✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आपलं माणूस

स — संगीता, Wed, 01/30/2008 - 22:27

प्रतिक्रिया द्या
5339 वाचन

💬 प्रतिसाद (7)
व
वरदा Wed, 01/30/2008 - 22:55 नवीन

खूप छान

फार छान कविता आहे...अतिशय अर्थपूर्ण
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 01/30/2008 - 23:01 नवीन

सुरेख कविता..

घोळक्यात असताना दंगामस्ती करायला कुणीही चालतं पण एकांतात असताना गुपित सांगायला आपलंच माणूस लागतं यशाच्या शिखरावर बेहोश होण्यासाठी कुणीही चालतं पण अपयशाच्या दरीत तोल सावरण्यासाठी आपलंच माणूस लागतं वा! वरील दोन कडवी खूप आवडली. सुरेख कविता.. संगीताताई, कृपया आपण प्रगतीजींपाशी मिपा परिवारातर्फे कृतज्ञता व्यक्त करावी.. तात्या.
  • Log in or register to post comments
स
संगीता Wed, 01/30/2008 - 23:18 नवीन

धन्यवाद ..वरदा, तात्या

ही कविता तिने खूप वर्ष्यांपूर्वी लिहली होती. सध्या तिचे लिहणे बंद झाले आहे. आपल्या प्रतिसादामुळे ती पुन्हा लिहायला लागेल अशी आशा वाटते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
प
प्राजु Wed, 01/30/2008 - 23:06 नवीन

अप्रतिम..

यशाच्या शिखरावर बेहोश होण्यासाठी कुणीही चालतं पण अपयशाच्या दरीत तोल सावरण्यासाठी आपलंच माणूस लागतं ही ओळ तर अगदी मनातली आहे ... प्रगतीला धन्यवाद सांग. - प्राजु
  • Log in or register to post comments
M
manojb_007 गुरुवार, 01/31/2008 - 16:55 नवीन

अप्रतिम

कायमचंच रुसण्यासाठी अबोला धरण्यासाठी कुणीही चालतं पण आपल्यावर रुसण्यासाठी रुसवा आपला काढण्यासाठी आपलंच माणूस लागतं हे कडव अप्रतिम आहे
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश गुरुवार, 01/31/2008 - 17:13 नवीन

मस्त कविता

मस्त कविता लिहिली आहे. आवडली.
  • Log in or register to post comments
व
विवेकवि गुरुवार, 01/31/2008 - 17:58 नवीन

मस्त

मस्त कविता लिहिली आहे. आवडली. असो............ मिनु जोशी.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा