वरवर पाहता या गोष्टींचा परस्परांशी काहीही संबंध नाही असे दिसू शकेल. पण गेल्या २-३ वर्षातील घटना पाहता आजची निवडणूक माझ्यासाठी हा नवीन विषय सोडून गेली.
२ वर्षांपूर्वी भारतात झालेल्या लोकसभेच्या निवडणूकांनी याची सुरुवात झाली असे म्हणता येईल.. त्यापूर्वी या गोष्टी नव्हत्या असे नाही पण सामान्यपणे प्रमाण दिसण्याइतके नव्हते.
५ गोष्टी मला समान धाग्यात ओवल्यासारख्या दिसतात.
१. अरब स्प्रिंग, आयसिसचा उदय आणि अरब निर्वासित.
२. भारत-पाकिस्तान ताणलेले संबंध, भारतात आलेले उजव्या विचारसरणीचे सरकार, आणि त्यानिमित्ताने उजव्या विचारांचा सोशल मिडियावर सुरू झालेला धुमाकूळ.
३. चीन ची सुरू झालेली दादागिरी.
४. ब्रेग्झिट, आणि त्यानिमित्ताने युरोपियन दिशांमध्ये दिसणारे उजव्या शक्तींचे प्राबल्य (ज्याला काही कारणे आहेत अर्थात.)
५. भारतीय राजकारणात झालेल्या मोदींच्या उदय आणि ज्याप्रकारे ट्रंप ने कँपेनिंग केले, तसेच सतत चर्चेत राहणे, रॅडिकलाईझ करणारी विधाने (जी मोदींनी टाळली होती, पण त्यांच्या पाठिराख्यांनी केली होती), आणि त्यानिमित्ताने त्यांना मिळालेला पाठिंबा.
सोशल मिडिया या सगळ्यात अर्थातच महत्वाची भूमिका बजावत आहे यात शंका नाही, पण त्याबरोबरच दुसरा प्रश्न असा आहे की जगातून (तथाकथित?) उदारमतवाद हळूहळू हद्दपारच होत अहे की काय? सरकारे कशी वागतील हे माहित नाही, पण लोकांचा कल सरळसरळ प्रांतवाद, धर्मवाद वंशवादाकडे झुकताना मला दिसतो. याचा नेमका परिणाम काय होईल? तसेही तिसरे महायुद्ध ओव्हरड्यू आहे असे म्हणतात. मग अश्याप्रकारे होणारे ध्रुवीकरण जगाला तिसर्या महायुद्धाकडे नेईल की काय?
वर्गीकरण
वाचने
9190
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगला धागा
तुमच्या मते हे उजवीकडे झुकणे
योग्य
In reply to तुमच्या मते हे उजवीकडे झुकणे by जानु
हम्म
In reply to योग्य by बोलबोलेरो
उजवीकडे झुकणे ही महायुद्धाची
In reply to तुमच्या मते हे उजवीकडे झुकणे by जानु
चांगला प्रतिसाद.
In reply to उजवीकडे झुकणे ही महायुद्धाची by आनन्दा
छान विवेचन.
In reply to उजवीकडे झुकणे ही महायुद्धाची by आनन्दा
वर
In reply to छान विवेचन. by अनिरुद्ध.वैद्य
होय.
In reply to उजवीकडे झुकणे ही महायुद्धाची by आनन्दा
हे खरेतर उजवी मंडळी सत्तेवर
In reply to उजवीकडे झुकणे ही महायुद्धाची by आनन्दा
हे खरेतर उजवी मंडळी सत्तेवर आली त्यात जनतेच्या बदलत्या मताचे प्रतिबिंब आहे. असे मला वाटते. आणि तीच धोक्याची घंटा आहेहे खरे मत असेल तर तो "भाबडेपणा (नेव्हिटी)" आहे, आणि खरे मत नसेल तर (त्यामागचा उद्येश) अत्यंत धोकादायक आहे ! डावे सत्तेवर असले की वार्ताहर, विचारवंत व इतिहासकार संत-संन्यासी प्रवृत्तीचे असतात / बनतात काय !? डाव्यांचा या बाबतीतला इतिहास अजिबात गुप्त नाही आणि अजिबात अभिमानस्पद नाही... आणि त्याला गुगलबाबासुद्धा प्रमाण आहेत ! =)) राजकारणात सर्व सारखे, त्यामुळे कोळश्याने किटलीला काळे म्हणणे खूप विनोदी दिसते ! समतोल मत असे असावे... कोणीही सत्तेवर आले तरी "जनतेला खरी माहिती मिळावी व त्यावरून तिला आपले मत बनवता यावे" अशीच माध्यमे असावीत... हे मत जरी आदर्शवादी वाटले तरी कोणत्याही राजवटीवर त्याच दिशेने वाटचाल चालू ठेवण्यासाठी लोकांचा दबाव असला पाहिजे.समजलो नाही.. थोडे इस्कटून
In reply to हे खरेतर उजवी मंडळी सत्तेवर by डॉ सुहास म्हात्रे
भारतातच बघायचे असले तर...
In reply to समजलो नाही.. थोडे इस्कटून by आनन्दा
ओक्के.. जनतेचा भाबडेपणा.. मला
In reply to भारतातच बघायचे असले तर... by डॉ सुहास म्हात्रे
अय्या ....
In reply to ओक्के.. जनतेचा भाबडेपणा.. मला by आनन्दा
यात अजून चीनच्या सांस्कृतीक
In reply to भारतातच बघायचे असले तर... by डॉ सुहास म्हात्रे
मोबाईल वर टंकल्या मूळे शुद्ध
हे
+1
In reply to हे by नाखु
शीत युद्धच्या सुरवातीपासून
हे तर आहेच. पण यात एक फरक आहे
In reply to शीत युद्धच्या सुरवातीपासून by महासंग्राम
आवडले. जनमत एका दिवसात तयार
हिन्दु जनतेला हे स्पष्टपणे
In reply to आवडले. जनमत एका दिवसात तयार by जानु
ह्याबरोबर
In reply to आवडले. जनमत एका दिवसात तयार by जानु
+1
In reply to आवडले. जनमत एका दिवसात तयार by जानु
सांगु इच्छीतो
In reply to +1 by बोलबोलेरो
हे काय आहे नक्की सांगा
???
In reply to हे काय आहे नक्की सांगा by वरुण मोहिते
चुकलोय मी
पॉसिबल. येत्या तीन एक
प्रसारमाध्यमांमधल्या लोकांना
साॅरी. ती प्रतिक्रिया अपूर्ण राहिली.
खुळ्यात काढलं राव सलग तीन
वाचत आहे
विचित्र काय आहे?
In reply to वाचत आहे by पैसा
ध्रुवीकरण आणि युद्ध
हा धागा आताच पाहिला.
बरोबरे
In reply to हा धागा आताच पाहिला. by श्रीगुरुजी
पुढील क्रमांक
In reply to हा धागा आताच पाहिला. by श्रीगुरुजी
फरक...
भविष्य वाणी
मी तर सध्या त्या क्षणाची वाट
In reply to भविष्य वाणी by वैभव पवार
= )) =)) =))
In reply to मी तर सध्या त्या क्षणाची वाट by बॅटमॅन
=)) =)) =))
In reply to भविष्य वाणी by वैभव पवार