गेले दोन दिवस दोन कडव्यात अडकलो होतो, आता झटक्यात बाकीचे डोक्यात आले. =)) इथं पण सुचनांचं स्वागतच आहे.
काळा असे कुणाचा आक्रंदतात कोणी
मज पांढरा रुतावा हा दैवयोग आहे
सांगू कसे कुणाला कळ आपल्या रुप्याची?
चिल्लर कमावयाचा मज श्राप हाच आहे
थांबू घरी पहातो, होती 'अनर्थ' नोटा
रांगेत राहणेही विपरीत होत आहे
ही बँक, पोस्ट ते की, काहीच आकळेना
बंदीत सापडोनी मी 'रिक्तहस्त' आहे!
- स्वामी संकेतानंद
काव्यरस
वाचने
5814
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
शीर्षक संपादित करा प्लिझ.
अश्लील अश्लील =))
In reply to शीर्षक संपादित करा प्लिझ. by स्वामी संकेतानंद
अगदी हेच...
In reply to अश्लील अश्लील =)) by टवाळ कार्टा
=)) जबराट्ट! =))
काळ आलेल्यांच्या
In reply to =)) जबराट्ट! =)) by अत्रुप्त आत्मा
कडक
चपखल !
विडंबन छान आहे. पण,
ढवळ्यासंगे बांधला काळा
=)) अश्लील अश्लील
शीर्षक व्दयर्थी नसतं तरी
शप्पथ!!! तुम्ही सगळ्यांनी
In reply to शीर्षक व्दयर्थी नसतं तरी by सूड
"स्वामी साळसुदानंद" अशी सही
In reply to शप्पथ!!! तुम्ही सगळ्यांनी by स्वामी संकेतानंद
किती तो निरागसपणा...
In reply to शप्पथ!!! तुम्ही सगळ्यांनी by स्वामी संकेतानंद
रेशिस्ट पण म्हण्णार होतो =))
In reply to शप्पथ!!! तुम्ही सगळ्यांनी by स्वामी संकेतानंद
काळा असे कुणाचा आक्रंदतात
In reply to रेशिस्ट पण म्हण्णार होतो =)) by टवाळ कार्टा
=))
In reply to काळा असे कुणाचा आक्रंदतात by सूड
मी 'व्हाईट'साईट विचार कराचा
In reply to काळा असे कुणाचा आक्रंदतात by सूड
'व्हाईट'साईट णविण शब्द!
In reply to मी 'व्हाईट'साईट विचार कराचा by आदूबाळ
मस्तं ! =)) =))
अगागा!
=)))))