Fri, 11/18/2016 - 11:14 नवीन
स्वाम्याच्या प्रतिभेला अचानक बहर आलाय! =))
  • Log in or register to post comments

=)))))

अजया
Fri, 11/18/2016 - 18:54 नवीन
=)))))
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा