✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

अमृतराय झोपडीत का गेला?

च — चतुरंग, Sun, 02/08/2009 - 20:52

प्रतिक्रिया द्या
4007 वाचन

💬 प्रतिसाद (19)

+१

अवलिया
Sun, 02/08/2009 - 21:00 नवीन
मस्त हो रंगाशेठ.... :) --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments

मस्त --

लिखाळ
Sun, 02/08/2009 - 21:06 नवीन
मस्त :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

हा हा हा..

शितल
Sun, 02/08/2009 - 21:18 नवीन
चतुरंगजी, उत्तर वाचुन मज्जा आली.. :)
  • Log in or register to post comments

हा हा हा

केशवसुमार
Sun, 02/08/2009 - 22:14 नवीन
रंगाशेठ, एकदम धमाल उत्तर.. (घरगडी)केशवसुमार
  • Log in or register to post comments

एक नंबर

llपुण्याचे पेशवेll
Sun, 02/08/2009 - 22:28 नवीन
एक नंबर लिहीले आहे रंगाराय. :) पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments

मस्त, रंगा, मस्तच रे!!!

पिवळा डांबिस
Sun, 02/08/2009 - 23:52 नवीन
होता दोन घडी कशी कडमडे तोंडात ह्याच्या बिडी बाजूच्या गधडीस देखुनि रमे ऐसाच चालू गडी !! =)) क्या बात है!! जियो!!!
  • Log in or register to post comments

मस्त रे

संदीप चित्रे
Mon, 02/09/2009 - 00:28 नवीन
>> दारु घेत सडी, सदा बडबडी लोळे पहा वरकडी कामे टाळुन दे पडी न कळता लावून दारी कडी !! आवडले.... श्री. चारूदत्त आफळे यांच्या 'कीर्तन रंग' ह्या सीडीमधे जेवणावळीचा सुंदर कटाव ऐकलेला आठवतोय; मिळाला तर पोस्टतो इथे.
  • Log in or register to post comments

सह्ही.

प्राजु
Mon, 02/09/2009 - 00:47 नवीन
जबरदस्त उत्तर.. खातो हा जसा माकडी वसवशी उलटी असे खोपडी यालागी हकलून आज दिधले 'रंग्यास' त्या झोपडी!! लय भारी. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

+१

मुक्तसुनीत
Mon, 02/09/2009 - 00:54 नवीन
रंगरावाना दाद उक्रवरही दिली होतीच. मजा आली !
  • Log in or register to post comments

!

शाल्मली
Mon, 02/09/2009 - 01:27 नवीन
मस्त! झकास! जोरदार उत्तर! --शाल्मली.
  • Log in or register to post comments

सडेतोड!

धनंजय
Mon, 02/09/2009 - 02:19 नवीन
चांगली जिरवली अमृतरायाची...
  • Log in or register to post comments

रंगाशेठ,

विसोबा खेचर
Mon, 02/09/2009 - 16:17 नवीन
रंगाशेठ, चालू द्यात! तुम्ही सध्या एकदम फार्मात आहात बॉ! :) तात्या.
  • Log in or register to post comments

प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे मनापासून आभार!

चतुरंग
Mon, 02/09/2009 - 17:06 नवीन
(झोपडीनिवासी) चतुरंग
  • Log in or register to post comments

यकच नंबर

आनंदयात्री
Mon, 02/09/2009 - 17:10 नवीन
यकच नंबर मालक !! मला आधी वाटले चतुरंग वालावलकरांना भेटुन आले की काय ?
  • Log in or register to post comments

अरे यात्री,

चतुरंग
Mon, 02/09/2009 - 18:48 नवीन
भेटायची गरजच नाही, 'तिथे' नुसतं एकदा जाऊन आलं तरी माणूस हाय होतो!! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

खरयं

आनंदयात्री
Tue, 02/10/2009 - 08:02 नवीन
>>भेटायची गरजच नाही, 'तिथे' नुसतं एकदा जाऊन आलं तरी माणूस हाय होतो!! खरयं बॉ !! आत्ताच तिथे एक चर्चा वाचली .. अम्म वाचली म्हटल्यापेक्षा स्क्रोल केली :D (काही इकडच्या लोकांना पण हात धुवुन घेतांना पाहिले तिकडे .. पण ते असो ) काय हो साला किस पाडतात. सर्किटरावांनी ४ ओळी खरडल्या तर लोकांनी साला मागच्या महिन्याभरात तिकडे जेवढे कलेक्टिव्हली टंकले नसेल तेवढे टंकुन घेतले. आता हा तो त्या विषयाचा स्फोटकपणा म्हणावा की सर्किटरावांचा लोकसंग्रह (??) हा ज्याच्या त्याचाआ प्रश्न !! :) असो, सर्व मराठी संकेतस्थळांना मनापासुन शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

शॉल्लीड !!!!

अनिल हटेला
Tue, 02/10/2009 - 08:05 नवीन
=)) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

जबरी उत्तर

जयवी
Wed, 02/11/2009 - 23:00 नवीन
जबरी उत्तर :)
  • Log in or register to post comments

मूळ कटाव

भडकमकर मास्तर
Wed, 02/11/2009 - 23:14 नवीन
मूळ कटाव भारी... विडंबन अजून भारी... रंगराव... मजा आणलीत... :) _____________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा