ट्रम्प, ध्रुवीकरण आणि तिसरे महायुद्ध
In reply to तुमच्या मते हे उजवीकडे झुकणे by जानु
In reply to योग्य by बोलबोलेरो
In reply to तुमच्या मते हे उजवीकडे झुकणे by जानु
या अशाच विचारांचा अति माऱ्यामुळे जनता जास्त कडवी राष्ट्रवादी होत जाणार.याच्याशी सहमत आहेच. पण
उजवी मंडळी सत्तेवर आली त्यात जनतेच्या मताचे प्रतिबिंब आहे.हे खरेतर उजवी मंडळी सत्तेवर आली त्यात जनतेच्या बदलत्या मताचे प्रतिबिंब आहे. असे मला वाटते. आणि तीच धोक्याची घंटा आहे
In reply to उजवीकडे झुकणे ही महायुद्धाची by आनन्दा
In reply to उजवीकडे झुकणे ही महायुद्धाची by आनन्दा
In reply to छान विवेचन. by अनिरुद्ध.वैद्य
In reply to उजवीकडे झुकणे ही महायुद्धाची by आनन्दा
In reply to उजवीकडे झुकणे ही महायुद्धाची by आनन्दा
हे खरेतर उजवी मंडळी सत्तेवर आली त्यात जनतेच्या बदलत्या मताचे प्रतिबिंब आहे. असे मला वाटते. आणि तीच धोक्याची घंटा आहे
हे खरे मत असेल तर तो "भाबडेपणा (नेव्हिटी)" आहे, आणि खरे मत नसेल तर (त्यामागचा उद्येश) अत्यंत धोकादायक आहे !
डावे सत्तेवर असले की वार्ताहर, विचारवंत व इतिहासकार संत-संन्यासी प्रवृत्तीचे असतात / बनतात काय !?
डाव्यांचा या बाबतीतला इतिहास अजिबात गुप्त नाही आणि अजिबात अभिमानस्पद नाही... आणि त्याला गुगलबाबासुद्धा प्रमाण आहेत ! =))
राजकारणात सर्व सारखे, त्यामुळे कोळश्याने किटलीला काळे म्हणणे खूप विनोदी दिसते !
समतोल मत असे असावे...
कोणीही सत्तेवर आले तरी "जनतेला खरी माहिती मिळावी व त्यावरून तिला आपले मत बनवता यावे" अशीच माध्यमे असावीत... हे मत जरी आदर्शवादी वाटले तरी कोणत्याही राजवटीवर त्याच दिशेने वाटचाल चालू ठेवण्यासाठी लोकांचा दबाव असला पाहिजे.In reply to हे खरेतर उजवी मंडळी सत्तेवर by डॉ सुहास म्हात्रे
In reply to समजलो नाही.. थोडे इस्कटून by आनन्दा
In reply to भारतातच बघायचे असले तर... by डॉ सुहास म्हात्रे
In reply to ओक्के.. जनतेचा भाबडेपणा.. मला by आनन्दा
In reply to भारतातच बघायचे असले तर... by डॉ सुहास म्हात्रे
अशाच विचारांचा अति माऱ्यामुळे जनता जास्त कडवी राष्ट्रवादी होत जाणार.सर्वधर्मसम्भावच्या नावाखाली अत्याचार्/अतिरेकी हल्ले सहन करण्याचा लोकांनाही राग्/उद्वेग आलाच होता.
In reply to शीत युद्धच्या सुरवातीपासून by महासंग्राम
In reply to आवडले. जनमत एका दिवसात तयार by जानु
हिन्दु जनतेला हे स्पष्टपणे जाणवायला लागल्यावर नेमके मोदी एक पर्याय म्हणुन समोर आले.एव्हढ्यावरच भागत नाही. भारतात मोदींच्या उजव्या प्रतिमेवर सगळे झाले. मोदींचा उघड अजेंडा विकासाचाच होता. मग ट्रंपने मोदींच्या पुढे एक पाऊल टाकले असे म्हणायचे का? की केवळ माध्यमांच्या (अव)़कृपेमुळे हे जिंकले असे म्हणायचे? माध्य्मांची उघड भूमिका उदारमतवादाची असते, आणि म्हणून हा माध्य्मांच्या उदारमतवादाचा पराभव मानायचा का?
In reply to आवडले. जनमत एका दिवसात तयार by जानु
In reply to आवडले. जनमत एका दिवसात तयार by जानु
In reply to +1 by बोलबोलेरो
In reply to हे काय आहे नक्की सांगा by वरुण मोहिते
In reply to वाचत आहे by पैसा
मग अश्याप्रकारे होणारे ध्रुवीकरण जगाला तिसर्या महायुद्धाकडे नेईल की काय?पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी की केवळ ध्रुवीकरण म्हणजे युद्ध नव्हे. कुठल्याही महायुद्धासाठी ध्रुवीकरण जरी पूर्वावश्यक असलं तरी कुण्या एका पक्षाच्या राज्यकर्त्यांत लढाईची खुमखुमी असेल तरंच युद्धाला तोंड फुटतं. अमेरिकेत ट्रंप आणि हिलरी यांची तुलना केली तर हिलरी रशियाविरुद्ध उघड युद्धाच्या बाता मारते. याउलट ट्रंप रशियाशी सहकार्य करावं म्हणतोय. भारतात मोदी आणि मनमोहन यांची तुलना करू पाहता मोदींनी जो प्रबळ संदेश पाकिस्तानात पाठवला आहे त्यामुळे पाकिस्तान हल्ले करतांना दहा वेळा विचार करेल. प्रत्यक्ष युद्ध न करता केवळ डोळे वटारून पाकिस्तानला भयभीत करणं फायदेशीर आहे. ट्रंप आणि मोडी दोन्ही ध्रुवीकरणाची प्रतीके असली तरी दोघांनाही युद्धखोर म्हणता येणार नाही. आ.न., -गा.पै.
In reply to हा धागा आताच पाहिला. by श्रीगुरुजी
In reply to हा धागा आताच पाहिला. by श्रीगुरुजी
In reply to भविष्य वाणी by वैभव पवार
मी तर सध्या त्या क्षणाची वाट पहातोय जेव्हा ट्राम्प आणि मोदी समोरा समोर असतील, एक शंकराचा त्रिशुल तर दुसरा विष्णुचं सुदर्शन चक्र.अगायायायायाया मेलो मेलो मेलो =)) =)) =))
In reply to मी तर सध्या त्या क्षणाची वाट by बॅटमॅन
In reply to भविष्य वाणी by वैभव पवार
चांगला धागा