तर ती मला भेटली. असं कधी झालं नव्हतं.म्हणजे विचार करणारे माझे कित्येक मित्र घाटावरून उतरून यायचे खाली पनवेलला. पण मी नुसता टाईमपास करायचो. पार सोलापूर मोडनिंब पासून ते लातूरच्या पुढे. बारीच्या कहाण्या अजून वेगळ्या, सांगेन ती गम्मत.
बाकी असं कसं होऊ शकत असं नेहमी वाटायचं. कारण (तिथे) गेलो तरी माझं माझ्या बायकोवर होणाऱ्या जीवापाड प्रेम.. मी बोलू पण शकणार नाही तिला सोडून कुठल्या मुलीशी, अशी परिस्थिती. पण झालं. थोडे पैसे उडवल्यावर ती मला मॉल मध्ये भेटली. नुसती चॉकलेटचं माझ्या भावाला आवडतात म्हणून २-३ हजारांची घेतलेली. बाकी खरेदी तर विचारू नका. पण मला तेव्हापण चाललं. घे हवा ते. एव्हाना ४ लाखांवरून आकडा ९ लाखांपर्यंत गेला होता. आता खूप बोलण्यातून तिला पण वाटत होतं की बोलावं. पण मी माझी बायको सोडून मरेपर्यंत कोणाचा विचार करू शकणार नाही. जेव्हा ती बोलली की अजून काही मदत कर घराला आणि ऑल, तेव्हाही मी केली. पण झालं असं की तिच्या सोबत काही वेळा फिरणं इतकच माझं उद्दिष्ट होतं. चूक आहे माहित होतं कारण ती मला फसवत पण नव्हती. एकदा पैसे देणार की नाही यावरून त्यांचं ठरत आणि माणूस कसा आहे त्यावरून म्हणजे मुलींचं त्या. सो प्रॉब्लेम मलाच होता.(त्यांची बाजू पुढे येईलच). आता पण मी बायको सोडून कोणाचा विचारही करू शकत नव्हतो. काय करू ह्या पेचात होतो. तोवर १ वर्ष झालेलं.
मला समजत नव्हतं की निश्चित काय झालय. कारण परदेशापासून सगळीकडे जात आलो (पण) असं कधी माझ्याबाबतीत झालं नव्हतं. पण खरं सांगतो होऊ शकतं असं. एकेक मुंबईतले बार पहिले तर लक्षात येईल. नुसता आमच्या मुलुंड ठाण्यालाच २-२ लॉक लावलेले बार आहेत. सिलेक्टड एन्ट्री ओन्ली अश्या टाईपचे. अंधेरी, मीरारोड काही प्रमाणात गिरगाव इथे खूप एलिट क्लासचे बार आहेत. काय करावं मला कळत नव्हतं. तिच्यावर प्रेम नव्हतो करत, पण सवय झालेली. रेग्युलर बारला जाणे आणि स्टाईल मध्ये बसणे.
क्रमशः
वाचने
9296
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
डान्सबारचा फर्स्टहॅण्ड अनुभव
हे लिखाण सुरेख, परिणामकारक
प्रयत्न करतो यशो ताई
९ लाख?!!
हो...
In reply to ९ लाख?!! by किसन शिंदे
हेवा वाटतो
In reply to हो... by तुषार काळभोर
या सोफिस्टीकेटेड वेश्याच
असोत बापड्या. ज्याचा त्याचा
In reply to या सोफिस्टीकेटेड वेश्याच by Ram ram
काहीतरी गफलत होत आहे समजण्यात
आवं पाटील
In reply to काहीतरी गफलत होत आहे समजण्यात by वरुण मोहिते
अर्रर्रर्रर्र
In reply to आवं पाटील by किसन शिंदे
हेच
In reply to आवं पाटील by किसन शिंदे
वाचतोय. फार थोडे असं लिहायला
पूर्णविरामांचा प्रॉब्लम आहे.
वाचतेय.विस्कळीत वाटला हा भाग.
तुटक, तुटक , तुटक!
मलाही व्याकरणाचे नियम अगदी
मुशो अपडेटेड
In reply to मलाही व्याकरणाचे नियम अगदी by पिलीयन रायडर
किती पैसे गेलेत हे महत्वाचं
. एक मस्त आयटम तुम्ही फिरवलीत
म्हणजे चार पैसेही न घालवता
In reply to . एक मस्त आयटम तुम्ही फिरवलीत by सुबोध खरे
आधी बायकोच्या इच्छा तरी पूर्ण कराव्यात.....
In reply to म्हणजे चार पैसेही न घालवता by मराठी कथालेखक
कीती तो निरागस प्रतिसाद...
In reply to आधी बायकोच्या इच्छा तरी पूर्ण कराव्यात..... by माम्लेदारचा पन्खा
आधी बायकोच्या इच्छा तरी पूर्ण
In reply to आधी बायकोच्या इच्छा तरी पूर्ण कराव्यात..... by माम्लेदारचा पन्खा
मग काय झालं?
त्रोटक लिखाण वाटलं. पुढच्या
वरुणभाउ लीहा. धाडस लागतं असं
पहिल्या वेलांटीसाठी i वापरा.
In reply to वरुणभाउ लीहा. धाडस लागतं असं by खटपट्या
वापरा म्हणालात हे नशीब.......
In reply to पहिल्या वेलांटीसाठी i वापरा. by मोदक
:))
In reply to वापरा म्हणालात हे नशीब....... by माम्लेदारचा पन्खा
मला पहीली वेलांटी कुठे
In reply to पहिल्या वेलांटीसाठी i वापरा. by मोदक
लेखन
आंदो!!! वाचतोय.
वाचतोय
९ लाख ??
प्यार अपनी जगह...और गृह कर्ज
पकाव