Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by वैभव पवार on Wed, 11/02/2016 - 16:51
सर्व औरंगाबादकर मंडळींना नमस्कार! माझ्या मनात असा विचार आला की यत्कदाचित भविष्यात औरंगाबादकरांचा मिपाकट्टा करायचा ठरला तर तो यशस्वी व्हावा यासाठी एक कायअप्पा समुह बनवला तर चालेल का? मिपाची परंपरा काय! वगैरे बाबी मला माहित नाही त्यामुळे आपले मत काय ते सांगा. कायअप्पा समुहासाठी सहमत असाल तर येथे टीचकी मारा
  • Log in or register to post comments
  • 3078 views

प्रतिक्रिया

Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Wed, 11/02/2016 - 17:04

Permalink

वैभव, टिचकीची लिंक गंडली राव.

वैभव, टिचकीची लिंक गंडली राव. एक झलक दिसती औरंगाबाद ग्रुपची आणि नंतर अ‍ॅड्रेस वॉजन्ट अन्डरस्टुड म्हणतंय.
  • Log in or register to post comments

Submitted by वैभव पवार on Wed, 11/02/2016 - 17:21

Permalink

अता प्रयत्न करुन पहा बरं!

Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/Gl1xYSfpA8b60rPDVQq0Ww
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 11/02/2016 - 18:39

Permalink

कोणत्याही मिपाकट्ट्याचा धागा

कोणत्याही मिपाकट्ट्याचा धागा इथेच मिपावर टाकून सर्व मिपाकरांना त्याची माहिती दिली तर ते जास्त चांगले होईल. कारण त्यामुळे विशिष्ट कायप्पागृपवर नसलेल्या स्थानिकांना, परगावाहून येऊ इच्छिणार्‍यांना * किंवा परगावच्या पण कर्मधर्मसंयोगाने कट्ट्याच्या जागेजवळ असणार्‍यांनाही कट्ट्यात भाग घेता येईल. शिवाय वाचनमात्र मिपाकरांना भेटण्याची आणि त्यांना मिपापरिवारात अधिक घट्ट सामावून घ्यायची संधीही मिळेल. * : ८ तास चारचाकी चालवत कट्ट्याला येऊन कट्टा संपल्यावर लगेच परत ८ तास चारचाकी चालवत परतीचा प्रवास करण्याचा स्पृहणिय विक्रम करणारे लोक मिपापरिवारात आहेत, काय समजलात ! :)
  • Log in or register to post comments

Submitted by वैभव पवार on Wed, 11/02/2016 - 21:17

In reply to कोणत्याही मिपाकट्ट्याचा धागा by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

ठीक आहे सर

ठीक आहे सर नविन धागा काढतो!
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Wed, 11/02/2016 - 23:23

In reply to कोणत्याही मिपाकट्ट्याचा धागा by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

ओ एक्काकाका, ते विक्रम

ओ एक्काकाका, ते विक्रम परदेशातल्या मख्खन रस्त्यावर, भारी भारी एसी गाडी आणि शिस्तीत ट्राफिकमध्ये. म्या कट्ट्यासाठी टूव्हीलरवर, पावसात भिजत, सोलापूर ते पुण्यातल्या दिव्य ट्राफिकात ५ तास चालवून आलोय, आणि परत गेलोय. काय समजलात ;)
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 11/02/2016 - 23:29

In reply to ओ एक्काकाका, ते विक्रम by अभ्या..

Permalink

मग तर माझा मुद्दा अजूनच जास्त

मग तर माझा मुद्दा अजूनच जास्त ठामपणे सिद्ध झाला नाही का ? भारतातले ५ तास पावसात दुचाकी चालवणे => अम्रिकेतले ८ तास चारचाकी चालवणे... हाकानाका ! ;) :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Wed, 11/02/2016 - 23:31

In reply to मग तर माझा मुद्दा अजूनच जास्त by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

पन मी औरंगाबादला जाणार नाही.

पन मी औरंगाबादला जाणार नाही. (सरांनी बोलावल्याशिवाय. ते नाराज हैत)
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on गुरुवार, 11/03/2016 - 08:32

In reply to पन मी औरंगाबादला जाणार नाही. by अभ्या..

Permalink

दोन्ही सन्माननीय

लोकांनी मध्यवर्ती ठिकाणी (अर्थात पुणे किंवा नगर इथे कट्टा करावा ) हजेरी लावू.नगरच्या जवळ काही लेणी-मंदीरे आहेत का? म्हणजे आम्चे गडकरी येतील. महानगरी नागरीक नाखु
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com