सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग ६
पाचवा भाग २००+ प्रतिसाद झाल्याने नवा भागप्रपंच.
दिवाळीबरोबर थंडीचंही आगमन झालंय. तर, गॅस गीजर घ्यायचाय. आमचे ८ जणांचे कुटुंब आहे.
कोणता घ्यावा?
कोणी मिपाकर घरी वापरताय का?
Online घेतला तर installation कोण करून देईल?
वापरताना कोणत्या अडचणी/समस्या/बिघाड होऊ शकतात?
याद्या
14660
प्रतिक्रिया
51
वर्गीकरण
मिसळपाव
गॅस गीजर
पुण्यात ज्योती गॅस गीझर मिळतो
वापरण्याचा अंदाजे खर्च
सोलर नै लावू शकत? एकदाच खर्च,
In reply to वापरण्याचा अंदाजे खर्च by तुषार काळभोर
सोलरचा खर्च?
In reply to सोलर नै लावू शकत? एकदाच खर्च, by संदीप डांगे
माझ्या घरी घरमालकांनीच बसवून
In reply to सोलरचा खर्च? by तुषार काळभोर
सोलर सिस्टीम उत्तमच पण नेहमी शक्य होत नाही
In reply to माझ्या घरी घरमालकांनीच बसवून by संदीप डांगे
एवढ्यात नारायणगावात राहत
In reply to सोलर सिस्टीम उत्तमच पण नेहमी शक्य होत नाही by मराठी कथालेखक
मुंबई सारख्या ठिकाणी सोलर
In reply to सोलर सिस्टीम उत्तमच पण नेहमी शक्य होत नाही by मराठी कथालेखक
उपयोगी सल्ला. धन्यवाद!
In reply to मुंबई सारख्या ठिकाणी सोलर by मार्मिक गोडसे
सौर उर्जेवरचा
In reply to उपयोगी सल्ला. धन्यवाद! by संदीप डांगे
डांगेसरांनी चित्रात दाखविलेले बायोगॅस संयत्र वाजवी किमतीत असेल तर मलाही हवे आहे. केरळातील एक आहे पण खूप महाग आहे आणि आणण्याचा वाहतूक खर्च (अंगापेक्षा बोंगा मोठा) आहे.
गेली चार वर्षे महाराष्ट्रात कुठे मिळेल का ते शोधत आहे. गावठी यंत्रात करण्याचा प्रयोग अयशस्वी झाला (गॅस गळती व इतर कारणांनी) मदतीची अपेक्षा असलेला नाखुनाखुजी,
In reply to सौर उर्जेवरचा by नाखु
ओपन टेरेस.. म्हणजे
In reply to नाखुजी, by तेजस आठवले
सौर उर्जेवरचा
In reply to ओपन टेरेस.. म्हणजे by मराठी कथालेखक
Usha Janome Dream Stitch Sewing Machine
कोण नवीन..कोण जुने ?
कितनी प्रतिक्रिया थी ?
प्रतिसाद अपडेट केले की तसं
In reply to कितनी प्रतिक्रिया थी ? by मराठी कथालेखक
नाही कळालं.. काही झालं तरी
In reply to प्रतिसाद अपडेट केले की तसं by संदीप डांगे
१) कॅलिंन्डर अॅप:-
२)नोट्स अॅप
In reply to १) कॅलिंन्डर अॅप:- by कंजूस
हे वापरा
In reply to २)नोट्स अॅप by मराठी कथालेखक
माझ्या विंडोज मोबाइलवर
In reply to २)नोट्स अॅप by मराठी कथालेखक
त्यात copy-allसोय आहे का पाहा
In reply to २)नोट्स अॅप by मराठी कथालेखक
नाही.
In reply to त्यात copy-allसोय आहे का पाहा by कंजूस
ओके. त्या Nimbusला फीडब्याक
In reply to नाही. by मराठी कथालेखक
नोटबंदीच्या काळात
COD क्याश ओन डिलिवरी बंद केली
In reply to नोटबंदीच्या काळात by धर्मराजमुटके
नाही अमेझॉन COD स्वीकारत आहे.
In reply to COD क्याश ओन डिलिवरी बंद केली by कंजूस
Unstoppable चालू झाला आहे
त्या पिच्चरची गोष्ट खरंच एवढी
In reply to Unstoppable चालू झाला आहे by निओ१
चित्रपट सत्यघटनेवर आधारित आहे
In reply to त्या पिच्चरची गोष्ट खरंच एवढी by असंका
LED बल्ब ऑनलाईन घ्यावा का?
एमेसीबी वाले विकतात ना? तिथून
In reply to LED बल्ब ऑनलाईन घ्यावा का? by तुषार काळभोर
ते अजून चालू आहे का?
In reply to एमेसीबी वाले विकतात ना? तिथून by संदीप डांगे
एक वर्षाची वोरंटी आहे, मी
In reply to ते अजून चालू आहे का? by तुषार काळभोर
मंडळाच्या हापिसात मिळत नसून,
In reply to ते अजून चालू आहे का? by तुषार काळभोर
एमेसिबीतून घेण्यापेक्षा डी-मार्टमध्ये CG चे मिळतात, ते घ्या.
In reply to मंडळाच्या हापिसात मिळत नसून, by सस्नेह
D Mart मध्ये warranty
In reply to एमेसिबीतून घेण्यापेक्षा डी-मार्टमध्ये CG चे मिळतात, ते घ्या. by तुषार काळभोर
गार्सीया मार्क्वेझ ने फिडेल कॅस्ट्रो वर लिहीलेला
लि़क गंडली बहुधा पहीली
अलिबाग हॉटेल
स्कॉचच्या बाटल्या दीर्घ काळ
बाटल्या पाठवून द्या
In reply to स्कॉचच्या बाटल्या दीर्घ काळ by मराठी कथालेखक
नक्कीच..अशा एक दोन बाटल्या
In reply to बाटल्या पाठवून द्या by कपिलमुनी
कॉर्क
In reply to स्कॉचच्या बाटल्या दीर्घ काळ by मराठी कथालेखक
कॉर्क नाहीये. साधेच झाकण आहे.
In reply to कॉर्क by सुनील
उभ्या आडव्या कशाही ठेवा, फक्त
In reply to कॉर्क नाहीये. साधेच झाकण आहे. by मराठी कथालेखक
धन्यवाद :)
In reply to उभ्या आडव्या कशाही ठेवा, फक्त by आनंदी गोपाळ
SBI Rupay card
अस्मादिकांना venus